Vinayak Mete : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार  : शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार  : शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती पुणे : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. मात्र किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं याबाबत अदयाप कोणता निर्णय घेतला नाही. नंतर लवकरच सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक […]

Amol Balwadkar : सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड !

Categories
cultural Political पुणे

सलग पाचव्या वर्षी अमोल बालवडकर यांनी दिवाळी केली गोड ! बालेवाडीमध्ये रावसाहेब दानवे,चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी सरंजाम वितरण पुणे : पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर […]

Yuvasena : इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद : मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित पुणे: केंद्र सरकारने केलेल्या अवास्तव इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवासेनेतर्फे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेनेचे व युवा […]

Yuvasena : Cycle Rally :इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार नेतृत्व पुणे – इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीत सामान्य माणसाचे दिवाळे निघणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून रविवारी (दि.31) राज्यव्यापी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत. पुणे […]

PMC : Vigilence Awareness week : बंद दाराआड घ्यावी लागली भष्ट्राचार निर्मूलनाची शपथ! 

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

बंद दाराआड घ्यावी लागली भष्ट्राचार निर्मूलनाची शपथ! : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी पुणे: महापालिकेचे कामकाज प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली जाते. यावर्षी 28 ऑक्टोबर ला हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षी महापालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर याचे आयोजन केले जाते. मात्र याच वेळी काही राजकीय पक्षांनी महापालिकेच्या […]

Prashant jagtap vs BJP : संस्कृत पुण्यात महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पुन्हा हमला 

Categories
PMC Political पुणे

संस्कृत पुण्यात महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पुन्हा हमला पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप गुंडांसोबत वावरण्याचेच काम करीत नाहीत, तर या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष गुंडगिरी करायला लावून संघटित गुन्हेगारीत सहभागी होत आहेत, हे शुक्रवारी एका प्रकरणात समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुण्यनगरीचे प्रथम नागरिक अशा प्रतिष्ठेचे […]

Politics : चंद्रकांतदादांवर उठसुठ आरोप करणे हा प्रशांत जगतापांचा धंदा झालाय !  : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जगतापांना सुनावले 

Categories
PMC Political पुणे

चंद्रकांतदादांवर उठसुठ आरोप करणे हा प्रशांत जगतापांचा धंदा झालाय ! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जगतापांना सुनावले पुणे: गेले दोन दिवस भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यात चांगलाच वाद पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महापौर आणि सभागृह नेते यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. यावर महापौर मुरलीधर […]

Ganesh Bidkar vs Prashant Jagtap : संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप म्हणजे या शतकातील महान विनोद! : गणेश बिडकर

Categories
PMC Political पुणे

संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप म्हणजे या शतकातील महान विनोद! गणेश बिडकर यांनी घेतला प्रशांत जगताप यांचा समाचार पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपाच्या नेत्यावर संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप करणे, हा या शतकातील महान विनोद आहे. कोरोनामुळे मानसिक […]

NCP vs BJP : PMC : महापालिकेत राष्ट्रवादीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन 

Categories
PMC Political पुणे

महापालिकेत राष्ट्रवादीचे भाजप विरोधात अनोखे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस ने केली भाजपच्या भ्रष्ट भस्मासुराची शांती पुणे : महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये मंगळवारी ‘सिग्नल’च्या देखभालीसाठी तब्बल ५७.९४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. गरज नसलेल्या कामावरील खर्चाचे नवे ‘रेकॉर्ड’ सत्ताधारी भाजप ने केले आहे . याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या […]

Archana Patil : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Political पुणे

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद पुणे : तुम्ही आज एवढ्या संख्येने सहभागी झालात. आज महिलांची मत ऐकताना माझे मन भारावून आले. अशाच तुमचे प्रेम माझ्यावर कायम राहू दया. माझ्या प्रभागातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे आणि त्यासाठी […]