PMC Solid Waste Management Bylaws | 500 रुपये दंडाची अंमलबजावणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Bylaws |  500 रुपये दंडाची अंमलबजावणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश

| सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना

PMC Solid Waste Management Bylaws | सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे, कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. यासाठी आकारण्यात येत असलेला 180 रुपयाचा दंड वाढवून तो 500 रुपये करण्यात आला आहे. स्थायी समितीने नुकतीच याला मान्यता दिली आहे. यासाठी मुख्य सभा तसेच राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. मात्र मुख्य सभा आणि सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी याबाबतचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे तरतुदींचे (PMC Solid Waste Management Bylaws) अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत.  त्यानुसार  पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी / रस्ता / मार्गावर अस्वच्छता करणे याकरिता १८०/- दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत चाललेला असून वाढती लोकसंख्या त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, त्याची अंमलबजावणी करणे तसेच घनकचरा हाताळणी आणि व्यवस्थापन नियमावली २०१६ (PMC Solid Waste Management Bylaws 2016) नुसार प्रभावी करणेसाठी शहरातील नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शहरातील जुन्या हद्दीत व नवीन समाविष्ट गावे येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकत असतात. त्यामुळे क्रोनिक स्पॉट व अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व सदर ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळ वाहतूक खर्च व मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया याकरिता महानगरपालिकेला आर्थिक तोशिष सहन करावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर  अस्वच्छता करणे याकरिता सध्या असणारी दंडाची तरतूद अत्यल्प असल्याने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यामध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सदर दंडात्मक रक्कमेमध्ये वाढ करून १८०/- ऐवजी रक्कम ५००/- इतकी दंड आकारणी केल्यास प्रतिबंध सिद्धांतानुसार (theory of Deterrence) नुसार नागरिकांमध्ये अपेक्षित बदल घडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. (Pune PMC News)
स्थायी समितीने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. असे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य सभेला असतात. तसेच सरकारची देखील याला मंजूरी आवश्यक असते. मात्र मुख्य सभा आणि सरकार मान्यता देईल या भरवश्यावर 500 रुपये दंड लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपायुक्त संदीप कदम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ यांना कालच याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता दंड वसुली करण्यात येणार आहे.
——
Pune Municipal Corporation Deputy Commissioner Sandip kadam
500 रुपये दंड आकारणी बाबत जारी करण्यात आलेले आदेश

 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management Department

Categories
Breaking News PMC social पुणे

 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management  Department

 |  Public awareness and punitive action will be strengthened

  PMC Solid Waste Management Special Scod Vehicle |  Pune Municipal Corporation (PMC) has implemented PMC Solid Waste Management Bylaws. According to that, for the communication of the Bharari team and to carry out punitive action more effectively, 4 special scud vehicles have been deployed through the solid waste management department.  Scod vehicle) has been purchased. It was distributed today by the Municipal Commissioner (Pune Municipal Corporation commissioner). 14 more cars will be purchased in the coming time. Meanwhile, the 4 regional offices that are effectively taking penal action on these cars are Hadapsar-Mundwa Regional Office.  (PMC Hadapsar Mundhva Ward office), Kothrud-Bavdhan Ward office (PMC Kothrud Bavdhan Ward office), Nagarrod-Vadgaonsheri Ward office (PMC Nagarrod Vadgaonsheri Ward office) and Plastic Scod Main Manpa Bhavan office (Plastic Scod PMC bhavan office)  This information was given by Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Sandip Kadam.  (PMC Solid Waste Management Special Scod Vehicle)
 Daily Garbage Collection in Pune City (PMC Garbage Collection) 2200 to 2300 May.  Up to tons.  PMC Solid Waste Management Bylaws 2026 (PMC Solid Waste Management Bylaws 2026) has been issued by the central government to manage the solid waste generated on a daily basis.  As per the rules, it is mandatory to take action periodically at the regional office level to comply with various rules related to solid waste management.  This mainly includes various actions like plastic ban, chronic spot, atty spitting, open dumping, waste burning etc.  It is also necessary to implement Solid Waste Management Rules 2016 in newly included 34 villages.  (Pune PMC News)
  Daily site inspection is required for taking various actions.  For this there is not enough communication system available at field office level.  At present, the servants have to go to their two-wheelers to carry out operations so that operations are not carried out effectively and the head office also does not have vehicles available for carrying out large operations.
  A total of 18 vehicles, one for each regional office and three for the main department, will be purchased for taking action and it will be possible to effectively carry out various activities related to solid waste management at different levels in Pune city.  In the Swachh Bharat Abhiyan implemented by the central government, help will also be provided under this initiative to increase the rating of Pune city.  Also, if the vehicles are provided to the servants for action, their morale will increase and it will help the action to be carried out effectively and it will have positive results.  So the cars have been purchased.
 In order to carry out the penal action more effectively, a total of 18 special scod vehicles are being purchased through the solid waste management department of the Pune Municipal Corporation, 4 in the first phase and 14 in the second phase.  4 cars of the first phase were distributed today.  After that, the remaining 14 trains in the second phase will be distributed to the regional offices.  This time Dr.  Kunal Khemnar Additional Municipal Commissioner, Sandeep Kadam, Deputy Commissioner Solid Waste Management, Jayant Bhosekar, Deputy Commissioner Motor Vehicle Department, Prasad Katkar, Deputy Commissioner Circle No. 4, all municipal assistant commissioners, all senior health inspectors and all health inspectors were present.  Public awareness about solid waste management will also be created through these trains.  It will be possible to create awareness about the public cleanliness of the city, educate the citizens who violate the above rules and levy administrative charges in case of violation despite repeated notices.

PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल

| जनजागृती आणि दंडात्मक कारवाईला मिळणार बळ

 PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle  | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) हद्दी मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली (PMC Solid Waste Management Bylaws) लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध कारवाई करणेकरिता भरारी पथकाच्या दळणवळण साठी व दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल (Special Scod vehicle) ची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे वितरण आज महापालिका आयुक्तांच्या (Pune Municipal Corporation commissioner) हस्ते करण्यात आले. आगामी काळात अजून 14 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. दरम्यान या गाड्या दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणाऱ्या ४ क्षेत्रीय कार्यालय म्हणजे हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालय (PMC Hadapsar Mundhva Ward office), कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय (PMC Kothrud Bavdhan Ward office),  नगररोड- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय (PMC Nagarrod Vadgaonsheri Ward office) आणि  प्लास्टिक स्कॉड मुख्य मनपा भवन (Plastic Scod PMC bhavan) कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Sandip Kadam) यांनी दिली. (PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle)
पुणे शहरात दैनंदिन कचरा निर्मिती (PMC Garbage Collection) २२०० ते २३०० मे. टन पर्यंत होत आहे. दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकरिता केंद्र ल शासनामार्फत घनकचरा हाताळणी नियमावली २०१६ (PMC Solid Waste Management Bylaws 2026) निर्गमित केले आहे. नियमावली नुसार घनकचरा व्यवस्थापन निगडीत विविध नियमांचे पालन करणेकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वेळोवेळी कारवाई करणे अनिवार्य आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॅन, क्रॉनिक स्पॉट, अॅटी स्पिटिंग, ओपन डम्पिंग, वेस्ट बर्निंग इ स्वरूपाच्या विविध कारवाईचा समावेश आहे. तसेच नव्याने समाविष्ठ ३४ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (Pune PMC News)
The karbhari - PMC Pune Solide waste management Department
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल ची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे वितरण आज महापालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले

विविध कारवाई करणेकरिता दैनंदिन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे. या करिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दळणवळण करिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. सद्यस्थितीत सेवकांना त्यांचेकडील दुचाकी वाहनावर जाऊन कारवाई करावी लागते जेणेकरून कारवाई प्रभावी रित्या होत नाही तसेच मुख्य खात्याकडे देखील मोठ्या कारवाया करणेकरिता वाहन उपलब्ध होत नाही.

 कारवाई करणेकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास एक व मुख्य खात्यास तीन असे एकूण १८ वाहन खरेदी करण्यात येणार असून पुणे शहरामध्ये विविध स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध कारवाया प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान मध्ये देखील पुणे शहराचे मानांकन वाढविणे करिता या उपक्रमअंतर्गत मदत होणार आहे. तसेच सेवकांना कारवाई करिता वाहने उपलब्ध करून दिल्यास त्यांचे मनोबल वाढून कारवाई प्रभावी रित्या होणेस मदत होईल व त्याचे दुरोगामी चांगले परिणाम होतील. त्यामुळे गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करणे करिता पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पहिल्या टप्यात ४ व दुसऱ्या टप्यात १४ अश्या एकूण १८ स्पेशल स्कॉड व्हेईकल खरेदी करण्यात येत आहेत. पहिल्या टप्यातील ४ गाड्यांचे वितरण आज करण्यात आले. तद्नंतर दुसऱ्या टप्यातील उर्वरित १४ गाड्यांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात येईल. या वेळी डॉ. कुणाल खेमनार अतिरिक्त महापालिका आयुक्त, संदिप कदम, उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन, जयंत भोसेकर, उप आयुक्त मोटार वाहन विभाग, प्रसाद काटकर, उप आयुक्त परिमंडळ क्र ४, सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. या गाड्यांद्वारे घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे. शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे, वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करणे तसेच वारंवार सूचना देऊनही उल्लंघन होत असेल तर प्रशासकीय शुल्क आकारणे या बाबी अधिक प्रभावी करणे शक्य होणार आहे.

PMC Standing committee approval to increase fine from Rs 180 to Rs 500

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Standing committee approval to increase fine from Rs 180 to Rs 500

| The administration will implement after the approval of the GB Approval

 

PMC Solid Waste Management Bylaws | Pune Municipal Solid Waste Management Department (PMC Pune Solid Waste Management Department) levies fines for littering and littering in public places as well as on roads or paths. In the last 5 months, the municipal corporation has collected more than 1 crore fine. Meanwhile, in the future, doing unsanitary in public places is going to be more expensive. Because the fine of 180 rupees being charged for this will be increased to 500 rupees. This requires the approval of the state government. The municipal government will implement the new penalty on the basis of approval. The proposal in this regard was placed before the PMC Standing Committee by the administration. It has been approved recently. (Pune Municipal Corporation (PMC)

Municipal Councils / Nagar Panchayats have been empowered to impose fines on individuals and organizations who do not comply with the provisions of PMC Solid Waste Management Bylaws 2016 as per the government decision. Accordingly, a penalty of 180/- has been provided for untidy public places/roads/routes under Pune Municipal Corporation, Solid Waste Management Office. The expansion of the city of Pune is increasing and the increasing population requires the active participation of the citizens of the city to manage the various types of daily waste generated by it, to implement it and to make it effective according to the PMC Solid Waste Management Bylaws 2016. In the old city limits and in the newly included villages, the citizens throw their garbage in the open. This creates a chronic spot and unhealthy conditions and the Municipal Corporation has to bear the financial burden for the extra manpower, transport costs and processing of mixed waste to pick up the garbage lying at the said place. (Pune PMC News)

Due to the fact that the provision of fines for littering in public places as well as on the roads is minimal, citizens are showing disinterest in following solid waste management rules.
Therefore, if the fine is increased to 500/- instead of 180/-, according to the theory of deterrence, there will be an expected change in the citizens and the amount of littering in the open will decrease. This will help in keeping the city clean and beautiful by implementing the expected solid waste management norms. In this collection of funds from citizens
The aim is not to do so but to increase citizen participation in solid waste management and de-cluttering the city The goal is to prevent. Accordingly, the proposal was placed before the Standing Committee. The committee has just approved it. Now it will be implemented after the approval of the main meeting. This was stated by the solid waste department.
——-

PMC Solid Waste Management Bylaws | 180 रुपयांचा दंड वाढवून 500 रुपये करण्यास स्थायी समितीची मंजूरी | मुख्य सभेच्या मान्यतेनंतर प्रशासन अंमल करणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Bylaws | 180 रुपयांचा दंड वाढवून 500 रुपये करण्यास स्थायी समितीची मंजूरी

| मुख्य सभेच्या मान्यतेनंतर प्रशासन अंमल करणार

PMC Solid Waste Management Bylaws | सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे, कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील 5 महिन्यात महापालिकेने 1 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. दरम्यान आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, अजून महागात पडणार आहे. कारण यासाठी आकारण्यात येत असलेला 180 रुपयाचा दंड वाढवून तो 500 रुपये करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. महापालिका सरकार मान्यता देईल या भरवश्यावर नवीन दंडाची अंमलबजावणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला होता. याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे तरतुदींचे (PMC Solid Waste Management Bylaws) अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत.  त्यानुसार  पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी / रस्ता / मार्गावर अस्वच्छता करणे याकरिता १८०/- दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे शहराचा विस्तार वाढत चाललेला असून वाढती लोकसंख्या त्यातून निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या दैनंदिन कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, त्याची अंमलबजावणी करणे तसेच घनकचरा हाताळणी आणि व्यवस्थापन नियमावली २०१६ (PMC Solid Waste Management Bylaws 2016) नुसार प्रभावी करणेसाठी शहरातील नागरिकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. शहरातील जुन्या हद्दीत व नवीन समाविष्ट गावे येथील नागरिक कचरा उघड्यावर टाकत असतात. त्यामुळे क्रोनिक स्पॉट व अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण होते व सदर ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळ वाहतूक खर्च व मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया याकरिता महानगरपालिकेला आर्थिक तोशिष सहन करावी लागत आहे. ( Pune PMC News)
सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर  अस्वच्छता करणे याकरिता सध्या असणारी दंडाची तरतूद अत्यल्प असल्याने नागरिकांकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यामध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे दंडात्मक रक्कमेमध्ये वाढ करून १८०/- ऐवजी रक्कम ५००/- इतकी दंड आकारणी केल्यास प्रतिबंध सिद्धांतानुसार (theory of Deterrence) नुसार नागरिकांमध्ये अपेक्षित बदल घडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे अपेक्षित घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी होऊन शहर स्वच्छ व सुंदर राखण्यास मदत होणार आहे. यामध्ये नागरिकांकडून निधी वसूल करणे असे उद्दिष्ट नसून घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे व शहर विद्रुपीकरणास प्रतिबंध करणे असे ध्येय आहे. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता.  समितीने नुकतीच याला मंजूरी दिली आहे. आता मुख्य सभेच्या मान्यतेनंतर यावर अंमल करण्यात येणार आहे. असे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
——-

PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई

| 50 हजाराचा दंड वसूल केला

 

PMC Solid Waste Management Bylaws | पुणे मुंबई हायवे (Pune Mumbai Highway) सेवा सर्विस रस्ता, बावधन येथील मार्बल मार्केट यांनी हवा प्रदुषण, ध्वनी प्रदुषण (Pune Air Pollution) केल्यामुळे  दंडात्मक कारवाई करून प्रशासकीय शुल्क म्हणून ५०००० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (PMC Solid Waste Management Bylaws)

सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्ता किंवा मार्गावर अस्वच्छता करणे  कचरा टाकणे यासाठी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Pune Solid Waste Management Department) दंड आकारला जातो. मागील चार-पाच  महिन्यात महापालिकेने 1 कोटींहुन अधिक दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे (PMC Solid Waste Management Bylaws) तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना दंड करण्याचे अधिकार नगरपरिषद / नगर पंचायत यांना शासन निर्णय नुसार देण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC))

PMC Sanitation penalty

उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम, उपायुक्त परिमंडळ क्र. ० संतोष वारुळे, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  राम सोनावणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन बुद्रुक आरोग्य कोठी अंतर्गत आरोग्य निरीक्षक हनुमंत चाकणकर, सुरज पवार, मोकादम  राम गायकवाड, बापु वाघमारे यांनी पुणे मुंबई हायवे सेवा सर्विस रस्ता येथील मार्बल मार्केट बावधन यांनी धूळ वायु प्रदुषण, ध्वनी प्रदुषण केल्यामुळे  दंडात्मक कारवाई करून प्रशासकीय शुल्क रक्कम रुपये ५००००/-रुपये दंड वसूल केला.

First Waste to hydrogen plant in India |  पुणे नगर निगम (PMC) को हाइड्रोजन प्लांट के लिए केंद्र और राज्य सरकार से चाहिए फंड! 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे हिंदी खबरे

First Waste to hydrogen plant in India |  पुणे नगर निगम (PMC) को हाइड्रोजन प्लांट के लिए केंद्र और राज्य सरकार से चाहिए फंड!

First Waste to hydrogen plant in India |  शहर में उत्पन्न होने वाले कचरे (PMC Waste Collection) का वैज्ञानिक तरीके से निपटान करने के लिए, पुणे नगर निगम (PMC) जल्द ही उत्पन्न होने वाले बायोडिग्रेडेबल और गैर-बायोडिग्रेडेबल कचरे से हाइड्रोजन गैस का उत्पादन करेगा, जो जैविक ईंधन का एक नया विकल्प है।   इस बीच, यह भारत का पहला प्रोजेक्ट (First-waste-to-Hydrogen plant in India) है।  लेकिन एनईईआरआई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (एमपीसीबी), आईआईएम, एनसीएल, पीएनबी जैसे संगठनों की सकारात्मक रिपोर्ट के बावजूद परियोजना आगे नहीं बढ़ पाई।  पीएमसी भी इस प्रोजेक्ट को लेकर सकारात्मक है.  लेकिन नगर पालिका शासन से अनुदान का इंतजार कर रही है।  पुणे नगर निगम को पहल करनी चाहिए और सब्सिडी की प्रतीक्षा किए बिना परियोजना को पूरा करने के लिए कदम उठाना चाहिए।  ऐसी मांग शहर से की जा रही है.  (Where is PMC Setting up India’s first Waste to hydrogen plant In Pune?)
  भारत का पहला हाइड्रोजन गैस उत्पादन संयंत्र (Which PMC Set up India’s first plant for extraction of green hydrogen from Waste?) पुणे नगर निगम, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्राइवेट लिमिटेड और द के माध्यम से रामटेकडी में नगरपालिका परिसर में स्थापित किया जा रहा है।  ग्रीन बिलियन लिमिटेड।  यह प्रोजेक्ट डीबूट विधि से क्रियान्वित किया जाएगा।  इस पर 428 करोड़ रुपये आयेंगे.  परियोजना के माध्यम से प्रतिदिन लगभग 350 टन कचरे का प्रसंस्करण किया जाएगा और इसके माध्यम से 150 टन आरडीएफ और 9 मीट्रिक टन हाइड्रोजन का उत्पादन किया जाएगा।  साथ ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण निगम (एमपीसीबी) ने भी इस प्रोजेक्ट को लगाने की अनुमति दे दी है.  इसके अलावा निरी, मुंबई के आईआईएम, एनसीएल, पीएनबी जैसे संस्थानों ने इस संबंध में सकारात्मक रिपोर्ट दी है।  लेकिन ये प्रोजेक्ट आगे बढ़ता नहीं दिख रहा है.  क्योंकि नगर निगम को उम्मीद है कि उसे केंद्र सरकार से फंड मिलेगा.  केंद्र और राज्य सरकारों ने हरित हाइड्रोजन नीतियां बनाई हैं।  इसी के तहत नगर निगम ने दोनों सरकारों से फंड दिलाने को लेकर पत्राचार किया है।  लेकिन अभी तक कोई जवाब नहीं मिला है.
——
   नगर निगम को सरकारी सब्सिडी मिलेगी तो प्रोजेक्ट को आगे बढ़ाने में आसानी होगी।  हमने इस संबंध में केंद्र और राज्य दोनों सरकारों से पत्राचार किया है।’  इसका पालन भी किया जा रहा है.  इस बीच, इसकी योजना बनाने के लिए आगामी सप्ताह में परियोजना की वित्तीय तकनीकी विश्लेषण समिति (फाइनेंशियल टेक्निकल एनालिसिस कमेटी) की बैठक आयोजित की गई है।
  – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे नगर निगम (PMC) 

First Waste-to-Hydrogen Plant in India |  PMC Seeking Fund from Central and State gov for Hydrogen Plant

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

First Waste-to-Hydrogen Plant in India |  PMC Seeking Fund from Central and State gov for Hydrogen Plant

First Waste-to-Hydrogen Plant in India |  In order to scientifically dispose of the waste generated in the city (PMC Waste Management ), the Pune Municipal Corporation (PMC) will soon produce hydrogen gas, which is a new alternative to biological fuel, from the biodegradable and non-biodegradable waste generated in the city.  Meanwhile, this is the first project in India (First waste-to-Hydrogen plant in India).  But despite positive reports from organizations like NEERI, Maharashtra Pollution Control Board (MPCB), IIM, NCL, PNB, the project did not go ahead.  The PMC is also positive about this project.  But the municipality is waiting for the grant from the government.  The pune Municipal Corporation should take initiative and take steps to complete the project without waiting for subsidy.  Such a demand is being made from the city.  (Where is PMC Setting up India’s first waste-to-hydrogen plant in Pune?)
 India’s first hydrogen gas production plant (Where is PMC Setting up India’s first waste-to-hydrogen plant in Pune?) is going to be set up in the municipal premises at Ramtekdi through Pune Municipal Corporation, Veriot Pune Waste to Energy Private Limited and The Green Billions Limited.  This project is going to be implemented in Deboot method.  428 crores will come for this.  Around 350 tonnes of waste per day will be processed through the project, and through this, 150 tonnes of RDF and 9 metric tonnes of hydrogen will be produced.  Also Maharashtra Pollution Control Corporation (MPCB) has given permission to set up this project.  Moreover, institutes like Niri, Mumbai’s IIM, NCL, PNB have given positive reports in this regard.  But this project does not seem to be going ahead.  Because the Municipal Corporation expects that it will get funds from the Central Government.  Central and state governments have formulated green hydrogen policies.  Accordingly, the Municipal Corporation has corresponded with both the governments regarding getting funds.  But no response has been received yet.
——–
  If the municipal corporation gets government subsidy, it will be easier to take the project forward.  We have corresponded with both central and state governments regarding this.  It is also being followed up.  Meanwhile, a meeting of the Financial Technical Analysis Committee (Financial Technical Analysis Committee) of the project has been organized in the coming week to plan for this.
 – Dr. Kunal Khemnar, Additional Commissioner, Pune Municipal Corporation.

Waste-to-Hydrogen Plant in Pune | PMC ‘हायड्रोजन’ प्लांट बाबत सकारात्मक; मग   सरकारी अनुदानाच्या ‘ऑक्सिजन’! ची वाट का  पहायची?

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

Waste-to-Hydrogen Plant in Pune | PMC ‘हायड्रोजन’ प्लांट बाबत सकारात्मक; मग   सरकारी अनुदानाच्या ‘ऑक्सिजन’! ची वाट का  पहायची?

Waste-to-Hydrogen Plant in Pune |  शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची (PMC Waste)  शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट (scientifically) लावण्यासाठी महापालिकेकडून (Pune Municipal Corporation PMC) आता शहरात निर्माण होणाऱ्या विघटनशील आणि अविघटशील कचऱ्यापासून लवकरच जैविक इंधनाचा नवीन पर्याय असलेल्या हायड्रोजन वायूची निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान हा भारतातील पहिलाच प्रकल्प (First waste-to-Hydrogen plant in India) आहे. मात्र निरी (NEERI), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), IIM, NCL, PNB अशा सारख्या संस्थांचे सकारात्मक अहवाल असताना देखील हा प्रकल्प पुढे गेला नाही.  महापालिका देखील या प्रकल्पबाबत सकारात्मक आहे. मात्र महापालिका सरकारच्या अनुदानाची वाट पाहत आहे. महापालिकेने पुढाकार घेऊन आणि अनुदानाची वाट न पाहता प्रकल्प पूर्ण करण्याबाबत हालचाली कराव्यात. अशी मागणी शहरातून केली जात आहे. (Where is PMC Setting up India’s first waste-to-hydrogen plant in Pune?)

पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प (Where is PMC Setting up India’s first waste-to-hydrogen plant in Pune?) उभारला जाणार आहे. डीबुट पद्धतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी ४२८ कोटी इतका खर्याच येणार आहे. प्रकल्पाद्वारे दिवसाला सुमारे ३५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून, त्याद्वारे १५० टन आरडीएफ तर ९ मेट्रिक टन हायड्रोजन निर्मिती केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) हा प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली आहे. शिवाय निरी, मुंबईच्या IIM,NCL, PNB सारख्या संस्थांनी याबाबत positive Reports दिले आहेत. मात्र हा प्रकल्प पुढे जाताना दिसत नाही. कारण महापालिकेला अपेक्षा आहे कि याबाबत केंद्र सरकारचा निधी मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण तयार केले आहे. त्यानुसार निधी मिळण्याबाबत महापालिकेने दोन्ही सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. 
 महापालिकेला सरकारचे अनुदान मिळाले तर प्रकल्प पुढे नेण्यात सुलभता येणार आहे. याबाबत आम्ही केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकार सोबत पत्रव्यवहार केला आहे. त्याचा पाठपुरावा देखील सुरु आहे. दरम्यान याबाबत नियोजन करण्यासाठी  येत्या आठवड्यात प्रकल्पाच्या आर्थिक तांत्रिक विश्लेषण समितीची (Financial Technical Analysis Committee) बैठक आयोजित केली आहे.
डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका. 
—-