Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त महापालिकेच्या कामगार कल्याण निधी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते संपन्न पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी तर्फे अधिकारी / सेवक यांचेसाठी विविध क्रीडा स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १ फेब्रुवारी रोजी पंडीत नेहरू स्टेडियम येथे विक्रम कुमार, प्रशासक व […]

Extreme Book of World Records | पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

Categories
Breaking News Sport पुणे महाराष्ट्र

पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद. – श्रुंतल आर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिन (रिपब्लिक डे ) 26 जानेवारी निमित्त लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेण्यात आली. त्यामध्ये 135 मुलांनी सहभाग घेतला होता. यात पुण्याचे श्रुंतलआर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी मधून १६ जणांनी सहभाग घेतला. […]

‘Maharashtra Kesari’ | ‘महाराष्ट्र केसरी’  पैलवान शिवराज राक्षे | महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

Categories
Breaking News cultural Political Sport पुणे महाराष्ट्र

‘महाराष्ट्र केसरी’  पैलवान शिवराज राक्षे | महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे| आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत […]

Maharashtra Kesari Wrestling Tournament | ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३चे उद्घाटन

Categories
Breaking News cultural Sport पुणे महाराष्ट्र

६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३चे उद्घाटन | कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी […]

Hind Kesari | ‘हिंद केसरी’ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीत कटकेने मारलं मैदान

Categories
Breaking News cultural Sport देश/विदेश

‘हिंद केसरी’ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीत कटकेने मारलं मैदान हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये (Hind kesari competetion) पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने (Wrestler Abhijit katke) बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे (Maharashtra) आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या […]

Argentina world champions | फिफा विश्वचषक ट्रॉफी सोन्याची आहे का?  किती किंमत असेल? जाणून घ्या 

Categories
Breaking News Commerce Sport देश/विदेश

अर्जेंटिना विश्वविजेता: फिफा विश्वचषक ट्रॉफी सोन्याची आहे का?  किती किंमत असेल? जाणून घ्या  FIFA World Cup 2022 Final Argentina World Champions: अर्जेंटिना आता वर्ल्ड चॅम्पियन आहे.  फुटबॉलच्या महाकुंभात मेस्सीची जादू चालली.  फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ३-३ (४-२) असा पराभव केला.  FIFA World Cup 2022 Final Argentina World Champions: अर्जेंटिना […]

Fifa World Cup Final | Argentina Vs France | लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला

Categories
Breaking News Sport देश/विदेश लाइफस्टाइल

लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला लिओनेल मेस्सी (Lionel Messi) ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले… वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली. […]

Maharashtra Kesari | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Political Sport पुणे महाराष्ट्र

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला (sanskriti pratisthan) मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती […]

International Night Marathon | ४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन

Categories
Breaking News cultural Sport पुणे महाराष्ट्र

४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन पुणे: पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे यंदाचे ३६ वे वर्ष असून,यंदा रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी ही मॅरेथॉन या वर्षी देखील ‘नाईट मॅरेथॉन’  म्हणून संपन्न होईल. या स्पर्धेचा प्रारंभ ३ डिसेंबर रोजी रात्री १२ नंतर व (४ डिसेंबर ००:०१ वाजता) […]

National Sports Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Categories
Breaking News Education Sport पुणे

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त “खेल के तो देखो यार” उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळ सत्रामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना […]