Marathi language is mandatory : आता मराठी भाषेचा वापर बंधनकारक! : विधीमंडळाच्या दोनही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

आता मराठी भाषेचा वापर बंधनकारक! : विधीमंडळाच्या दोनही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर   मुंबई : राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन कामकाजात आणि जनसंवाद व जनहिताशी संबंधित बाबींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (राजभाषा) अधिनियम, 2022 हे विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी प्रथम विधान सभेत व त्यांनतर […]

Water cut : भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचे पाणी रविवारी बंद 

Categories
PMC social पुणे

भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचे पाणी रविवारी बंद पुणे : भामा जलकेंद्र परिसरात तातडीचे आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड जलकेंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार आहे. तसेच सोमवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. : पाणीपुरवठा बंद राहणारा भाग लोहगांव, […]

Sunil Shinde : असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड पुणे:- काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या मान्यतेने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी श्री शिंदे यांची निवड झाल्याचे कळविले आहे. सुनील शिंदे […]

Girish Gurnani : कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम : विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन 

Categories
Political social पुणे

कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम : विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन पुणे : रंगपंचमी,होळीच्या निमित्ताने बावधन स्थित अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प येथे कोथरूड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विशेष कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष  गिरीश गुरनानी व त्याच्या सहकाऱ्यांनी या विशेष मुलांसाठी […]

Aga Khan Palace : पाणीपट्टी थकल्याने आगा खान पॅलेस च्या नळ कनेक्शन वर कारवाई 

Categories
Breaking News PMC social पुणे

पाणीपट्टी थकल्याने आगा खान पॅलेस च्या नळ कनेक्शन वर कारवाई  : महापालिकेने कनेक्शन कट केले  पुणे : महात्मा गांधी यांना कैद करण्यात आलेले राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेस सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे होरपळून निघाले आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची पाणीपट्टी थकल्याने महापालिकेने या स्मारकाच्या उद्यानाचे पाणी तोडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न भरल्याने कायम हिरवागार व […]

Pune Metro : PMPML : मेट्रो स्थानकापर्यंत असणार पीएमपीची पूरक सेवा : जाणून घ्या मार्ग

Categories
Breaking News social पुणे

मेट्रो स्थानकापर्यंत पीएमपीची पूरक सेवा पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलकडून पूरस सेवा देण्याची सोमवारपासून सुरुवात झाली. पुण्यामध्ये दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणांहून वर्तुळाकार मार्गावरून ही सेवा कार्यरत राहणार आहे. या बससेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. या सेवेसाठी मिडी बसचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी […]

103 flood-affected societies : पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची  शिवभेट : राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांची माहिती 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची  शिवभेट : राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम यांची माहिती पुणे : शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या 103 सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत वाढ देण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे. पानशेत पूरग्रस्त 103 सोसायट्यांना अजितदादा पवार यांची  […]

Water Cut in Pune City : शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद पुणे : गुरूवार दिनांक २४/०३/२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २५/०३/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता […]

Panshet flood-affected societies : Madhuri Misal : पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांच्या मालकी हक्कासाठी तीन वर्षांची मुदतवाढ

Categories
Breaking News Political social पुणे

  पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांच्या मालकी हक्कासाठी तीन वर्षांची मुदतवाढ : शासन निर्णय जाहीर : आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे : शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत वाढ देण्यात आल्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी […]

Chitra Wagh : महिला अत्याचारा वरून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकार वर निशाणा!

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

महिला अत्याचारा वरून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकार वर निशाणा पुणे : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अत्यंत अहंकारी, खुनशी व मुख्यतः महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व वेळ प्रसंगी त्यांचे समर्थन करणारे हे विकृत सरकार आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाने आयोजित केलेल्या विराट महिला […]