E Bus : PMPML : पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा : सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ

Categories
Breaking News Political social पुणे

पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या पसंतीस उतरलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात असणाऱ्या वातानुकूलित, आरामदायी व पर्यावरणपूरक ई-बस ने आजपर्यंत जवळपास अडीच कोटी किमी कोटी धावेचा टप्पा पुर्ण केला आहे. ‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न :  उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता […]

Varunraj Bhide Memorial Award : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कै. वरुणराज भिडे स्मृति पुरस्कार वितरण महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी जबाबदारीने काम करावे-अजित पवार पुणे :- महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नवी पेठ येथील एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृहात पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्यावतीने ज्येष्ठ […]

Prisoners loan Scheme : ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पुणे : कैद्यांची मानसिकता आणि वर्तणुक बदलण्यासाठी प्रयत्न करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, ‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून कैद्यांचा कुटुंबाशी सलोखा वाढून आणि आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील […]

Purandhar Upsa Irrigation Scheme : मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात : पुणे महापालिका उपायुक्त संदीप कदम यांचे विशेष सहकार्य 

Categories
Breaking News social पुणे शेती

 मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात : पुणे महापालिका उपायुक्त संदीप कदम यांचे विशेष सहकार्य पुणे : मोरगाव व परिसर भागात पुरंधर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात झाली आहे. श्री क्षेत्र मोरगांव  येथील जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी अजितदादा पवार,उपमुख्य मंत्री  यांचे माध्यमातुन व  आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन […]

Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 

Categories
Breaking News Political social पुणे

राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न […]

Heat wave increasing : Signal : दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा 

Categories
Breaking News Political social पुणे

दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा : मनसे ची वाहतूक पोलिसांकडे मागणी पुणे : शहरातील सर्व गरजेचे मुख्य चौक सोडुन सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेकडे केली आहे. याबाबत मनसे चे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पत्र दिले आहे. वाहतूक पोलिसांना दिलेल्या […]

Shree Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा   :श्री सिद्धेश्वराच्या तीन दिवसीय यात्रेतून मिळवला जातो वर्षभराचा उत्साह      संस्कृती, परंपरा टिकवून ठेवतात ती खेडीच. ही उक्ती सार्थ करण्याचे काम सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील गोरमाळे गाव करताना दिसून येते. चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. या यात्रेच्या माध्यमातून गेल्या […]

MSEDCL : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन पुणे : ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पुन्हा पाठविण्यात येत आहेत. याआधी गेल्या जानेवारी हा प्रकार घडला होता. मात्र कोणत्याही वैयक्तिक […]

State Co-operative Bank : राज्य सहकारी बँक कैद्यांना देणार कर्ज!

Categories
Breaking News Commerce social पुणे महाराष्ट्र

राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार ‘जिव्हाळा’ जगातील पहिलीच कर्ज योजना महाराष्ट्र दिनापासून होणार सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि […]

Paud Road Encroachment action : पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात 

Categories
Breaking News PMC social पुणे

पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात : काही सोसायट्या वगळून केली कारवाई पुणे : महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाई बद्दल कौतुक होत असतानाच बुधवारी झालेल्या पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून मात्र महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भुसारी कॉलनी परिसरातील कारवाई करताना काही सोसायट्या वगळून कारवाई करण्यात आली. संबंधित सोसायट्यांना नोटीस […]