Property Tax : 40% सवलत रद्दचा प्रस्ताव : सरकारला अभिवेदन सादर करायचे होते तर मिळकतकर विभागाने प्रस्तावावर कार्यवाही का सुरु केली? 

Categories
Breaking News PMC social पुणे

40% सवलत रद्दचा प्रस्ताव : सरकारला अभिवेदन सादर करायचे होते तर मिळकतकर विभागाने प्रस्तावावर कार्यवाही का सुरु केली? पुणे : मिळकतकरात गेल्या कित्येक वर्षांपासून  देण्यात येत असलेली ४० टक्के सवलत रद्द करण्यात आल्यानंतर महापालिकेने (PMC) 2019 पासून या वाढीव रकमेची आकारणी सुरू केली आहे. परिणामी, मिळकतकर (PMC Property Tax) वाढल्याने नागरिकाना त्रास सहन करावा लागत […]

Underground Metro : स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो : राज्य सरकारची मान्यता

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो : प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता मुंबई :- पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या  प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबी, 3 स्थानके असलेल्या रु. 3668.04 कोटी प्रकल्प पूर्णत्व […]

Water Cut : गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
PMC social पुणे

औंध, बाणेर परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार महापालिकेच्या चतुश्रुंगी पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सिंध सोसायटी समोरील मेट्रो मार्गात अडथळा ठरणारी पाण्याची लाईन बदलण्याचे काम येत्या गुरुवारी (दि. २१) रोजी करण्यात येणार असल्याने औंध रस्ता, बोपोडी तसेच बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य […]

Banking Time : बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी  : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार : आरबीआयची माहिती नवी दिल्ली : बँक  संबंधित काम पूर्ण करण्यासाठी आता १ तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. १८ तारखेपासून बँका सकाळी १० च्या ऐवजी सकाळी ९ वाजल्यापासून उघडण्यास ससुरुवात झाली आहे. आरबीआयने बँका उघडण्याचे तास बदलले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १ तास […]

Punekar Vs Mumbaikar : एका मुंबईकराचा पुणेकरांना टोला : वाचा आयुक्तांना लिहिलेले पत्र 

Categories
Breaking News PMC social पुणे

एका मुंबईकराचा पुणेकरांना टोला : पुणेकर आणि पीएमपी विषयी मांडली कैफियत पुणे : एका मुंबईकराने पुणेकरांना ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणत चांगलाच टोला लगावला आहे. पुण्यात पीएमपीच्या बस थांब्यावर नावे नसतात आणि पुणेकरांना विचारायला जावे तर ते आपल्याकडे पर ग्रहातून आलेल्या माणसासारखे पाहतात. बस थांबे काय फक्त जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याकरिता केले आहेत काय? असा सवाल […]

Temprature : Pune : पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार 

Categories
Breaking News social पुणे

पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार उन्हाळा कडक राहणार असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाचा पुणेकर यंदा अनुभव घेत आहेत. गेले काही दिवस शहराचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सातत्याने अधिक राहत आहे. त्यात हवामान विभागाने पुण्यातील कमाल तापमान ४१ अंशांवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आणखी कडक उन्हाळा सहन करण्याची तयारी पुणेकरांना करावी लागणार आहे. सध्या […]

Hanuman Chalisa and Iftar party : दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही : अजित पवारांचा  टोला 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही : अजित पवारांचा  टोला पुणे : आपल्या भारत देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे , यात काही गैर नाही. परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे या देशाची संस्कृती नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वातावरण चुकीच्या दिशेने जात असून या वातावरणामुळे धार्मिक व प्रांतिक […]

Hanuman Chalisa : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे होणार सामुहिक पठण 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे होणार सामुहिक पठण : प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांची संकल्पना पुणे : मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी हनुमान चालीसाचे सामुहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर […]

Rainfall Forecast : देशात यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस  : हवामान विभागाचा अंदाज 

Categories
Breaking News social देश/विदेश शेती

देशात यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस : हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या पहिल्या लाँग रेंज फोरकास्ट (LRF) मध्ये या वर्षी देशात सामान्य मान्सून असेल. हे सलग चौथं वर्ष असेल जेव्हा भारतीय हवामान विभागाने सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, IMD एप्रिल आणि जूनमध्ये दोन टप्प्यांत […]

Bus Day : येत्या सोमवारी PMP च्या ‘एवढ्या’ बसेस रस्त्यावर धावणार!  : सवलतीच्या दरात करता येणार प्रवास : जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News social पुणे

येत्या सोमवारी PMP च्या ‘एवढ्या’ बसेस रस्त्यावर धावणार! : सवलतीच्या दरात करता येणार प्रवास : जाणून घ्या सविस्तर : पीएमपीचा बस डे उपक्रम पुणे : पीएमपीएमएल च्या वतीने 18 एप्रिल ला बस डे साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी शहरात 1800 बसेस धावणार आहेत. त्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाने केले आहे. पुणे महानगर […]