Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९% मतदान

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९% मतदान Loksabha Election 2024 Voting- (The Karbhari News Service) – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ […]

Photos | Pune Loksabha Voting | पुणे लोकसभेसाठी दिग्गजांनी केले मतदान | जाणून घ्या 

Categories
Breaking News Political social पुणे

Photos | Pune Loksabha Voting | पुणे लोकसभेसाठी दिग्गजांनी केले मतदान | जाणून घ्या   Pune Loksabha Voting – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेसाठी आज मतदान होत आहे. महायुती चे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी चे रवींद्र धंगेकर, वंचित चे वसंत मोरे आणि MIM चे अनिस सुंडके यांच्यात प्रमुख लढत आहे. पुणे लोकसभेसाठी शहरातील […]

Pune Election Commission | निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद

Categories
Breaking News social पुणे

Pune Election Commission | निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद   Pune Loksabha 2024 – (The Karbhari News Service) – सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे केलेली. या विनंतीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक […]

Pune Loksabha Voting | जिवंत मतदारांच्या नोंदी झाल्या मृत ! | मतदान केंद्र क्रमांक १८८,भवानी पेठेतील प्रकार

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Loksabha Voting | जिवंत मतदारांच्या नोंदी झाल्या मृत ! | मतदान केंद्र क्रमांक १८८,भवानी पेठेतील प्रकार   Pune Loksabha Voting – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मयत असे नोंदल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. युवक क्रांती दल, […]

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज   Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरुर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सोमवार १३ मे रोजी होत असून पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ अशा सहा ठिकाणांहून जिल्हाधिकारी तथा पुणे […]

Muralidhar Mohol Pune Loksabha | इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा | उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा घणाघाती टीका | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची सांगता सभा

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha | इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा | उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा घणाघाती टीका | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची सांगता सभा   Devendra Fadnavis Pune – (The Karbhari News Service) –  भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात १८ पक्ष मोठ्या ताकदीने लढतो आहे. तर […]

Ravindra Dhangekar Pune Loksabha | पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? |  रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल |  महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता

Categories
Breaking News Political पुणे

Ravindra Dhangekar Pune Loksabha | पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? |  रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल |  महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता   Pune Mahavikas Aghadi – (The Karbhari News Service) – पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देवूनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तेसच […]

Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान | पुणे लोकसभेसाठी मतदार संघनिहाय निवडणूक साहित्याचे रविवारी वितरण Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणूक साहित्याचे सहा ठिकाणांहून […]

Pune Loksabha Eelction 2024 |उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा | मतदान केंद्रांना अडीच हजार मेडीकल कीटचे वितरण

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Eelction 2024 |उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा | मतदान केंद्रांना अडीच हजार मेडीकल कीटचे वितरण   Pune Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) –  मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन निवडणुकीसाठी […]

Who are the persons entitled to enter the polling station? | मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती कोणत्या? जाणून घ्या!

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

Who are the persons entitled to enter the polling station? | मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क असलेल्या व्यक्ती कोणत्या? जाणून घ्या! Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. सोमवारी पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्वाच्या शहरात मतदान होत आहे. मतदान केंद्रात मतदारा व्यतिरिक्त बऱ्याच व्यक्ती बसलेल्या असतात. त्या कोण […]