Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्याकडून पूर्ण तपास काढून घेतला नाही  :आर्यन खान प्रकरणाच्या तपासात ही भूमिका असेल

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

समीर वानखेडे यांच्याकडून पूर्ण तपास काढून घेतला नाही  :आर्यन खान प्रकरणाच्या तपासात ही भूमिका असेल दिल्ली :  काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली होती.  ज्यामध्ये समीर वानखेडेला क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह 6 प्रकरणांच्या तपासातून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.  पण आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून समीर वानखेडेला पूर्णपणे हटवण्यात आले नसल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल […]

Vitthal pawar Raje : शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने पेट्रोलचे दर कमी झाले : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचा दावा

Categories
Political पुणे महाराष्ट्र

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने पेट्रोलचे दर कमी झाले : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचा दावा पुणे : केंद्र सरकारने नुकतीच पेट्रोल आणि डीझेल च्या दरात कपात केली आहे.  मात्र याबाबत सर्व राजकीय पक्ष क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकावर प्रहार करत आहेत. याबाबत मात्र शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश […]

Pawar Family : Baramati : पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते? शरद पवार यांनी सांगितले हे कारण 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, […]

Sharad Pawar : शरद पवार म्हणतात, पेट्रोल डिझेल च्या दराबाबत आम्ही सरकार सोबत : राज्यात दर अजून कमी होण्याची चिन्हे

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल च्या दराबाबत आम्ही सरकार सोबत : शरद पवार : राज्यात दर अजून कमी होण्याची चिन्हे बारामती : केंद्राने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा दिला आहे. दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल पाच आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही यांचे दर […]

Petrol price : पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? : जाणून घ्या राजकारण!

Categories
Commerce Political देश/विदेश

पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? नवी दिल्ली – देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर […]

Municipal Election: पुणे मनपाला ३० नोव्हेंबर पर्यंत कच्चा प्रारूप तयार करावा लागणार  : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनपाला ३० नोव्हेंबर पर्यंत कच्चा प्रारूप तयार करावा लागणार : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश : राज्य निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी वेळापत्रकही निश्‍चित केले आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेला राज्यातील मुदती […]

Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या विकासाबाबत दिले हे आश्वासन

Categories
Political महाराष्ट्र

ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊ बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही बार्शी : ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. पंचायत समिति बार्शी, येथे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी […]

Byelection : pune Congress : महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर देगलुर – बिलोली पोटनिवडणुकीत विजयी : काँग्रेस भवन येथे जल्लोष.

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर देगलुर – बिलोली पोटनिवडणुकीत विजयी : काँग्रेस भवन येथे जल्लोष                                       पुणे : नांदेड येथील देगलुर – बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश अंतापूरकर प्रचंड बहुमताने विजयी झाले. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ढोलीबाजा वाजवून व फटाके फोडून जल्लोष करण्यात […]

Pune Congress : महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने सुरु केली ही तयारी

Categories
Political पुणे

महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने सुरु केली ही तयारी : पक्षातर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ                                       पुणे –  प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शना नुसार शहर कॉंग्रेस महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौकाजवळ, […]

Anil Deshmukh: अखेर अनिल देशमुख यांना अटक :! ED चा दिवाळी धमाका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक : ED चा दिवाळी धमाका मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukhh) यांना अखेरीस सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. ही अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र कठोर कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळाले नाही. ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी काल सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू […]