Additional Charge | आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे पुणे | महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुखाचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे आदेश […]

Training | PMC Pune | नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य | अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य | अन्यथा शिस्तभंगाची कारवाई  पुणे | महापालिका प्रशासनाकडून नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये 97 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्यासाठी या निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे लोक प्रशिक्षणाला येणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा […]

Dr. Ashish Bharti | महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी पुणे | महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आलेले आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ भारती यांची सरकारच्या उपसंचालक, आरोग्य सेवा या पदावर नियुक्ती करण्यात […]

Nehru Stadium | पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती | तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

पुणे महापालिकेच्या नेहरू स्टेडियमला ‘बॉलिवूड’ ची पसंती | तब्बल 6 दिवस चालले सिनेमाचे शूटिंग पुणे | पुणे महापालिकेने वर्षभरापूर्वी पं जवाहरलाल नेहरू स्टेडियम चे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या स्टेडियम चा मोह बॉलिवूड ला देखील आवरला नाही. कारण क्रिकेटवर आधारित ‘Mr and Mrs Mahi’ या सिनेमाचे शूटिंग […]

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश पुणे | महापालिकेच्या सहायक आयुक्त या पदावरून उपायुक्त या पदावर किशोरी शिंदे आणि युनूस पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांनी त्यांच्यावर विभिन्न विभागाची जबाबदारी देखील सोपवली आहे. त्यानुसार उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 1 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर […]

Charge | PMC Pune | समाज विकास आणि समाज कल्याण विभागाची जबाबदारी आशा राऊत यांच्याकडे

Categories
Breaking News PMC पुणे

समाज विकास विभागाची जबाबदारी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे पुणे | महापालिकेच्या समाज विकास आणि समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना गगे मंगळवारी सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. उपायुक्त रंजना गगे या महापालिका सेवेत प्रतिनियुक्ती ने आल्या होत्या. त्यांच्याकडे […]

Health Officer | डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी! |आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी! |आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभागात सहायक आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ कल्पना बळिवंत यांची पदोन्नती द्वारे उप आरोग्य अधिकारी (वर्ग 1) या पदावर वर्णी लागली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार आगामी काळात […]

Plastic Bottle | PMC | प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली | आतापर्यंत 3248 किलो प्लास्टिक बॉटल जमा

Categories
Breaking News PMC social पुणे

प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली  | आतापर्यंत 3248 किलो प्लास्टिक बॉटल जमा  पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे […]

PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा

Categories
Breaking News PMC social पुणे

आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा महापालिकेकडून  पुणे शहरातील पाणीपुरवठा विषयक तक्रारी करीता २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना बिनधास्तपणे पाण्याच्या तक्रारी करता येणार आहेत. 1 मार्च पासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पुणे शहरातील पाणीपुरवठा विभागा संबंधित […]

Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद पुणे शहराचे रामटेकडी ते खराडी भागात जाणारया लाईनवर फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ०२/०३/२०२३ गुरुवार रोजी बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असणारा […]