PMC : Online Guthewari : गुंठेवारी नियमितीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेना  : 20 दिवसात फक्त 7 प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC Political पुणे

गुंठेवारी नियमितीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेना : 20 दिवसात फक्त 7 प्रस्ताव पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) १० जानेवारीपासून गुंठेवारीचे (Gunthewari) प्रस्ताव दाखल करून घ्यायला सुरुवात झाली.  ज्या नागरिकांनी शहरातील खाजगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक 31 डिसेंबर 2020 पुर्वी अनधिकृत बांधकाम करुन घरे/इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणे करीता अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. […]

Pune Corporation election : पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार 

Categories
Uncategorized

पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार :अखेर  इच्छुकांना दिलासा   पुणे : पिंपरी मनपा प्रमाणे पुणे महापालिका (pune municipal corporation) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. […]

Abhay Yojna : Tax Collection : PMC : अभय योजनेतून महापालिकेला मिळाले 109 कोटी!   : चालू आर्थिक वर्षात 1471 कोटींचे उत्पन्न 

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजनेतून महापालिकेला मिळाले 109 कोटी! : चालू आर्थिक वर्षात 1471 कोटींचे उत्पन्न पुणे : मिळकत करातून जास्तीत जास्त वसुली होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नुकतीच महापालिकेने अभय योजना लागू केली होती. त्याची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. 7 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत अभय योजनेतून महापालिकेला 109 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर चालू आर्थिक […]

Nehru Stedium : pune : नेहरू स्टेडियम मधील पीच आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार! : महापालिका क्रीडा विभागाची नियमावली तयार

Categories
Breaking News PMC पुणे

नेहरू स्टेडियम मधील पीच आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार! : महापालिका क्रीडा विभागाची नियमावली तयार पुणे : पुण्यातील पंडित नेहरू स्टेडियम ( pandit Nehru Stedium, pune) आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून ओळखले जाते. इथे क्रिकेट मध्ये चांगले खेळाडू तयार करण्यासाठी महापालिकेने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र इथे काही लोकांची मक्तेदारी झाली आहे. वर्षानुवर्षे त्याच संघटना आणि […]

Dust Storm : Maharashtra : महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका : हवामान खात्याचा इशारा

Categories
Breaking News महाराष्ट्र

महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका : हवामान खात्याचा इशारा मुंबई : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये  काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता […]

Corona protection : PMC : 33 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख!   : अजून 32 वारसांना दिले जाणार अर्थसाहाय्य 

Categories
Breaking News PMC पुणे

33 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख! : अजून 32 वारसांना दिले जाणार अर्थसाहाय्य पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कायम आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते.  आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे 95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.  पालिकेने 30 पेक्षा जास्त कुटुंबांना घरी जाऊन प्रत्येकी 25 […]

Corporators : Budget Provision : सर्वपक्षीय नगरसेवकांना आत्मविश्वास पुन्हा निवडून येण्याचा! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

सर्वपक्षीय नगरसेवकांना आत्मविश्वास पुन्हा निवडून येण्याचा! : आपल्या आणि लगतच्या प्रभागात 5 ते 500 कोटी पर्यंतची कामे सुचवली पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक नजदिक येत आहे. नुकताच महापालिका प्रशासनाने प्रभागाचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. इकडे सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. नगरसेवकांना आत्मविश्वास आहे की पुन्हा एकदा आपण […]

Navale Bridge : NHAI : police : PMC : नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक

Categories
Breaking News PMC Political पुणे

नवले पूल भागात उपाययोजनांना सुरुवात : महापौर मोहोळ – NHAI, पोलीस, महापालिका अधिकारी यांची महापौरांनी घेतली बैठक पुणे : वारंवार अपघात होणाऱ्या नवले पूल आणि परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली असून या कामात तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा दोन्ही टप्प्यांवर काम सुरु झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दिशादर्शक फरक […]

PMC : Assistant Commissioner : सहायक आयुक्त पद अंतर्गत परीक्षेतून पदोन्नती द्वारा  नियुक्त करण्याचा घाट! : प्रचलित पद्धत बदलण्यास स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC Political पुणे

सहायक आयुक्त पद अंतर्गत परीक्षेतून पदोन्नती द्वारा  नियुक्त करण्याचा घाट! : प्रचलित पद्धत बदलण्यास स्थायी समितीची मान्यता पुणे : महापालिका सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकारी यांची नियुक्ती करण्याची प्रचलित तरतूद  बदलण्याचा घाट घातला जात आहे. या बाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने देखील मान्यता दिली आहे. त्यानुसार ही दोन्ही पदे २५% नामनिर्देशन न करता निवड पद्धतीने पदोन्नती देऊन […]

PMC : electricity purchase : सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका 

Categories
Breaking News PMC पुणे

 सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका : 20 वर्षांचा करार : SPV होणार स्थापन पुणे : विजेवरील होणारा खर्च वाचवण्यासाठी महापालिका वीज खरेदी करणार आहे. त्याची तयारी महापालिकेकडून पूर्ण झाली आहे. महापालिका याच्या माध्यमातून वर्षाचे 12 कोटी वाचवणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून ओपन अॅक्सेसव्दारे वीज खरेदी करण्यासाठी ईईएसएल (EESL) ची उपकंपनी असलेल्या […]