Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी | कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार   Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा […]

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी रास भरुन अर्पण केला आंब्यांचा महानैवेद्य

Categories
social पुणे महाराष्ट्र

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी रास भरुन अर्पण केला आंब्यांचा महानैवेद्य साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी रास भरुन आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पूजा, आरती करून आपल्या आमराईतील आंबे गाभाऱ्यात आकर्षकपणे मांडण्यात आले. तसेच मंदिरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. […]

Narendra Dabholkar Case Result | अखेर अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर डॉ दाभोलकर खुनाचा निकाल | निकालाचे स्वागत पण कार्यकर्त्यांची अस्वस्थता

Categories
Breaking News social पुणे

Narendra Dabholkar Case Result | अखेर अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षे नंतर डॉ दाभोलकर खुनाचा निकाल| निकालाचे स्वागत पण कार्यकर्त्यांची अस्वस्थता Narendra Dabhokar News – (The Karbhari News Service) – अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा निकाल जाहीर झाला आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पुणे येथील सेशन […]

Pune Loksabha Election 2024 | मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई | एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू

Categories
Breaking News पुणे

Pune Loksabha Election 2024 | मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई | एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू   Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  मतदारांच्या मतदार यादीतील नावावर डीलीट असा शिक्का मारला असल्यास करावयाच्या कार्यवाहीची चुकीची माहितीबाबतचा संदेश व्हॉट्सअपद्वारे प्रसारीत केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू […]

Pune Rain News | पुणे शहरात २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Rain News | पुणे शहरात २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना!   Pune Rain News – (The Karbhari News Service) पुणे शहरातील विविध भागात आज दुपारी जोरात वारे आणि झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडवली. दरम्यान या पाऊस वाऱ्यात शहरात विविध २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या. दरम्यान याची वर्दी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे जाताच […]

Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन

Categories
Breaking News Political पुणे

Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन    Nitin Gadkari Sabha in Kasba Pune – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Pune Loksabha) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जाहीर सभा शनिवार ११ मे […]

Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी – पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी   Pune Congress – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency) भारतीय जनता पक्षाने (BJP Pune_ प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे […]

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध   Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) –  १३ मे रोजी पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा […]

Pune Loksabha Election | मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

Pune Loksabha Election | मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे व शिरुर मतदार संघात १३ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा […]

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – राज्यातील महानगरपालिका यांना जी.एस.टी. (GST) अथवा इतर स्त्रोत (अनुदान) या सदराखाली शासन स्तरावरून अनुदान दिले जाते.  महापालिकांना देण्यात येणाऱ्या या अनुदानातून जलसंपदा विभागाच्या (Department of […]