Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन Raksha Bandhan | PMPML | ​पुणे व पिंपरी–चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार, ३० ऑगस्ट ला “रक्षाबंधन” (Raksha Bandhan) सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत (PMPML Pune) मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बससंख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (Raksha Bandhan | PMPML)  ​दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तवदरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित १८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेसअशा एकूण १९३३ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. (PMPML Pune)  याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. “रक्षाबंधन” बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ रोजीअसल्यामुळे यावर्षी ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी जादा बसेसचे नियोजन […]

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक   Pune Ganesh Utsav Meeting | पुणे शहरात गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पुणे गणेश उत्सव (Pune Ganesh Utsav)  नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) उद्या सकाळी 11:30 वाजता गणेश मंडळासोबत बैठक घेणार आहेत. […]

National Film Awards 2023 | ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

Categories
Breaking News cultural social देश/विदेश महाराष्ट्र

National Film Awards 2023 | ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर | 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा National Film Awards 2023 | नवी दिल्ली |  ‘ एकदा काय झालं ’ (Ekada Kay Jhale) या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ (Godavari) या […]

Ashok Saraf | अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान | पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Ashok Saraf | अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान | पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार Ashok Saraf | पुणे | महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी (Padma Award) अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनावर संशोधन […]

Udyog Ratna Award | Ratan Tata | महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Udyog Ratna Award | Ratan Tata | महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान Udyog Ratna Award | Ratan Tata | उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार (Udyog Ratna) ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. ‘टाटा […]

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा  | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम Narendra Dabholkar | खून करणे ही हिंसा आहे, तर खून देऊन इतरांचे प्राण वाचवणे ही अहिंसा आहे, असा संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) […]

Governor hosts Independence Day Reception at Raj Bhavan | स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान

Categories
Breaking News cultural social देश/विदेश पुणे

Governor hosts Independence Day Reception at Raj Bhavan| स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन पुणे येथे चहापान | साहित्य, संगीत, संस्कृती यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती* देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी (दि. १५ ऑगस्ट) गणेशखिंड पुणे येथील राजभवन येथे प्रथेनुसार चहापान व स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. चहापानाला राज्यपालांच्या […]

77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 77th Independence Day | PMC Pune | भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त (76th Anniversary of Indian Freedom) पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा  करण्यात आला. (77th Independence Day | PMC Pune)  प्रशासक तथा महापालिका […]

How to Dispose National Flag | 77th Independence Day | राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत | ते तुम्हांला माहित असायला हवेत

Categories
Breaking News cultural Education social देश/विदेश संपादकीय

How to Dispose National Flag | 77th Independence Day | राष्ट्रध्वज उतरवण्याचे आणि विल्हेवाट लावण्याचे काही नियम आहेत | ते तुम्हांला माहित असायला हवेत  How to Dispose National Flag | 77th Independence Day | 15 ऑगस्ट… देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने तो साजरा करतो.  हे साजरे करण्यासाठी काही लोक आपल्या घरी तिरंगा (National Flag) फडकवतात…तर काही […]

ADDRESS TO THE NATION BY THE HON’BLE PRESIDENT OF INDIA SMT. DROUPADI MURMU ON THE EVE OF THE 77TH INDEPENDENCE DAY

Categories
Breaking News cultural Education social देश/विदेश संपादकीय

ADDRESS TO THE NATION BY THE HON’BLE PRESIDENT OF INDIA SMT. DROUPADI MURMU ON THE EVE OF THE 77TH INDEPENDENCE DAY My Dear Fellow Citizens, My heartiest greetings to all of you on our 77th Independence Day! It is a glorious and auspicious occasion for all of us.  I am overjoyed to see that festivity […]