35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !

Categories
Breaking News cultural पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन !    35th Pune Festival |  कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. (35th Pune Festival) राज्याचे पर्यटनमंत्री  गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले,खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधानसचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार […]

Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद Sanskriti Marathi Mandal | Dubai | संस्कृती मराठी मंडळाच्या (Sanskriti Marathi Mandal) दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त (Second Anniversary) दुबईमध्ये ३ सप्टेंबर रोजी खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ (Khel Paithnicha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या वतीने ही […]

How to loose weight without Gym? | घरी शिजवलेले खाऊनही वजन का कमी होत नाही? जिमला न जाता वजन कसे कमी होते?

Categories
Breaking News cultural Education social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

How to loose weight without Gym? | घरी शिजवलेले खाऊनही वजन का कमी होत नाही? जिमला न जाता वजन कसे कमी होते? How to loose weight without Gym? |  वाढलेल्या वजनाने (Weight Gaining) आजकाल बऱ्यापैकी लोक त्रस्त आहेत. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील बरेच लोक वजन वाढीच्या समस्येने बेजार झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी […]

PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न 

Categories
Breaking News cultural social पुणे

PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न   PMP Bus | RakshaBandhan | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. (PMRDA) हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित १८३७ शेड्युल […]

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मंडळांसाठी पुणे महानगरपालिकेची नियमावली Pune Ganesh Utsav | पुणे शहरातील या वर्षीचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर चे कालावधीत साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने गणेशमंडळांनी व नागरिकांनी यावर्षीचे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा कसा करावा, याबाबत पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) नियमावली जाहीर करण्यात आली आहे.   या सूचनांचे व अटी शर्तीचे […]

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav | गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही | गणेश उत्सवात वाहतुकीला अडथळा आणू नका | उपमुख्यमंत्री अजित पवार | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव नियोजन बैठक Pune Ganesh Utsav | राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री […]

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन Raksha Bandhan | PMPML | ​पुणे व पिंपरी–चिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार, ३० ऑगस्ट ला “रक्षाबंधन” (Raksha Bandhan) सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत (PMPML Pune) मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बससंख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (Raksha Bandhan | PMPML)  ​दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तवदरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित १८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेसअशा एकूण १९३३ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. (PMPML Pune)  याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. “रक्षाबंधन” बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ रोजीअसल्यामुळे यावर्षी ३० व ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी जादा बसेसचे नियोजन […]

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक   Pune Ganesh Utsav Meeting | पुणे शहरात गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पुणे गणेश उत्सव (Pune Ganesh Utsav)  नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) उद्या सकाळी 11:30 वाजता गणेश मंडळासोबत बैठक घेणार आहेत. […]

National Film Awards 2023 | ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

Categories
Breaking News cultural social देश/विदेश महाराष्ट्र

National Film Awards 2023 | ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर | 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा National Film Awards 2023 | नवी दिल्ली |  ‘ एकदा काय झालं ’ (Ekada Kay Jhale) या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ (Godavari) या […]

Ashok Saraf | अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान | पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Ashok Saraf | अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान | पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार Ashok Saraf | पुणे | महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी (Padma Award) अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनावर संशोधन […]