35th Pune Festival | Cultural Extravaganza in Balgandharva

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival | Cultural Extravaganza in Balgandharva This year Pune will pulsate with the vibrant cultural celebrations of the 35th Pune Festival, as Balgandharva Rangmandir becomes the stage for a magnificent extravaganza from September 22nd to 27th. Puneites will get to experience cultural delight with an array of exciting events, including Kathak Dance, Indradhanu, […]

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्वमध्ये सांस्कृतिक मेजवानी 35th Pune Festival | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल (35th Pune Festival) अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharv Rangmandir) येथे दि २२ ते २७ सप्टेंबर या काळात   रसिक प्रेक्षकांना जणू सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. कथ्थक, नृत्य, इंद्रधनू, केरळ महोत्सव, मराठी कवी संमेलन, हिंदी-मराठी गाणी, अभंग, गझल, सुफी संगीत, लावणी, व्हॉईस ऑफ पुणे […]

Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Dr Neelam Gorhe | राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन   Dr Neelam Gorhe | डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा निर्माण केला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि […]

Mangalagaur in Dubai, UAE | दुबई, यूएई मध्ये रंगला आगळा वेगळा मंगळागौरी चा कार्यक्रम

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

 Mangalagaur in Dubai, UAE | दुबई, यूएई मध्ये रंगला आगळा वेगळा मंगळागौरी चा कार्यक्रम    Mangalagaur in Dubai, UAE |   ‘घे भरारी यूएई च्या मराठी मुली’ (UMM) या ग्रुप ने श्रावण महिन्यात १० सप्टेंबर २०२३ रोजी एक अविस्मरणीय अशी मंगळागौर स्पर्धा (Mangalagaur compétition) आयोजित केली होती. या कार्यक्रमाला यूएई तिल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशी […]

Vivek Velankar Slams PMC commissioner Vikram Kumar on Ganesh immersion tanks Tender

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Social Activist Vivek Velankar Slams PMC commissioner Vikram Kumar on Ganesh immersion tanks Tender  Ganesh immersion tanks |  PMC Pune |  Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar (IAS Vikram Kumar) has asked for a tender of 1.5 crore rupees for 150 mobile Ganesh immersion tanks this year.  This tender needs to be canceled immediately. […]

Dr Mohan Agashe | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dr Mohan Agashe  | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात  | डॉ. मोहन आगाशे यांची खंत Dr Mohan Agashe |  आभासी जग गतीने वाढत असून माणूसकी लोप पावत चालली आहे. सध्या माणसे दिसतात पण ती माणसे नसतात, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Agashe) यांनी व्यक्त केली.  लेखक, कवी गेल्यानंतर खरा जन्म […]

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन   Prithviraj Chavan | पुणे शहर जिल्हा काँग्रेस पार्टी, व्यापारी सेलच्या (Pune Congress Vyapari cell) वतीने ” फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती ” चे वितरण सुमारे ५५५ स्थानिक नारिकांना देण्याचे उदघाटन  पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) ( माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र […]

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

Categories
Breaking News cultural social देश/विदेश पुणे

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता पुणे नवरात्रौ महोत्सव व राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचा उपक्रम आजीआजोबा नातवंड म्हणजे घरातील जुन्या नव्याचा संगम – डॉ. कुमार सप्तर्षी   International Grandparents Day |  पुणे –  आजी आजोबांचा (Grandparents) त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंड. नातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात याचं कारण म्हणजे दोघांकडेही असलेला वेळ. लहान मुलांना भिती कशाची वाटत असेल तर ती अनोळखीपणाची. या अनोळखी गोष्टींची ओळख करून देणारे आजीआजोबा असतात. जशा नद्या संगमाच्या ठिकाणी एकमेकांत मिसळतात, त्यांचे पाणी ओळखू येत नाही तसेच आजी आजोबा नातवंड एकमेकांच्या सहवासात मिसळून जातात. त्यामुळे आजी आजोबा नातवंड हा घरातील नव्या जुन्याचा संगम आहे. अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी भावना व्यक्त केल्या. (International Grandparents Day)   निमित्त होते ते जागतिक आजी आजोबा दिनाचे…… (International Grandparents Day) पुणे नवरात्रौ महोत्सव व राजीव गांधी ई लर्निंग स्कूल यांनी जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला डॉ. कुमार सप्तर्षी व उर्मिला सप्तर्षी, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हरिभक्त परायण उल्हासदादा पवार व अनुराधाताई पवार, डॉ. वीणा देव आणि कवयत्री डॉ. संगीता बर्वे व राजीव बर्वे यांचा “आदर्श आजी आजोबा पुरस्कार” देऊन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंत, कोषाध्यक्ष व श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष नंकदुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे प्राचार्य जांबुवंत मसलकर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सांस्कृतिक प्रमुख संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मान चिन्हं, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आबा बागूल यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे सुमारे चारशे विद्यार्थी आयआयटीत शिकत किंवा शिकलेले आहेत. आयएएस – आयपीएस होत आहेत. दोन विद्यार्थी नासा संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील किंवा घरात कोणतिही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर ते चांगले नागरीक होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला. त्यातून सध्या समाजातील एकंदर वातावरण बघून आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी “हरवलेले संस्कार” अशी मालिका गेल्या महिन्यापासून सुरू केली आहे. याचे पहिले पुष्प प्रा. न. म. जोशी यांनी गुंफले. हा दुसरा कार्यक्रम जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला होत आहे. आजी आजोबा ही घरातील संस्काराची केंद्र होती. आज संस्कार घरातच हरवले असल्याने मुलांवर बाहेरच संस्कार जास्त होऊन त्यातून नवे नवे प्रश्न तयार होत आहेत. आजी आजोबा या कुटुंबातील दोन्ही संस्थांना योग्य सन्मान मिळणे किती आवश्यक आहे हे समजावण्यासाठी आदर्श आजी आजोबा पुरस्कार वितरण सोहळा आहे. तसेच या दिवसाचे औचित्य साधून या महिन्यापासून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आजी आजोबांनी आणि ते नसतील तर त्यांच्या पालकांनी शाळेत मुलांना सोडायला येणे बंधनकारक करत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनांचे दाखलेही दिले.   सत्काराला उत्तर देताना डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, नातवंडांच्यातील असुरक्षिततेची भावना आजी आजोबाच नष्ट करतात. लहान मुलांना सतत अनेक प्रश्न पडत असतात, त्याची उत्तरेही आजी आजोबांनी देणे आज आवश्यक झाले आहे. तशी तयारी आजी आजोबांनीही केली पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जिथे अक्कल नसते तिथे नक्कल चालते. नातवंडांना वयोमानाने अक्कल नसल्याने ते आजी आजोबांचीच नक्कल करत असतात. त्यामुळे आजी आजोबांनीही त्यांच्याशी वागताना जपून वागणे किंवा कृती केली पाहिजे. आईवडीलही आपले मूल चांगले व्हावे यासाठी नवे नव शिकवत असतात. त्याचवेळी आजी आजोबांनी त्याला विरोध करण्याऐवजी नातवंडाला चांगले बोलायला, वागायला शिकवले पाहिजे. काय चांगले काय वाईट हे ओळखायला शिकवले पाहिजे.   डॉ. संगीता बर्वे यांनी त्यांच्या ‘झाड आजोबा’ ही त्यांची कविता म्हटली प्रक्षागृहातील सर्वांकडून म्हणून घेतली. त्या म्हणाल्या, आजी आजोबांनी नातवंड शाळा कॉलेज मधून घरी आले की ते आज काय शिकले हे विचारले पाहिजे आणि आपणही ते शिकले पाहिजे.  यातूनच आपापसातील नातं घट्ट होत जातं. नवे शिकण्यासाठी आज आजी आजोबांसाठीही एखादी शाळा असली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. डॉ. वीणा देव म्हणाल्या, आज तंत्रज्ञानाचे युग आहे. नविन तंत्रज्ञान शिकवण्याठी आजी आजोबांनी आपल्या नातवंडाना गुरू केले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजी आजोबांनी तडजोड करायला शिकलं पाहिजे.   उल्हासदादा पवार म्हणाले, या कार्यक्रमाला येऊन मला माझ्या आजी आजोबांची आठवण झाली. आम्ही लहान असताना “चिमणी पाखरं” आणि “बाळा जो जो रे” हे चित्रपट संस्कारक्षम होते म्हणून घरातील सर्व मुलांना बघायला नेले होते. घरातील संस्कार आज कुठेतरी हरवल्यासारखे दिसतात. ते संस्कार आबा बागूल यांनी सांगितल्याप्रमाणे कुठे बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आणून देता येत नाहीत. ते घरातच होत असतात. आजी आजोबाच नाहीतर आई वडील, भावंड सर्वांच्या वागण्याबोलण्यातून न कळत संस्कार लहान मुलांवर होत असतात.   कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व स्वागत गीताने झाली. त्यानंतर राजीव गांधी ईलर्निंग स्कूलमधील मुलांनी आजी आजोबांचे महत्व सांगणारे प्रहसन व कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनशाम सावंत यांनी केले तर आभार प्राचार्य जांबुवंत मसलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा, मुलांसमवेत आलेले होते.

Puneri Happy Youth Fest | पुणे महानगरपालिका आयोजित ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Puneri Happy Youth Fest | पुणे महानगरपालिका आयोजित ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उत्साहात | मुळा मुठा नदी किनारी शेकडो विद्यार्थ्यांनी लुटला विविध गेमचा आनंद   Puneri Happy Youth Fest |मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) किनारी शुक्रवारी (८ सप्टेंबर) रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केलेला ‘पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ (Puneri Happy Youth Fest) […]

35th Pune Festival Mahila Mahotsav to be inaugurated by Hema Malini on 23rd Sept

Categories
Breaking News cultural social पुणे

35th Pune Festival Mahila Mahotsav to be inaugurated by Hema Malini on 23rd Sept   Embracing the strength and spirit of women a diverse array of competitions like Miss Pune Festival, Mrs. Pune Festival, Painting, Dance, Bridal Makeup, and cooking have been organized in the 35th Pune Festival Mahila Mahotsav. Along with this, Kirtan Mahotsav […]