Mission Vatsalya : Yashomati Thakur : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा : मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात […]

1971 War : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील चित्रफिती

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील चित्रफिती पुणे : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या युद्धावर आधारित 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशा पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफितीचे लोकार्पण दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन पुणे येथे संपन्न […]

Amit Shah : PMC : गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत : छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती – छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण पुणे : देशाचे गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असून गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत येणार असून त्यांच्या शुभहस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे […]

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली दिल्ली : राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळ्याने राज्याच्या बाजूने मुकूल रोहतगी बाजू मांडत आहेत. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, राज्याने केलेल्या इम्पिरिकल डेटाच्या मागणीला सुप्रीम कोर्टाने […]

PMC : Hemant Rasne : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय!

Categories
Breaking News PMC पुणे

बेघरांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्पाला मंजुरी पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, सध्या येरवडा, सेनादत्त पेठ, बोपोडी, पुणे स्टेशन भागात बेघरांसाठी निवारा प्रकल्प राबविण्यात येतात. […]

PMC Employees : Pension : मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन पुणे :  महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांना तातडीने तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार रुपये सेवानिवृती वेतन (पेन्शन) देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, कर्मचार्यांना सेवा निवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन देणे बंधनकारक असते. मात्र सेवा पुस्तकातील नोंदी वेळच्या वेळी […]

Abhay Yojana : Aba Bagul : १ कोटी पर्यंत थकबाकी असणारे ३८५ मिळकतधारकांचे भाजपशी काय हितसंबंध? : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल 

Categories
Breaking News PMC Political पुणे

१ कोटी पर्यंत थकबाकी असणारे ३८५ मिळकतधारकांचे भाजपशी काय हितसंबंध? : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल पुणे : महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते आबा बागुल म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बहुमताच्या जोरावर .१ कोटीपर्यंत थकबाकी असणा-या मिळकतींचा दंड माफ करणेसाठी भाजपने मिळकत कराची अभय योजनेचा प्रस्ताव मांडला. यावेळी काँग्रेस पक्षाने मागील पाच आर्थिक वर्षात प्रतिवर्षी वेळेत कर […]

Abhay Yojana : Hemant Rasne : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना : दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत 

Categories
Breaking News PMC पुणे

१ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना : दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत पुणे : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार आहे. अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. २० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीसाठी […]

Tax relief : Archana Patil : कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत: नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Categories
Breaking News PMC Political पुणे

कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत : स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता : नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश पुणे- पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत जाहीर केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमार्फत पुणे शहरातील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा […]

Pune School Reopen : पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Categories
Breaking News Education PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यातील  पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा गुरुवार पासून  सुरु होणार : महापालिका आयुक्तांचे आदेश जारी पुणे : ओमायक्रोन  विषाणूची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरात तर लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे […]