Jayant Patil : Prashant Jagtap : “खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : प्रशांत जगताप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

“खोट बोल पण रेटून बोल ” ही भाजपची प्रवृत्ती : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पुणे : जलसंपदा विभागाच्या एका कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याचा पत्राचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाण्याचे राजकारण करू पाहत आहेत. पुण्यात कुठलीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. जलसंपदामंत्री  जयंतराव पाटील यांच्या खुलाश्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणातून माघार […]

Omicron Variant : मोठी बातमी : महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये मुंबई : ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक […]

Vinod Dua : वरिष्ठ  पत्रकार विनोद दुआ का निधन : कल होगा अंतिम संस्कार

Categories
Breaking News देश/विदेश हिंदी खबरे

वरिष्ठ  पत्रकार विनोद दुआ का निधन : कल होगा अंतिम संस्कार नई दिल्ली: वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ का शनिवार को निधन हो गया.  वह पिछले कुछ दिनों से बीमार चल रहे थे।  उनका अस्पताल में इलाज चल रहा है।  विनोद दुआ की बेटी मल्लिका दुआ ने एक इंस्टाग्राम पोस्ट के जरिए उनके निधन की घोषणा […]

PMC : Vidyaniketan Schools : महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार व्यवस्थापन 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार व्यवस्थापन : स्थायी समितीची मंजुरी पुणे : महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागामार्फत २१ विद्यानिकेतन शाळा सुरु आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असून, कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षण, आरोग्य आणि आहार, इत्यादी बाबींच्या अनुषंगाने प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यानुसार आता या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थापन करण्यात […]

PMC : Petrol-diesel price : इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण  : 5 कोटींनी खर्च वाढला 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण : 5 कोटींनी खर्च वाढला पुणे : गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार सुरु आहे. वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य लोक तर हैराण आहेतच मात्र आता महापालिका देखील परेशान आहे. इंधनाच्या खर्चासाठी केलेली तरतूद अपुरी पडल्याने 5 कोटी 67 लाख रुपयाचे वर्गीकरण महापालिका प्रशासनाला करावे लागले आहे. या अतिरिक्त […]

Ganesh Bidkar : Irrigation : पुण्याच्या पाण्यासाठी  प्रसंगी रस्त्यावर उतरू  : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुण्याच्या पाण्यासाठी  प्रसंगी रस्त्यावर उतरू : सभागृह नेते गणेश बिडकर यांचा इशारा पुणे : पाटबंधारे विभागाने पुणे महापालिका वापरत असलेले पाणी कमी करण्याचा विडा उचलला आहे. त्यानुसार विभागाने पुण्याचे कमी विभागाने महापालिकेला इशारा दिला होता कि हे पाणी पोलीस बंदोबस्तात कमी करू. मात्र याबाबत आता सत्ताधारी भाजप मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. महापौरांनी याबाबत विभागाचा […]

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप!

Categories
Breaking News Political पुणे

पुणेकरांच्या मनात केवळ भाजप : देवेंद्र फडणवीस यांना विश्वास पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. महिला, कार्यकर्ते यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ”महापालिकेवर भाजपचा भगवा अन् […]

Pune : BJP Vs Prashant Jagtap : राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, भाजप पुणेकरांच्या आरोग्याशी खेळत आहे

Categories
Breaking News Political पुणे

भाजपचा पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो तसेच शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जे नियम पायदळी तुडवले आहेत, पुणेकरांच्या आरोग्याशी […]

Marathi sahitya sammelan: कुसुमाग्रज नगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

कुसुमाग्रज नगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात नाशिक : आम्हा घरी शब्दांचे धन, शब्दांचीच रत्ने अर्थात ग्रंथ हीच समृद्धी मानणाऱ्या संत आणि अन्य ज्येष्ठ लेखकांचे ग्रंथ पालखीतून सवाद्य सारस्वतांनी आपल्या खांद्यावर मिरवले आणि या ग्रंथ दिंडीने अवघी कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. आज परंपरेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात केली. आज सकाळी नाशिक शहरातील टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून […]

Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : पुणेकरांवर पाणीसंकट पुणे : पुणे शहरावर आगामी काळात पाणी संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. कारण उद्यापासून पाटबंधारे विभाग पुण्याचे पाणी कमी करणार आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात हे पाणी कमी केले जाणार आहे. वारंवार सांगूनही महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही म्हणून हे पाऊल उचलले जात […]