Recruitment In PMC : तब्बल 7 वर्षानंतर महापालिकेत होणार पदभरती!  

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

तब्बल 7 वर्षानंतर महापालिकेत होणार पदभरती! : रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारची मंजुरी पुणे : वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकारने जून 2015 सालापासून महापालिकेतील भरती प्रक्रियेवर निर्बंध लागू केले होते. मात्र सरकारने आता हे निर्बंध हटवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महापालिकेत पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र […]

GB Meeting : Ganesh Bidkar vs Mahavikas Aghadi : भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपने शहरात केलेल्या जाहिरातीवर महापुरुषाचे फोटो नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित विरोधी नेत्यांचे चे मुख्य सभेत आंदोलन : तर गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षाची बोलती केली बंद; म्हणाले हे आंदोलन निव्वळ प्रसिद्धीसाठी पुणे : १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी […]

RMS : Tempo owner : त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन 

Categories
Breaking News social पुणे

त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन पुणे : टेम्पो मालक आणि चालक यांच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली पुणे शहर व जिल्ह्यातील टेम्पो चालक मालक यांची संघटना स्थापन करण्यात आली. ज्या टेम्पो चालक मालक यांना संघटनेत सभासद व्हायचे आहे. त्यांनी काँग्रेस भवन येथील राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन […]

MHADA : Pune : म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ : लोकांच्या मागणीमुळे अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली पुणे : म्हाडाच्या (mhada home) वतीने तब्बल ४ हजार २२२ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास १६ डिसेंबरपर्यंत मुदत होती. आतापर्यंत तब्बल ५२ हजार ९२८ लोकांनी अर्ज केले असून, लोकांच्या मागणीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली […]

Property Tax : ex-servicemen : माजी सैनिकांना महापालिकेचा दिलासा 

Categories
Breaking News PMC पुणे

माजी सैनिकांना महापालिकेचा दिलासा  : मिळणार करसवलत  पुणे –राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेकडून माजी सैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेअंतर्गत मिळकतकरात सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी, संबंधित मिळकतधारकांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ 1 ऑक्‍टोबर 2020 पासून देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्यसभेने या ठरावास मान्यता देताना सरसकट कर […]

Raj Thackeray : तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही : राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही : राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे  (MNS Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यानंतर ते पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंनी बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पक्षातील […]

1971 War : Aba Bagul : आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आबा बागुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव 

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आबा बागुल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव पुणे : नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आबा बागुल नेहमीच पुढाकार घेतात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आबांनी आम्हाला देशप्रेमाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या अगोदर देखील आबांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे आबांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी […]

Amit Shah : Dagadusheth Halwai Ganpati : गृहमंत्री अमित शाह सुमारे ५ वर्षानंतर घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे

केंद्रीय मंत्री अमित शाह सुमारे ५ वर्षानंतर घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन पुणे : गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता पुणेकरांचे श्रध्दास्थान असणार्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी कळविली आहे. रासने म्हणाले, पुणे महापालिकेच्या विस्तारीत […]

Shivsena : PMC : महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा!  बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेने भरवली शाळा! बांधकाम पुर्ण झालेली ई-लर्निंग शाळा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन पुणे – सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरी आदी भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून वडगाव बुद्रुक येथे पुणे महानगरपालिकेच्या ई-लर्निंग शाळेचे बांधकाम पुर्ण होउन अद्यापदेखील ही शाळा सुरु करण्यासाठी उर्वरित बाबींची पुर्तता पालिकेतील सत्ताधार्‍यांकडून केली […]

Murlidhar Mohol : पुण्याचे महापौर देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव !

Categories
Breaking News PMC पुणे

पुण्याचे महापौर मोहोळ देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव ! – केंद्राच्या ‘न्यू अर्बन इंडिया’ परिषदेसाठी महापौर मोहोळ वाराणसीत पुणे : पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याचा देशात डंका आहे. हा धागा पकडून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देशातील महापौरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामगिरीचा […]