Hadapsar-Wagholi-Manjari Road | हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस

Categories
Breaking News PMC social पुणे

 हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस पुणे |  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्याच्या काँक्रिटीकिरण आणि चौपदरीकरणासाठी सिरम इन्स्टिटयूट ने 26 कोटींचा निधी अदा केला आहे. दरम्यान संस्थेकडून मागणी करण्यात आली होती कि या रस्त्यास विलू पुनावाला यांचे नाव देण्यात यावे. आता हा रस्ता मनपा […]

Ajit pawar | अजित पवारांनी पुणे महापालिकेकडे मागितली ही माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

अजित पवारांनी पुणे महापालिकेकडे मागितली ही माहिती पुणे | महानगरपालिकेने पुणे शहरातील १७२ किमीच्या २ केबल डक्ट भाडेपट्टयाने देण्यासाठी निविदा प्रक्रिया (दरपत्रके) राबवली आहे. यासंदर्भातील माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विधिमंडळ कामकाजासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही माहिती मला तत्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी. अशी मागणी पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. | ही मागितली आहे […]

Siddharth Nagar | PMC| सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे नगर रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या रामवाडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी धारकांना एसआर अंतर्गत घरे देण्याचे महापालिका आयुक्तानी मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून खुळेवाडी ट्रांनझिट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. मुळीक म्हणाले, सिद्धार्थनगर वासियांची घरे 2007 […]

MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश पुणे :  सिध्दार्थनगर (विमाननगर) येथील रस्ता बाधित झोपडपट्टीवासियांच्या पुर्नवसनाचा प्रश्न अखेर 14 वर्षानंतर सुटणार आहे. येथील बांधितांना घरे देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा ठिकाणांवरील घरांचे पर्याय ठेवले आहेत. यासंबधीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल […]

PMRDA | PMC | समाविष्ट गावांतील समस्यांबाबत महापालिका आणि PMRDA ची उद्या बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे

समाविष्ट गावांतील समस्यांबाबत महापालिका आणि PMRDA ची उद्या बैठक पुणे | महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यापासून PMRDA आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. 11 गावाचा विकास निधी महापालिकेला देणे असो अथवा 34 गावातील जागा ताब्यात घेणे असो, यात अडचणीच आल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि PMRDA या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक होणार […]

Property Tax | प्रत्येक दिवशी 10 कोटी टॅक्स वसूल करण्याचे उद्दिष्ट! | मिळकत कर विभागाकडून वसुलीवर जोर

Categories
Breaking News PMC social पुणे

प्रत्येक दिवशी 10 कोटी टॅक्स वसूल करण्याचे उद्दिष्ट!  | मिळकत कर विभागाकडून वसुलीवर जोर    पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून विभाग प्रमुखांनी खात्याला प्रत्येक दिवशी 10 कोटी वसुली करण्याचे उद्दिष्ट्य […]

Water Closure | शनिवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

कात्रज, कोंढवा परिसरात शनिवारी पाणीपुरवठा बंद पुणे महानगरपालिका समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्वर साठवण टाकी व कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यामध्ये येणारे पाणी मोजणेकामी राजीव गांधी पंपिंग स्टेशन कात्रज येथे १२९६ मि.मी. व्यासाच्या दाब जलवाहिनीवर पाण्याचे फ्लो मीटर बसविणेचे काम २५/०२/२०२३ वार शनिवार रोजी हाती घेण्यात येत असून या दिवशी बाधित होणारे भागास पाणीपुरवठा बंद […]

PMPML | पीएमपीची ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद| पीएमपी प्रशासनाचा निर्णय

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपीची ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद | पीएमपी प्रशासनाचा निर्णय पुणे – शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणी बंद झाली असून, त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकिट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकिट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल २८ […]

PMC Pune | खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा

Categories
Breaking News PMC पुणे

खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा  महापालिकेच्या पथ विभागाला खोदाई शुल्कातून चालू आर्थिक वर्षात 254 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी महिन्याभरात अजून 100 कोटी मिळतील, असा विश्वास महापालिका पथ विभागाला आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त आहे. मागील वर्षी पालिकेला खोदाई शुल्कातून […]

Fire in Handewadi | हांडेवाडीतील भाजी मंडईला आग; 90 स्टॉल जळाले

Categories
Breaking News PMC social पुणे

हांडेवाडीतील भाजी मंडईला आग; 90 स्टॉल जळाले पुणे : हडपसरमधील हांडेवाडी भागात असलेल्या भाजी मंडईत मध्यरात्री आग लागली. आगीत भाजीपाल्याचे ९० स्टाॅल जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत भाजीपाल्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर परिसरात भाजी मंडईत मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. […]