22 पासून बघा नाटक, सिनेमा नाट्यगृहे, सिनेमा सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश जारी पुणे: गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शहरात 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. रसिक याचा आता आनंद घेऊ शकतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. : असे आहेत आयुक्तांचे आदेश १) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहे महाराष्ट्र […]
Category: PMC
महापालिकेचा महावितरण ला ‘शॉक’ महावितरण सह सरकारी ओएफसी कंपन्यांची सवलत करणार रद्द : रस्ता पुनः स्थापना दरातील सवलत रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे : शहरात विविध संस्था/एजन्सी मार्फत सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येतात. यामध्ये एम.एन.जी.एल. , एम.एस.ई.डी.सी.एल. , बी.एस.एन.एल., ओएफसी कंपन्या व खाजगी व्यावसायिक या सर्व संस्थांना रस्ते खोदाईस पुणे मनपाच्या पथ विभागामार्फत परवानगी दिली जाते. रस्ता पुनः […]
वि. दा. सावरकर, वीर बाजी पासलकर स्मारक करार संपेपर्यंत प्रशासन अमल करणार नाही! : सत्ताधारी भाजपच्या कार्यपद्धती बाबत टीका पुणे: गरवारे शाळेसमोरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक संयुक्त प्रकल्पाद्वारे विवेक व्यासपीठ या संस्थेस चालवण्यास देण्यात आले आहे. त्याची मुदत 2023 ला संपत आहे. मात्र ही मुदत संपण्याआधीच हे स्मारक त्याच संस्थेला 30 वर्ष कालावधीसाठी चालवण्यास […]
दर पत्रकाची आरोग्य अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित होणार जनजागृती केली जाणार : नगरसेविका अर्चना पाटील यांचा प्रस्ताव पुणे: महाराष्ट्र शासनाने नर्सिंग ऍक्टमध्ये बदल करून सर्व हॉस्पिटलनी सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने सर्व खाजगी हॉस्पिटलचे व्यवस्थापक/संचालक यांना पत्र पाठवून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही हॉस्पिटल हा नियम […]
शहरातील साहित्यिक कट्टे सुरू करण्यात यावे विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी पुणे – महानगरपालिकेच्या वतीने अनेक महापालिकेच्या विविधा उद्यानामध्ये व विरंगुळा केंद्रामध्ये महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने साहित्यीक कट्टा चालविले जातात. या साहित्यीक कट्टाच्या माध्यामातुन नवोदित साहित्यीक लेखक, कलावंत, कवी, यांना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन दिलेले आहे. हे साहित्यिक कट्टे तातडीनं सुरू करण्यात […]
महापालिका ई कार घेणार भाड्याने स्थायी समितीची मंजुरी पुणे. केंद्र सरकारकडून आता मोठ्या शहरांमध्ये ई-वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यानुसार, केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक संस्थांनाही अशाच सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकाही या कामात गुंतली आहे. ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिका ई-कार घेणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात 38 ई कार भाड्याने […]
अनधिकृत केबल्स नियमित करण्यासाठी शुल्क! शुल्क निश्चितीला स्थायी समितीची मान्यता पुणे : महापालिका हद्दीतील विविध ठिकाणी सर्वप्रकारच्या केबल्स, टीव्ही केबल्स, इंटरनेट, ब्रॉडबॅंड केबल्स तसेच सर्वप्रकारच्या ओव्हरहेडस केबल्सची मोजणी आणि त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केबलचे नियमितीकरण करण्यासाठी शुल्क निश्चित करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. खोदाई पुन:स्थापना […]
मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प संगम पूल ते येरवडा एस्टिमेट बनविण्यास स्थायी समितीची मान्यता पुणे : मुळा-मुठा नदी काठ नदीकाठ विकास योजनेअंतर्गत संगम पूल ते येरवडा पर्यंतच्या अंदाजे चार किलोमीटर अंतरासाठी अंदाज पत्रक (एस्टीमेट) तयार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. : नद्यांची वाहनक्षमता वाढणार रासने म्हणाले, ‘गुजरातमधील साबरमती […]
प्लास्टिक, काचेच्या जुन्या बाटल्या मिळवून देणार तुम्हाला पैसे! : असे आहेत दर : शहरात ठिकठिकाणी बसणार स्वच्छ एटीएम पुणे : प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर अशा पुनर्वापर होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी शहराच्या विविध भागात स्वच्छ एटीएम मशिन्स बसविण्यात येणार असून, या मशिन्समध्ये कचरा टाकल्यानंतर नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ठरलेल्या दराप्रमाणे पैसे […]
कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थायी समितीची देखील मंजुरी : 5 वर्षाचा होणार करार पुणे: पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. सद्य स्थितीत 5 वर्षाचा करार संपलेला आहे. त्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२०- २१ ते २०२४-२५ या ५ आर्थिक वर्षाकरीता सानुग्रह अनुदान अधिक जादा रक्कम आदा करणेबाबत संघटनेने […]