Deepali Dhumal | Pradeep Dhumal | Yoga Day | वारजे परिसरामध्ये  कायम योग वर्गाचे उद्घाटन | दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम 

Categories
Breaking News cultural Sport आरोग्य पुणे महाराष्ट्र

वारजे परिसरामध्ये  कायम योग वर्गाचे उद्घाटन | जागतिक योग दिन | दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ मित्र परिवारचा उपक्रम योग विद्नान संस्थान दिल्ली, शाखा पुणे व वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील राजमाता जिजाऊ योग साधना केंद्र मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कायमस्वरूपी योग वर्गाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे […]

DCM Ajit Pawar | सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News Education Political Sport पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील […]

Aditi Tatkare | sports university | पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील  क्रीडा विद्यापीठ उभारणार

Categories
Breaking News Education Political Sport पुणे महाराष्ट्र

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील  क्रीडा विद्यापीठ उभारणार – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे पुणे : – महाराष्ट्र शासन खेळाला महत्व देत असून शहरी आणि ग्रामीण भागात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंना […]

Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Categories
Breaking News Political Sport देश/विदेश पुणे महाराष्ट्र

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या | खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी पुणे  : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री  अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली. यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र […]

Thomas Cup 2022 | Badminton | थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

Categories
Breaking News Sport देश/विदेश

थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस नवी दिल्ली : भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव […]

Maharashtra kesari : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी!

Categories
Breaking News Sport महाराष्ट्र

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी! महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला. या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या […]

Wrestling in Karvenagar : कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा! :  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२

Categories
Breaking News Political Sport पुणे

कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा! :  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ पुणे : यंदा कर्वेनगर मध्ये कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली आहे. 14 आणि 15 एप्रिलला होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे आयोजन मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोथरूड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी केले […]

Sports scholarships : 246 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती  : स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC Sport पुणे

246 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती : स्थायी समितीची मान्यता पुणे :  पुणे शहरातील जे खेळांडू राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून प्राविण्य मिळवितात अशा खेळांडूना पुणे महानगरपालिकेकडून सुधारित क्रीडा धोरण 2018 नुसार प्रतिवर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार 246 खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या 13 गटांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी महापालिकेला […]

Sport Competitions for PMC Employees : महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन 

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन पुणे :  पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीद्वारा मनपा अधिकारी/सेवकांच्या सुप्त गुणांना वाव देवून परस्परांमध्ये सहकार्य, समन्वयाची भावना व गुणवत्तावाढ करण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन अशा चार क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 30 आणि 31 मार्च या कालावधीत या […]

Shane Warne : फिरकीचा बादशाह शेन वॉर्न  चे निधन 

Categories
Breaking News Sport देश/विदेश

फिरकीचा बादशाह शेन वॉर्न  चे निधन ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणारा शेन वॉर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच 194 या […]