Warje Hospital | वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी! | प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव  दफ्तरी दाखल करण्याची मागणी! | प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप पुणे | महापालिकेकडून वारजे येथे करोडो रुपये खर्चून हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. मात्र हे प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. तसेच हा विषय दफ्तरी दाखल करावा. अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर […]

Water Closure | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून गुरुवार २३ रोजी बाधित होणारे भागास पाणीपुरवठा बंद होणार आहे.  दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असणारा भाग जुना होळकर […]

Appointment | PMC Pune | आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची  कायमस्वरूपी नियुक्ती | पुणे महापालिका आयुक्तांचा निर्णय पुणे | प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH) फेज 2 अंतर्गत पुणे महापालिकेतील मानधन तत्वावर कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची महापालिका आस्थापनेवरील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. […]

Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त

Categories
Breaking News PMC पुणे

सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त  | मुख्य सभेची मिळाली मान्यता पुणे | महापालिकेच्या सहायक महापालिका आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत बदल केला जाणार आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या पद्धतीत बदल केला गेला आहे. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात […]

Water Closure | येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून सोमवार रोजी चांदणी चौक टाकीच्या मागे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकीला येणाऱ्या १००० मि.मी. ची रायझिंग मेन लाईन लिकेज असून त्या लाईनचे दुरुस्तीचे नियोजन सदर दिवशी करणार आहोत. त्यामुळे वारजे WTP वरून चांदणी चौक टाकिस पंपिंग बंद ठेवण्यात […]

Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

Categories
Breaking News cultural PMC पुणे

शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश पुणे |  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत अंगीकृत करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यगीताचे गायन करणे क्रमप्राप्त आहे. यास्तव सुट्टी असली तरी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका भवनात हजर राहणे […]

Property Tax Recovery | चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार! | महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार! | महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात पुणे | महापालिकेचा मिळकतकर विभागाच्या कर वसुलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागाने आता काही कडक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेक बाऊन्स झाला तर संबंधित प्रॉपर्टी धारकाची प्रॉपर्टी सील करण्यात येणार […]

PMC Pune | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प जनजागृती | पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

Categories
Breaking News PMC social पुणे

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प जनजागृती | पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर | राष्ट्रीय स्तरावर झळकली विजेत्या स्पर्धेकांची चित्र पुणे| पुणे शहरासाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. महानगरपालिका हद्दीतील सर्व […]

PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिका वर्धापन दिन विशेष पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी! | पहिल्या टप्प्यात 28 जणांना घेतले जाणार कामावर पुणे | पुणे महापालिका शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देणार आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका 50 तृतीय पंथीयांना नोकरी […]

DHARA 2023 | पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे

पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त | धारा २०२३ मध्ये जल सुरक्षेच्या मुद्याला दिलेल्या महत्वाबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक पुणे: शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाची धोरणे ठरविणाऱ्या, ‘रिव्हर सिटीज अलायन्सच्या (आरसीए)’ धारा २०२३ या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपायजोना मांडली. बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या […]