PMC Pune | Health camp | पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद पुणे | पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून आयोजित कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये पुणे महानगरपालिकेमधील महिला सेविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन १०० महिला सेविकांच्या General Examination, BSL(R), B.P तपासण्या व ५० महिला सेविकांच्या PAP Smear करण्यात आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. पुणे महानगरपालिका वर्धापनदिना निमित्त पुणे महानगरपालिका व इंद्रायणी हॉस्पिटल […]

Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद पुणे | शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या बुधवार आणि गुरुवारी  बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.  सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. […]

Lumbini Park | लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक

Categories
Breaking News PMC Political पुणे

 लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीटनेटके नियोजन केल्यामुळे पुणे माहपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या लुंबिनी उद्यानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या […]

Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम  पुणे | महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारत व एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सेविकांसाठी कॅन्सर तपासणी व त्याबाबत जनजागृती करणेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य कार्यालयकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation) महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार या  शिबिरामध्ये कॅन्सर आजाराबाबत जनजागृती १४/०२/२०२३ रोजी सकाळी […]

Katraj Traffic | कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन  | नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन | नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीसोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल आणिग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यातयावा, यांसह पाणी, डीपी रस्ते, आरक्षितजागा आणि वाढलेला कर अशाविविध मागण्यांसाठी रविवारी सकाळीशेकडो नागरिकांनी कात्रज विकासआघाडीच्या नेतृत्त्वाखाली ‘धिक्कारआंदोलन’ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधूनसर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन […]

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून शहर सुधारणा समितीच्या […]

Heritage Walk | आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन!  | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

आता ‘हेरिटेज वॉक’चे तिकीट देखील ऑनलाईन! | पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा पुणे | पुणे महापालिका नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देते. महापालिकेकडून खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जेणेकरून नागरिकांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये. महापालिकेकडून उद्यानाच्या तिकीट ची सुविधा देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. त्याच […]

PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात! | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती पुणे | होतकरू आणि गरजू युवकांना पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत दुसऱ्या टप्प्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक संपल्यानंतर जवळपास 300 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी […]

Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 

Categories
Breaking News PMC पुणे

दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही पुणे | पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय कामासाठी कार्यालयामध्ये येणारे दिव्यांग नागरिक यांचेशी कार्यालयीन कामकाज पार पाडताना सलोख्याचे, सौजन्याचे, सौहार्दतेचे व एकोप्याचे वर्तन ठेवावे. असे न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा […]

The Karbhari Impact | महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा  | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम गेल्या वर्षभरापासून बंद  असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow)  स्वच्छतेसाठी 24 लाख 59 हजाराची  सामग्री खरेदी करण्यात आली आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी […]