Kothrud Traffic | कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटणार! | सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर

Categories
Breaking News Political social पुणे

कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटणार! | सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रोडला मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे हा रस्ता लवकरच तयार होऊन कोथरूडकरांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. […]

Aapla Davakhana | राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार | राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे […]

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा | खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा | खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास […]

Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान पुणे |. राज्यशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार तसेच डॉ. तानाजी सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात  ९ फेब्रुवारी रोजी ‘महारक्तदान शिबिर’ मोहिमे अंतर्गत एकूण १३ आरोग्य संस्थामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ३५८ पुरुष व ११२ स्त्रिया असे एकूण ४७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. (pmc […]

Mohalla Committee | PMC Pune | मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन  | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 

Categories
Breaking News PMC social पुणे

मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा पुणे | नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना समस्या सांगण्यासाठी व्यासपीठ असावे, म्हणून मोहल्ला कमिटीच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कमिटीच्या कामकाजाबाबत मुख्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उदासीन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका […]

Water Closure | येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या सोमवारी व मंगळवारी सिंहगड रोड परिसरात पाणीपुरवठा बंद पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या सोमवारी व रविवारी  बाधित होणारे भागास  पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. […]

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे. पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना […]

AAP | Kasba By election | आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

Categories
Breaking News Political पुणे

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे,  एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे  आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]

PWD app | दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा पुणे |  दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार […]

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा   मुंबई| ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार  आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]