12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे रद्दबातल करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली होती. यामध्ये साहित्य, शैक्षणिक, संशोधन, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील गुणी व्यक्तींचा समावेश […]

Ganesha idols Immersion | हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन  | 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

हौद आणि टाक्यात 3 लाखाहून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन | 4 लाख किलोहून अधिक निर्माल्य जमा पुणे | गणेश उत्सवाची सांगता झाली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेकडून गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हौद आणि लोखंडी टाक्या बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये शहर वासियांकडून एकूण 3 लाख 10 हजार 158 मूर्तीचे विसर्जन झाले. […]

Ganesh Immersion Procession | गणेश विसर्जन मिरवणुक | महापालिका प्रशासनाने जबाबदारी निभावली

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

गणेश विसर्जन मिरवणुक | महापालिका प्रशासनाने जबाबदारी निभावली पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत टिळक चौकात पुणे महापालिकेतर्फे मंडळाचे स्वागत केले जाते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचे येथील मांडवात वर्चस्व दिसते. पण महापालिकेची मुदत संपल्याने टिळक चौकातील मांडवातून राजकीय प्रतिनिधी गायब झाले. या ठिकाणी प्रशासक होते. मात्र, मंडळांच्या स्वागतास आणि सत्कारास कोणतीही कसर सोडली नाही. […]

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati | १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर 

Categories
Breaking News cultural पुणे

१३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास उशीर मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर यंदाच्या प्रथमच विसर्जनासाठी उशीर झाला. मंडळाच्या १३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच गणपतीचे विसर्जनास दुसऱ्या दिवशीचे सकाळचे ११ वाजले. दरवर्षी सकाळी साडेसात वाजता होणारे विसर्जन या वेळेस सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी झाले. मिरवणुकीत नियोजनाचा अभाव असल्याने अनेक मंडळे पुढे सरकत […]

Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य! | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल  | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज  पुणे.  गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरात मोठी धामधूम सुरू आहे.  मात्र हा आवाज करत असताना निसर्गाची काळजी गणेश मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात नाही.  याचा लोकांना फक्त त्रास होतो.  विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या 21 वर्षांपासून पुण्यातील रहिवासी […]

Traffic Mamagement | गणेश विसर्जन निमित्त वाहतुकीत मोठा बदल | महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सावधान

Categories
Breaking News cultural social पुणे

गणेश विसर्जन निमित्त वाहतुकीत मोठा बदल | महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना सावधान शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी असणार्‍या अनंत चतुर्दशी/गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी दोन वर्षाच्या ब्रेकनंतर या वर्षी पुणे शहरात गर्दीचा उच्चांक होण्याचा अंदाज आहे. तसेच मिरवणूक शनिवारी (10 सप्टेंबर) दुपारी उशिरा पर्यन्त चालू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्राफिक मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. गुरुवार […]

PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

Categories
Breaking News पुणे

पीएमपी’ चे ३  ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न   ८ कोटी २७ लाख  | गणेशोत्सव काळातील उत्पन्न |  तर विनातिकीट प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार दंडवसूल        श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही‘पीएमपीएमएल’ कडून गणेशोत्सवाकरीता नियमितच्या बसेस व्यतिरिक्त जादा६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. ‘पीएमपीएमएल’ने दि. ३ सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८ कोटी २७ लाख ४५ हजार […]

Pashan-sus Road | पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

Categories
Breaking News PMC Political पुणे

पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील […]

PDEA | ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News Education पुणे

ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर अंतर महाविद्यालयीन ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली. […]

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

Categories
Breaking News cultural PMC Political social पुणे

Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी उपनगरातील गणेश मंडळे ही शहरातील मंडळांच्या एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी गणेश विसर्जन करीत असतात. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंतच उपनगरातील मंडळांना परवानगी असल्याने ही वेळ वाढवून देण्याची मागणी उपनगरातील स्थानिक मंडळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे जनतेचे सरकार आहे, असे […]