Seva fortnight | राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ | नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ | नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Ganesh Mandal | गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही | महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

गणेश मंडळाचे मांडव काढून घेण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत |नाही काढल्यास पुढील वर्षी परवानगी नाही | महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत […]

Post Office New Service | तुम्ही घरबसल्या उघडू शकता NPS खाते |  जाणून घ्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचे काय फायदे आहेत?

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल

तुम्ही घरबसल्या उघडू शकता NPS खाते |  जाणून घ्या राष्ट्रीय पेन्शन योजनेचे काय फायदे आहेत?  तुम्ही अद्याप एनपीएस खाते उघडले नसेल आणि ते आता उघडायचे असेल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.  राष्ट्रीय पेन्शन योजना खाते आधारवरून ई-केवायसीद्वारे उघडता येते. Post Office New Service| इंडिया पोस्टने ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ (NPS) खाते ऑनलाइन उघडण्याची सेवा […]

Aadhar Card | आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स सहजपणे लॉक केले जाऊ शकतात | संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश महाराष्ट्र

Aadhar Card | आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स सहजपणे लॉक केले जाऊ शकतात | संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या Aadhaar Card Biometric Lock/Unlock Feature| जरी आधार वापरून फसवणूक करणे खूप कठीण आहे परंतु सध्या काहीही अशक्य नाही.  त्यामुळे आपण सर्वांनी आपले आधार कार्ड आणि त्यात टाकलेल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली पाहिजे.  आम्ही […]

UAN | EPFO | तुमच्या कामाची बातमी | तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल |  तर काळजी करण्यासारखे काही नाही | तुम्हाला या तीन प्रकारे कळेल

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश महाराष्ट्र

तुमच्या कामाची बातमी | तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल |  तर काळजी करण्यासारखे काही नाही | तुम्हाला या तीन प्रकारे कळेल  युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे प्रदान केला जातो.  पीएफ खाते या क्रमांकावरूनच चालवले जाते.  पीएफ खात्याशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी, तुम्हाला UAN क्रमांक आवश्यक आहे.  12-अंकी युनिव्हर्सल […]

Shirur constituency | शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित! | लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित! | लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास | केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांचा बुधवारपासून तीन दिवस दौरा पिंपरी   | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार, असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी […]

Dr Milind Kamble | डॉ. मिलिंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Categories
cultural Education पुणे

डॉ. मिलिंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यातील ३ मुख्याध्यापक ७ शिक्षक व २ शिक्षकेतर अशा १२ शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मानपत्र,श्रीफळ, देशी वृक्षाचे रोप देऊन व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षकांकडून आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कामाचा अहवाल मागविण्यात आला होता […]

Divisional Chief Minister’s Office | नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर करावे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश ग्रामीण भागीतील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Pune Municipal Corporation | वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन  | प्रशासनाला द्यावे लागले आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

वकीलपत्रावर सही शिक्का मारण्याबाबत खातेप्रमुख उदासीन | प्रशासनाला द्यावे लागले आदेश विधी विभागाकडून  सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय/ राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय येथे महानगरपालिके तर्फे विरुद्ध केसेस दाखल होतात, त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिके तर्फे विधी विभागाकडून संबंधित केसेस मध्ये वकिलांची नियुक्ती करून सदर केसबाबत खात्याचे वकीलपत्र तयार करून दिले जाते. सदर वकीलपत्रावर संबंधित खातेप्रमुख यांची स्वाक्षरी […]

Financial provision | वित्तीय समितीने मंजूरी दिलेल्या आर्थिक तरतुदीचे आवश्यकता भासल्यास विभाजन | अतिरिक्त आयुक्तांची घ्यावी लागणार मंजूरी 

Categories
Breaking News PMC पुणे

वित्तीय समितीने मंजूरी दिलेल्या आर्थिक तरतुदीचे आवश्यकता भासल्यास विभाजन | अतिरिक्त आयुक्तांची घ्यावी लागणार मंजूरी पुणे | वित्तीय गमितीने मंजुरी दिलेल्या आर्थिक तरतुदीचे विभाजन करून जाहिरात, टेंडर इत्यादी देण्यात येऊ नये. अशा प्रकारे दिलेल्या विविध कामांच्या जाहिराती, टेंडर इत्यादी रद्द करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते. यामध्ये महापालिका प्रशासनाने सुधारणा केली आहे. यापुढे वित्तीय […]