शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश पुणे | श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत अंगीकृत करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यगीताचे गायन करणे क्रमप्राप्त आहे. यास्तव सुट्टी असली तरी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका भवनात हजर राहणे […]
Category: PMC
चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार! | महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात पुणे | महापालिकेचा मिळकतकर विभागाच्या कर वसुलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागाने आता काही कडक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेक बाऊन्स झाला तर संबंधित प्रॉपर्टी धारकाची प्रॉपर्टी सील करण्यात येणार […]
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प जनजागृती | पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर | राष्ट्रीय स्तरावर झळकली विजेत्या स्पर्धेकांची चित्र पुणे| पुणे शहरासाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. महानगरपालिका हद्दीतील सर्व […]
पुणे महापालिका वर्धापन दिन विशेष पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी! | पहिल्या टप्प्यात 28 जणांना घेतले जाणार कामावर पुणे | पुणे महापालिका शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देणार आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका 50 तृतीय पंथीयांना नोकरी […]
पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त | धारा २०२३ मध्ये जल सुरक्षेच्या मुद्याला दिलेल्या महत्वाबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक पुणे: शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाची धोरणे ठरविणाऱ्या, ‘रिव्हर सिटीज अलायन्सच्या (आरसीए)’ धारा २०२३ या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपायजोना मांडली. बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या […]
पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद पुणे | पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून आयोजित कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये पुणे महानगरपालिकेमधील महिला सेविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन १०० महिला सेविकांच्या General Examination, BSL(R), B.P तपासण्या व ५० महिला सेविकांच्या PAP Smear करण्यात आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. पुणे महानगरपालिका वर्धापनदिना निमित्त पुणे महानगरपालिका व इंद्रायणी हॉस्पिटल […]
बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद पुणे | शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने येत्या बुधवार आणि गुरुवारी बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. […]
लुंबिनी उद्यान महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण स्पर्धेत ठरले प्रथम | मिळाली मध्यम टॉफी आणि प्रशस्तीपत्रक पुणे महापालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने फळे, फुले, भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीटनेटके नियोजन केल्यामुळे पुणे माहपालिका प्रभाग क्रमांक दोनच्या लुंबिनी उद्यानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्यानाच्या […]
पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम पुणे | महानगरपालिकेच्या मध्यवर्ती इमारत व एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सेविकांसाठी कॅन्सर तपासणी व त्याबाबत जनजागृती करणेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य कार्यालयकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation) महापालिका प्रशासनाच्या परिपत्रकानुसार या शिबिरामध्ये कॅन्सर आजाराबाबत जनजागृती १४/०२/२०२३ रोजी सकाळी […]
कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन | नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीसोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल आणिग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यातयावा, यांसह पाणी, डीपी रस्ते, आरक्षितजागा आणि वाढलेला कर अशाविविध मागण्यांसाठी रविवारी सकाळीशेकडो नागरिकांनी कात्रज विकासआघाडीच्या नेतृत्त्वाखाली ‘धिक्कारआंदोलन’ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधूनसर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन […]