Grant of PMC Medical college : अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न! : विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न! : विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) अखेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) मान्यता दिली आहे. विद्यापीठाने महापालिकेला affiliation दिले आहे.  मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाले आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज सुरु […]

Sports scholarships : 246 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती  : स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC Sport पुणे

246 खेळाडूंना दिली जाणार क्रीडा शिष्यवृत्ती : स्थायी समितीची मान्यता पुणे :  पुणे शहरातील जे खेळांडू राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून प्राविण्य मिळवितात अशा खेळांडूना पुणे महानगरपालिकेकडून सुधारित क्रीडा धोरण 2018 नुसार प्रतिवर्षी क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार 246 खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. वेगवेगळ्या 13 गटांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी महापालिकेला […]

MLC : विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप   मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सदस्य सर्वश्री दिवाकर रावते, सदाशिव खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय […]

Difference In pay : 7th pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर!  

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर! : वित्त व लेखा विभागाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. याबाबत कर्मचारी वर्गातून ओरड सुरु […]

Corona Security Cover : Pune Municipal Corporation : महापालिकेच्या सुरक्षा कवच योजनेचा कर्मचाऱ्यांच्या वारसांना होतोय फायदा 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेच्या सुरक्षा कवच योजनेचा कर्मचाऱ्यांच्या वारसांना होतोय फायदा : 60 मनपा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळाले 50 लाख! : अजून 18 वारसांना दिले जाणार अर्थसाहाय्य पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कमी होत चालला आहे. महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते. मात्र महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला. आता […]

Alandi Municipal Council : Irrigation Department : PMC : पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पाटबंधारे विभागाचा पुणे महापालिकेबाबत अजब न्याय : आळंदी नगरपरिषदेने पाणी पट्टी भरली नाही म्हणून पुणे महापालिकेला इशारा पुणे : आळंदी नगर परिषदेने जलसंपदा विभागाची घरगुती पाणी वापराची २४,३७,८०३  इतकी थकबाकी थकवली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने नगर परिषदेला इशारा दिला आहे कि थकबाकी भरा अन्यथा कारवाई केली जाईल. सोबतच जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला देखील इशारा दिला […]

MWRRA : PMC : Water Use : महापालिकेच्या जॅकवेल वर पाटबंधारेचे नियंत्रण!  : MWRRA च्या निर्देशाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या जॅकवेल वर पाटबंधारेचे नियंत्रण!    : MWRRA च्या निर्देशाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता    पुणे : महापालिकेच्या पाणी वापरावरून पाटबंधारे विभाग नेहमीच ताशेरे ओढत असते. शिवाय कालवा सल्लागार समितीत देखील महापालिकेच्या विरोधात तक्रारीचा सूर असतो. काही दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात पुण्याचे पाणी कमी करण्याची तयारी केली होती. तसेच पाणी वापरावरून महापालिकेच्या विरोधात […]

ST Employees : Anil Parab : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब   मुंबई : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली. या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असावा. असेही त्यांनी सूचित केले. याबाबत येत्या आठवड्याभरात […]

Centralized Command Center : ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ : केंद्राचा निधी असताना पुणे महापालिका का खर्च करणार? 

Categories
Breaking News PMC social पुणे

‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ : केंद्राचा निधी असताना महापालिका का खर्च करणार? : बजेट मध्ये 40 कोटींची तरतूद  – महापालिका आयुक्तांची संकल्पना  पुणे.  शहरातील सर्व संस्थांना एकत्र करून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ तयार करण्यात आले आहे.  सध्या त्यावर स्मार्ट सिटी कार्यालयाचे नियंत्रण आहे.  पण तिथून आता […]

Farmers Protest : Saundare : MLA Rajendra Raut : सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला  : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी बार्शी :  महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र […]