polygon mapping | महापालिकेने 3267 मिळकतींचे केले पॉलिगॉन मॅपिंग!  | मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे पाऊल 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेने 3267 मिळकतींचे केले पॉलिगॉन मॅपिंग! | मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे पाऊल पुणे | शहरात महापालिकेच्या हजारो मिळकती आहेत. मात्र मिळकतीची सुरक्षा होत नसल्याकारणाने कुणीही याचा वापर करत असे. याकडे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने गंभीरपणे लक्ष दिले आहे. मिळकतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विभागाने मिळकतीचे पॉलीगॉन मॅपिंग सुरु केले आहे. आज अखेर एकूण 3267 […]

PMC Pune | First installment | 7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु! | २० तारखेपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता

Categories
Breaking News PMC पुणे

7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम देण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु! | २० तारखेपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता पुणे |  महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. यामुळे प्रशासनाची आलोचना केली जात होती. मात्र आता […]

Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल! | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त पुणे | महापालिका हद्दीतील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना जखमी झाल्यास उपचार करण्यासाठी कुठलेही हॉस्पिटल नाही. तसेच महापालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी महापालिका आता हडपसर ला प्राण्यांचे हॉस्पिटल बांधणार आहे. मिशन पॉसिबल संस्थेला हे सर्व काम देण्यात येणार आहे तसेच संस्थेसोबत […]

NCP Agitation | बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन

Categories
Breaking News Uncategorized

बोट दाखवा, बोट थांबवा | भाजपाच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपरोधिक आंदोलन पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था आदींच्या बाबतीतील महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या समोर खरीखुरी बोट आणि ती वल्हवत ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन […]

Pune | Property Tax | 40% कर सवलत | मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महापालिकेची उद्या बैठक  | माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचा पुढाकार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

40% कर सवलत | मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत महापालिकेची उद्या बैठक | माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचा पुढाकार ४० टक्के कर सवलत पुन्हा लागू करावी व फरकाची रक्कम वसूल करू नये, अशी मागणी पुणेकर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून  केली जात आहे. पण जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. महापालिका […]

Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?

Categories
Breaking News Commerce social लाइफस्टाइल

Gratuity Eligibility | नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी असली तरीही तुम्ही ग्रॅच्युइटीचे पात्र बनता, कसे जाणून घ्या?  जर कर्मचार्‍याची नोकरी पाच वर्षांपेक्षा कमी परंतु काही महिन्यांची असेल, तरीही तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार आहे.  ग्रॅच्युइटी कायद्याचे कलम 2A काय म्हणते ते जाणून घ्या.  ग्रॅच्युइटी हे कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेले बक्षीस आहे, जे त्याला कंपनीत सतत सेवेच्या बदल्यात दिले जाते. […]

decisions in the Cabinet meeting | आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय मदत व पुनर्वसन विभाग नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार सर्वसमावेशक धोरण निश्चित राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी […]

Water supply shut off | शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी गुरुवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी ESR व हायसर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती HLR येथे व SNDT HLR येथे फ्लो मीटर बसविण्याचे  नियोजन आहे.  त्यामुळे शहरातील पुढीलप्रमाणे परिसर बुधवार दि. १४/९/२०२२ रोजी रात्री १० ते गुरुवार दि. १५/०९/२०२२ रोजी […]

Show cause notice | महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! | वेळेचे उल्लंघन केल्याने प्रशासनाकडून कारवाई पुणे | पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने  157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. वेळेचे उल्लंघन केल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. तसेच आगामी काळात ही […]

PMC Pune Recruitment Exam | पुणे महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता! | उमेदवारांना पहावी लागणार वाट पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी […]