Water Closure | Pune | शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद गुरूवार दिनांक २२/०९/२०२२ रोजी पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर, पर्वती LLR षरिसर व चिखली पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २३/०९/२०२२ रोजी सकाळी […]

Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. शहर काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीत स्वबळाचा नारा देत एकमताने तसा निर्णय घेण्यात आला. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेस संपूर्ण शहरात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला […]

International Ozone Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा

Categories
Education social पुणे

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाचे औचित्य साधून डॉ रमाकांत कसपटे यांचे ओझोन दिन विशेष याविषयी व्याख्यान व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली. आपल्या विशेष […]

Recovery | PMC pune | पहिल्या 6 महिन्यातच 28 कोटींची वसुली  | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

पहिल्या 6 महिन्यातच 28 कोटींची वसुली | मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची कारवाई पुणे | महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने मोकळ्या तसेच बांधीव जागा भाड्याने दिल्या जातात. खाजगी संस्था तसेच सरकारी यंत्रणांना या जागा भाडे तत्वावर दिल्या जातात. मात्र त्यांच्याकाडून वसुली करताना खूप अडचणी येतात. मात्र यंदा विभागाने वसुली मोहीम राबवत चांगली वसुली केली आहे. […]

PM modi birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात १ हजार ५८ स्वच्छ्ता कार्यक्रम

Categories
Breaking News Political social पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात १ हजार ५८ स्वच्छ्ता कार्यक्रम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त पुणे शहरात १ हजार ५८ स्वच्छ्ता कार्यक्रम झाल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. आज पुणे स्टेशन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या अभियानाला प्रारंभ झाला. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, […]

Marathwada Liberation Day | मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  | मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Categories
Breaking News cultural Political social देश/विदेश महाराष्ट्र

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  | मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे […]

Chandni Chowk pune | चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन

Categories
Breaking News पुणे

चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ २० दिवसात कार्यवाही पुणे, दि.१७: पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर चांदणी चौक येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांतर्गत सेवारस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गतीने कार्यवाही करत बावधन (ता.मुळशी) येथील ५ मिळकतींच्या भूसंपादनाचे निवाडे जाहीर केले असून सोमवारी या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे. […]

Assessment of Properties | PMC Pune | पुणे महापालिकेच्या मिळकतींचे मूल्यांकन 34 हजार 886 कोटी  | महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार उपयुक्त 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेच्या मिळकतींचे मूल्यांकन 34 हजार 886 कोटी  | महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार उपयुक्त    पुणे | पुणे महापालिकेच्या 3912 मिळकती आहेत. पुढील काळात यामध्ये अजून वाढ होऊ शकते.  विविध विभागाच्या ताब्यात या मिळकती आहेत. या मिळकतीच्या 7/12 वर महापालिकेचे नाव देखील लावण्यात आले आहे. अशा सर्व मिळकतीचे एकूण मूल्यांकन 34 हजार 886 कोटी होत […]

Dearness allowance |  महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

Dearness allowance |  महागाई भत्त्याची फाईल मोदी मंत्रिमंडळात पोहोचली | आता केव्हाही जाहीर होऊ शकते | जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट  7व्या वेतन आयोगाची बातमी: केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.  त्यांचा महागाई भत्ता किती वाढला हे या महिन्याच्या अखेरीस कळेल.  त्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे.  डीए/डीआरची फाईल केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली आहे. Dearness allowance |  केंद्रीय […]

EPFO | तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल

तुम्ही नोकऱ्या बदलल्या असतील किंवा बदलणार असाल, तर EPFO ​​मधून बाहेर पडण्याची तारीख अपडेट करायला विसरू नका | संपूर्ण प्रक्रिया येथे पहा.  EPFO मधून बाहेर पडण्याची तारीख: जर तुम्ही तुमची नोकरी अलीकडेच बदलली असेल किंवा येत्या काही दिवसांत बदलणार असाल, तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) खात्यात लक्षणीय बदल करणे आवश्यक आहे.  वास्तविक, […]