‘E-office’ system | राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ (Paperless Work) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली (E office System) सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स […]

Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

.. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) सांगवी-बोपोडी जोड रस्त्याचे (Sangvi-Bopodi Joint Road) काम केले जात आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) महापालिकेला जमीन हस्तांतरित केली आहे. मात्र रस्त्याचे काम करत असताना अटी शर्तीचा भंग होत असल्याची तक्रार कृषी विद्यापीठाने केली आहे. […]

Road ‘Safety’ | Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर (Mumbai Pune Expressway) अपघाताचे (Road Accident)  प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा (Road Safety) जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत (RTO) करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]

Domestic Workers Law | घरेलू कामगारांसाठी राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

घरेलू कामगारांसाठी राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू एन डी डब्ल्यू एफ (NDWF) या राष्ट्रीय संस्थे तर्फे घरेलू कामगारांसाठी (Domestic Workers) महाराष्ट्र राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू आहे. या संदर्भामध्ये मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काही मान्यवरांना व उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या एडवोकेट, पत्रकार यांना […]

Sonia Gandhi’s birthday |  सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२ | ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर रोजी प्रारंभ

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

 सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह २०२२ | ‘एक पाऊल विश्वासाचे ‘ उपक्रमाने २ डिसेंबर २०२२ रोजी प्रारंभ  |भारत जोडो यात्रा प्रदर्शन, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती प्रारंभ, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रम. पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या, सोनियाजी गांधी (Soniya Gandhi, Congress Leader) यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले […]

Dr. Bhavarth Dekhane | शाळेत सांताक्लॉज आणला जातो तसा हजारो वर्षे परंपरा असलेला वासुदेव का आणला जात नाही : डॉ. भावार्थ देखणे

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

शाळेत सांताक्लॉज आणला जातो तसा हजारो वर्षे परंपरा असलेला वासुदेव का आणला जात नाही : डॉ. भावार्थ देखणे पुणे : महाराष्ट्राच्या (Maharashtra) लोककलेचं (Folk Art) शरीर जरी मनोरंजनाच असलं तरी त्याचा आत्मा मात्र प्रबोधनाचा आहे. सकाळी वासुदेव (Vasudev) येवून गेल्यावर अनेक लोकभुमिका येऊन जायच्या त्या मनोरंजनातून लोकांचे आध्यात्मिक प्रबोधन व उद्बोधन करायच्या. काळाच्या ओघात ही […]

Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय | जाणून घ्या सविस्तर

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय | जाणून घ्या सविस्तर सामान्य प्रशासन विभाग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण […]

Warje Sahitya Katta | वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन पुणे : आपण भौतिक सुखाच्या मागे धावत चाललोय. आपल्याकडे रस्तोरस्ती भरपूर खाऊगल्ल्या होतायत पण ग्रंथालय होत नाहीत. पण वारजे परिसरात ग्रंथालयाची निर्मिती होत असेल तर ती आनंदाची गोष्ट असून यामुळे परिसराचा वैचारिक विकास होणार आहे. असा विचार सर्व लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं असल्याचं मत साहित्यिक डॉ. संगीता बर्वे […]

NCP vs Ramdev Baba | रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने  योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “बाबा रामदेव – बाबा कामदेव” ,”बाबा रामदेव चा धिक्कार असो” , महिलांच्या सन्मानात……राष्ट्रवादी मैदानात” या घोषणा महिला भगिनींच्या वतीने करण्यात आल्या. […]

Jyotiraditya Shinde | देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा पुणेः  देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावरून (Pune Airport) कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) येथे केली. लोहगाव विमानतळ येथील बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असलेल्या मल्टिलेव्हल अत्याधुनिक पार्किंगची (Multilevel Parking) […]