Fifa World Cup Final | Argentina Vs France | लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला

Categories
Breaking News Sport देश/विदेश लाइफस्टाइल

लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला लिओनेल मेस्सी (Lionel Messi) ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले… वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली. […]

Sunil Gogle | Congress | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश पुणे महानगरपालिकेत वर्ष 2007/ 2012 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील गोगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या उपस्थिती विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी गोगले म्हणाले, ‘आगामी महापालिका […]

Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत (India) सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी कारवाया (Terror) करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय […]

Dhangar, Maratha, Lingayat and Muslim reservation | संसदेत धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत | संसदेत धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणावरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक दिल्ली| – महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण (Reservation) देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे सरकार आले. त्या पाच वर्षांत एकूण २५० […]

Maternal Health | माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार |आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वांचे अभिनंदन

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे महाराष्ट्र

माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार |आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वांचे अभिनंदन पुणे | माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य […]

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भारत जोडो यात्रेला १०० दिवस पूर्ण झाल्या निमित्ताने पुण्यात प्रतिकात्मक पदयात्रा भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) १०० दिवस पुर्ण झाले त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात सकाळी ८ ते १० या वेळेत प्रतिकात्मक पदयात्रा (symbolic walk) काढण्यात आली. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna […]

Safe transport | Dr. Siddharth Dhende | सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार – पदपथ, रंगीत दिशादर्शक फलकांनी समतानगर, लुम्बिनी चौकाचे सुशोभीकरण वाहतुकी बाबत जनजागृती करण्यासाठी सुरक्षित वाहतूक झोन अंतर्गत अर्बन ९५ संस्था, पुणे महापालिकेमार्फत प्रभाग दोन स्मार्ट करण्यात आला आहे. या प्रभागातील समतानगर लुंबिनी, जेष्ठ नागरिक चौकाचे आकर्षक सुशोभीकरण […]

Baner, Balewadi Water issue | बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा |  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC Political social पुणे

बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा |  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे | बाणेर व बालेवाडी (Baner, Balewadi) येथील नागरिकांची पाण्याची समस्या (Water problem) सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा (Water Distrubution) सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी दिल्या. विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत […]

Ujani Dam | Solapur Municipal corporation | उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक | पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न पुणे| उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती (Ujani Dam Canal Advisory Committee)  बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (solapur Guardian minister Radhakrishna vikhe […]

7th Pay Commission | 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी बातमी | केंद्र सरकारने सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पैशाचे काय होणार?

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश लाइफस्टाइल

7th Pay Commission | 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी बातमी | केंद्र सरकारने सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पैशाचे काय होणार? 7th Pay Commission latest news : प्रतीक्षा संपली, गोंधळ संपला… केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central government employees) मोठा धक्का बसला आहे.  सरकारने राज्यसभेत (Rajya Sabha) डीए (Dearness allowance) थकबाकी अर्थात 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याबाबत लेखी माहिती दिली आहे. […]