PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय!

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय! | शहरी गरीब योजनेत अजून सुधारणा आवश्यक | नागरिकांची अपेक्षा PMC Health Service | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरी गरीब वैद्यकीय योजना (Urban poor Medical Assistance Scheme) राबवली जाते. ही योजना आता ऑनलाईन (Online) करण्यात आली आहे […]

PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण | केंद्र बंद करण्याची अथवा करार रद्द करण्याची आवश्यकता नाही : PMC Dialysis Center |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) शुल्क वेळेत येत नसल्यानेच   डायलिसिस सेवेवर (Dialysis Service) परिणाम होत असून कमला नेहरू रुग्णालयातील (PMC Kamla Nehru […]

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ४५ कोटी रुपये मंजूर

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Baramati Lok Sabha Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी  ४५ कोटी रुपये मंजूर | खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश Baramati Lok Sabha Constituency |  खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) ४४ कोटी […]

Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान – आयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Political social पुणे

Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान – आयोजक मुरलीधर मोहोळ यांची माहिती – दोन हजार दिव्यांगाना मिळणार सुसह्य उपकरणे Devendra Fadnavis | Muralidhar Mohol | ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग सहाय्यता अभियान आयोजित करण्यात आले असून या अभियानांतर्गत २ हजार […]

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी MNS Pune | Pune Metro |महाराष्ट्र राज्यात पुणे शहराची ओळख शैक्षणीक,सांस्कृतीक अशी आहे.  या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकच्या नावात आपला ऐतिहासीक वारसा जपण्याची परंपरा कायम रहावी. याकरिता […]

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेच्या लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे […]

Katraj Tunnel| Navale Bridge | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

Categories
Breaking News social पुणे

Katraj Tunnel| Navale Bridge | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित Katraj Tunnel | Navale Bridge |मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Bengluru Highway)  वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान (Katraj Tunnel To Navale Bridge) वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित […]

Pune Metro | गेल्या २४०० दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली? | मोहन जोशींचा संतप्त सवाल

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Metro | गेल्या २४०० दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली? | मोहन जोशींचा संतप्त सवाल Pune Metro | पुण्याची मेट्रो (Pune Metro) हे पुणेकरांचे स्वप्न असले तरी आता पूर्ण मेट्रो सुरु होण्यासाठी अजून किती वर्षे अथवा दशके थांबावे लागेल? कारण आता पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते […]

Raigad Irshalwadi Landslide | रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी दरड दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Raigad Irshalwadi Landslide | रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी दरड दुर्घटनेबद्दल  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त  | इर्शालवाडी दरड दुर्घटनेतील बचाव व मदतकार्याचं संनियंत्रण Raigad Irshalwadi Landslide |  रायगड जिल्ह्यात (Raigad District) अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालवाडी (Khalapur Irshalwadi) परिसरात गावावर दरड कोसळून (Landslide) झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले. मुख्यमंत्री […]

Pune Rain | School Closed | पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्या दोन दिवस बंद | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Pune Rain | School Closed | पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्या दोन दिवस बंद | जिल्हाधिकारी यांचे आदेश Pune Rain | School Closed |  जिल्हादंडाधिकारी आणि  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा […]