Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी – पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी   Pune Congress – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency) भारतीय जनता पक्षाने (BJP Pune_ प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे […]

Pune Loksabha Election | मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

Pune Loksabha Election | मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील आस्थापना सुरु ठेवण्यास मनाई Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – पुणे व शिरुर मतदार संघात १३ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा […]

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – राज्यातील महानगरपालिका यांना जी.एस.टी. (GST) अथवा इतर स्त्रोत (अनुदान) या सदराखाली शासन स्तरावरून अनुदान दिले जाते.  महापालिकांना देण्यात येणाऱ्या या अनुदानातून जलसंपदा विभागाच्या (Department of […]

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

Categories
Breaking News Political पुणे

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत   B. G. Kolse Patil – (The Karbhari News Service) – गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून […]

Pune BJP Manifesto |  पुण्यासाठी भाजपचे संकल्पपत्र | प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित 

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP Manifesto |  पुण्यासाठी भाजपचे संकल्पपत्र | प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित   Pune BJP Manifesto – (The karbhari News Service) – पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले. (Murlidhar Mohol […]

Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती Tata Smarak Bharti – (The Karbhari News Service) – टाटा स्मारक हॉस्पिटल, मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा रक्षक व वाहन चालक ही पदे शैक्षणिक अर्हता धारक माजी सैनिकांकडून भरण्यात येणार असून पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर ९ मे अखेर ऑनलाईन […]

Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर |  पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर |  पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप भाजपाने पैशाचा कितीही वापर केला तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळणार     Prithviraj Chavan Congress – (The Karbhari News Service) – निवडणूक रोखे, इन्कम टैक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध […]

Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Raj Thackeray Pune Rally | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी  सभा   Raj Thackeray Pune Rally – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Loksabha Constituency) भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Pune Loksabha)  यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या […]

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

Categories
Breaking News Political पुणे

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !   Pune Cantonment Constituency- (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha) पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ (Pune Cantonment Constituency) निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला […]

Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदार संघातील २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल

Categories
Breaking News Political पुणे

Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदार संघातील २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल   Shirur Loksabha Constituency | शिरुर लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघात २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आलेले असून मतदारांनी झालेल्या बदलाची नोंद घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. केशवनगर मुंढवा येथील ठिकाणे बदललेली […]