Kalagram | वर्षभरात साकारणार कलाग्राम | पु. ल. देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण

Categories
Breaking News PMC social पुणे

सिंहगड रोडवर कलाग्राम देखील वर्षभरात होणार विकसित पुणे महापालिकेकडून नाट्यगृह प्रमाणेच सिंहगड रोडवर वर्षभरात कलाग्राम (kalagram) विकसित करण्यात येणार आहे. पु ल देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येणार आहे. यात 600 आसनव्यवस्थेचे ऍम्पिथिएटर व 60 गाड्यांचे ड्राइव्ह इन थिएटर बांधण्यात येणार आहे. (PMC Pune) महानगरपालिकेने शहरात 200 हून अधिक उद्याने (Garden) बांधली आहेत.  यामध्ये पी.एल. […]

Road Digging | NCP | रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News PMC Political पुणे

रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुणे शहरामध्ये नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर रिलायन्स जिओची (Reliance Jio) केबल टाकण्यासाठी खोदाईची त्वरित परवानगी पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अश्या पद्धतीने वारंवार नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांच्या कररुपी पैशाचा अपव्यय होत आहे. असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस च्या (ncp pune) वतीने महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. […]

Water Supply Department | मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची उच्चांकी वसुली | वर्षभरात 150 कोटींचे उत्पन्न

Categories
Breaking News PMC social पुणे

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची उच्चांकी वसुली | वर्षभरात 150 कोटींचे उत्पन्न पाणी पुरवठा विभागाने (PMC water supply department) या वर्षी उच्चांकी उत्पन्न वसूल केले आहे. मागील वर्षी 121.84 Cr इतके उत्पन्न मिळाले होते. या वर्ष अखेर 149.29 Cr उत्पन्न मिळालेले आहे. मागील वर्षीपेक्षा जवळपास 50 कोटी अधिक उत्पन्न खात्याने मिळवले आहे. अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग […]

Theatre | पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! | सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृह वर्षभरात नाट्यरसिकांच्या सेवेत होणार हजर पुणे | पुणे शहरात पुणे महापालिकेकडून अजून एक नाट्यगृह बांधण्यात येत आहे. सिंहगड रोडवर छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृहाचे काम सुरु आहे. याचे जवळपास निम्मे काम झाले असून आगामी वर्षभरात हे नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. […]

Property tax | मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून | प्रथम सहामाहीच्या शास्तीचा कालावधी 1 महिना वाढणार

Categories
Breaking News PMC social पुणे

मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून | प्रथम सहामाहीच्या शास्तीचा कालावधी 1 महिना वाढणार  महापालिकेने (PMC Pune) आर्थिक  वर्ष (२०२३-२४) मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४० टक्के सवलत काढण्यात आल्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिले भरण्यासही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे एप्रिल […]

Property Tax | मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न | मागील वर्षी पेक्षा 125 कोटींचे मिळवले अधिक उत्पन्न!  | मागील वर्षी मिळाले होते 1840 कोटी पुणे |  विविध अडचणींवर मात करत मिळकतकर विभागाने (PMC property tax department) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 1965 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी पेक्षा हे […]

Uruli Devachi | Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे  वगळली |  राज्य सरकारकडून अधिसूचना जारी पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून दोन्ही गावातील कचरा डेपोची जागा महापालिका हद्दीत ठेऊन उर्वरित गावे महापालिका हद्दीतून वगळण्याबाबतचा प्रस्ताव […]

Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता

Categories
Breaking News PMC social पुणे

फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता  पुणे : फुरसुंगी (Fursungi) येथील सुमारे 238.50 हेक्टर जागेवरील नियोजीत टीपी स्किमचा प्रारुप आराखडा (PMC Draft plan of TP scheme)  प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) नुकतीच मान्यता दिली. हा आराखडा आता अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट […]

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी | जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन पुणे | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केले. सरकारच्या आदेशानुसार मंडळ हा एक महापालिकेचा विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान […]

Goa State | पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ!

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला पुणे महापालिकेची भुरळ! |  “स्वच्छोत्सव २०२३” अभियान अंतर्गत गोवा शहरातील महिला स्वच्छतादूत व समन्वयक यांची पुणे शहरातील स्वच्छता यात्रा जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याला (Goa state) स्वच्छते बाबत पुणे महापालिकेच्या प्रकल्पांची (PMC Pune Garbage project) भुरळ पडली आहे. गोव्यातील नगरपालिका स्वछतेसाठी पुणे महापालिकेचा आदर्श घेऊन इथले प्रकल्प तिथे राबवणार आहेत. केंद्र […]