Road repairs | शहरात सद्यस्थितीत 330 कोटींची रस्ते दुरुस्तीची कामे सुरु

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावा | वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या- पालकमंत्री पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा […]

Hoarding Rates | होर्डिंग धारकांना राज्य सरकारचा दिलासा! | महापालिका आयुक्तांच्या मनमानी प्रस्तावाला केराची टोपली

Categories
Breaking News PMC social पुणे

होर्डिंग धारकांना राज्य सरकारचा दिलासा! | महापालिका आयुक्तांच्या मनमानी प्रस्तावाला केराची टोपली | 111 रु प्रमाणे होर्डिंग दर आकारण्याचे निर्देश पुणे |  शहरातील होर्डिंग धारकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. महापालिका आयुक्तांनी 680 रु प्रति चौरस फूट दर आकारण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला सरकारने केराची टोपली दाखवली आहे. तसेच 2023-24 सालसाठी […]

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना […]

24*7 water project | JICA | पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील | जायका व पुणे शहरातील पाणी पुरवठा समस्येचा पालकमंत्र्यांकडून आढावा हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा! | अजून एक खिडकी सुरु केली जाणार  पुणे | शहरातील गरीब नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी या हेतूने महापालिका (PMC Pune) आरोग्य विभागाने शहरी गरीब योजना (urban poor health scheme) सुरु केली आहे. तसेच महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत म्हणून ही […]

NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political पुणे

झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन! पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात […]

MLA Chetan Tupe | पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी? | आमदार चेतन तुपे यांनी सरकारला धरले धारेवर

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी? | आमदार चेतन  तुपे यांनी  सरकारला धरले धारेवर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे (Hadapsar constituency) आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील (MLA Chetan Tupe) यांनी विधानसभेत (Vidhansabha) बोलताना पुणे मनपा(PMC Pune) मधील मागील पाच वर्षातील भ्रष्टाचाराचा (corruption) मुद्दा ऐरणीवर आणला. यात एकेकाळी पुण्यातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका करणारे मंत्री उदय […]

Sunil Shinde | RMS| उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे पुणे | महापालिकेत (PMC Pune) काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (contract Employees) समस्या तशाच आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून पुणे महापालिका गेटवर आमरण उपोषण (Hunger strike) करण्यात येणार आहे. अशी भूमिका राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी घेतली आहे. […]

River revival project | टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

Categories
Breaking News PMC पुणे

टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग | बाधित वृक्षांच्या बदल्यात लावणार तब्बल ६५ हजार स्थानिक प्रजातीची वृक्ष पुणे| पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष (Tree) बाधित होणार असून त्याचे पुर्नरोपण (Tree […]

PMC Recruitment | महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज | 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवार यासाठी 28 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. […]