डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. १३२ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हा संकल्प […]
Category: Political
लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने समता भुमी महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे आयोजित कार्यक्रमात मा.आमदार मोहन (दादा) जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या […]
कोथरूडप्रमाणे स्वच्छता विषयक कामांसाठी सीएसआर ची मदत घ्यावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला सल्ला | नालेसफाईच्या कामाची प्रभागात जाऊन करणार पाहणी पुणे | शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. पुणे महानगरपालिकेत पालकमंत्री श्री. पाटील […]
डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार|स्वतंत्र जलवाहिनीसाठी महापालिकेकडून बारा लाखांचा निधी मंजूर | खासदार सुळेंच्या प्रयत्नांना यश पुणे : धायरी येथील डिएसके विश्व सोसायटीसाठीसाठी पुणे महापालिकेकडून सहा इंची २०० मीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करण्यात आली असून त्यासाठी बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत […]
बालभारती-पौड फाटा रोडला शिवसेना (ठाकरे गट) चा विरोध | वेताळ टेकडी बचाव मोहिमेला समर्थन पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) बालभारती-पौड फाटा रोड (Balbharti-Paud Fata Road) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाला शहरातील पर्यावरण प्रेमिकडून विरोध करण्यात येत आहे. भाजप मात्र या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. आप आणि कॉंग्रेस ने या प्रकल्पाला विरोध […]
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी | बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने […]
द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर | नाना पेठेतील ‘दावत-ए-इफ्तार’ मध्ये सर्वधर्मीयांची, सर्व पक्षीयांची उपस्थिती पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर उपप्रमुख डॉ अमोल देवळेकर यांच्या वतीने होप मेडिकल फाउंडेशन च्या सहकार्याने रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दावत-ई-इफ्तार’ कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा […]
शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही पुणे | पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करुन मार्ग काढू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. पुण्यातील […]
सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक | अजित पवार | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोमीनपुरा येथे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले सदर प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांची अत्यंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. अजितदादा पवार यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या […]
देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! | कोथरुडकरांचा निर्धार | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. भर पावसात ही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सावरकर प्रेमी नागरीक सावरकरांच्या सन्मानासाठी रस्त्यावर […]