PMPML | पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड | १० मार्च पासून होणार कार्यवाही.

Categories
Uncategorized

पीएमपीएमएल बसेस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 300 ऐवजी 500 रुपयाचा दंड  | १० मार्च  पासून होणार कार्यवाही. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या […]

cVIGIL App | आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या! | सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता

Categories
Uncategorized

आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कराव्या लागल्या! | सी-व्हिजिल ॲप वर तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनता पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र कसबा पोटनिवडणूक प्रक्रियेत तक्रारी करण्याबाबत पुणेकरांची उदासीनताच दिसून आली. त्यामुळे सुरुवातीला […]

Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे

Categories
Uncategorized

आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे | हेमंत रासने यांच्या पदयात्रेत पंकजा मुंडे यांचा सहभाग पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या पदयात्रेला […]

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक | आज भाजपाचा उमेदवार ठरण्याची शक्यता | चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

Categories
Uncategorized

कसबा पोटनिवडणूक | आज भाजपाचा उमेदवार ठरण्याची शक्यता | चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक पुणे | कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक सकाळी 11 वाजता बोलावली आहे. त्यामुळे यात भाजपचा उमेदवार ठरवला जाईल, असे मानले जात आहे. सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी  बैठक […]

Hydrogen Production | हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे – शरद पवार

Categories
Uncategorized

हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे – शरद पवार भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर […]

Sunil Shinde | महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड

Categories
Uncategorized

महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड पुणे :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते. महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी […]

Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Categories
Uncategorized

नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पुणे | मुंबई -बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Benglore Highway) नवले पूल (Navale bridge accident) परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता […]

Pune | Water closure | पुणे शहराच्या काही भागात गुरुवारी पाणी बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Uncategorized

पुणे शहराच्या काही भागात गुरुवारी पाणी बंद महापालिकेकडून येत्या गुरूवारी रोजी वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी भवन पाणी टाकी तसेच चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहीनीला फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे, येत्या बुधवारी रात्री पासून गुरूवारी रात्री पर्यंत शहराच्या पश्‍चिमभागातील कोथरूड, बावधन, वारजे, कर्वेनगर,बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, तसेच औंधच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद […]

Sanitation| Pune| पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

Categories
Uncategorized

स्वच्छतेबाबत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांशी संवाद पुणे | पुण्याचे उद्योग संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील १४ निर्णय | वाचा सविस्तर

Categories
Uncategorized

अन्न व नागरी पुरवठा विभाग फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक विभागाच्या पत्रान्वये तीन टप्प्यात ही योजना राबविण्यास मंजूरी दिलेली आहे. त्यातील […]