MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, […]

MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

खा. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं! -पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या […]

MP Girish Bapat | सर्वपक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असलेला नेता गेला! | खासदार गिरीश बापट यांचे निधन

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असलेला नेता गेला! | खासदार गिरीश बापट यांचे निधन पुणे | खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे निधन झाले असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. सलग ५ वेळा ते कसबा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वपक्षांसोबत गिरीश […]

NCP Vs Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन भाजपचे आमदार गोपाचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुणे पोलिसांना केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या निवेदनानुसार लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे, या […]

Deepali Dhumal | शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

शहराच्या पश्चिम भागात नवीन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट सुरू करण्याची मागणी | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचे आयुक्तांना पत्र पुणे | पुणे शहराची लोकसंख्या तसेच नव्याने जी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत त्याचे क्षेत्रफळ पाहता आणखी एक दोन हॉट मिक्स ( डांबर ) प्लांट ची महापालिकेला आवश्यकता आहे. तरी महापालिकेने शहरच्या पश्चिम […]

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश  मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाला  कनिष्ठ अभियंता पदावर कागपत्रांची पडताळणी करून अश्विनी वाघमारे यांना त्वरित नियुक्त करण्याचे आदेश  दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरती देवरगावकर आणि मोनाली जाधव यांना देखील न्याय मिळाला आहे. पुणे […]

Road repairs | शहरात सद्यस्थितीत 330 कोटींची रस्ते दुरुस्तीची कामे सुरु

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे शहरातील रस्त्यांच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावा | वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या- पालकमंत्री पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा […]

24*7 water project | JICA | पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील | जायका व पुणे शहरातील पाणी पुरवठा समस्येचा पालकमंत्र्यांकडून आढावा हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

Categories
Breaking News PMC Political पुणे

झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन! पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula mutha river revival project) हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना नदी लगत असणारी काही वृक्ष ( trees) बाधित होणार आहेत. हे वृक्ष तोडू नयेत या मागणीसाठी राष्ट्रवादी कडून (ncp pune) संभाजी उद्यानासमोर आंदोलन करण्यात […]

Award | मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान रोपलागवड, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणा संदर्भात समाजात जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन २०१८ करिता सेवाभावी संस्था संवर्गामध्ये राज्यस्तरीय व पुणे विभागस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल वने, सांस्कृतिक कार्य व […]