PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM रेडिओ वरून करणार जाहिरात 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM  रेडिओ वरून करणार जाहिरात

PMC Pune Property tax | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation)) राबविण्यात येणा-या मिळकतकरासंबंधी (Property tax) विविध योजनेची माहिती तसेच मिळकतकराच्या बिलातील (Property tax bills) सवलतीची माहिती नागरिकांना होणेसाठी एफ एम रेडिओच्या माध्यमाद्वारे जाहिरात (FM Radio advertising) करण्यात येणार आहे. यासाठी 35 लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. यासाठी  निविदा(Tender) न मागविता कलम ५(२) (२) नुसार खात्याच्या आवश्यकतेनुसार काम करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (PMC Property tax department) प्रस्तावाला स्थायी समितीची (PMC standing committee) नुकतीच मान्यता मिळाली आहे. (PMC Pune Property tax)

प्रशासनाच्या प्रस्तावावनुसार पुणे शहरातील थकीत बाकी असणाऱ्या सर्व मिळकतकर थकबाकीधारकांना (Property holder) त्याच्या मिळकतीवरील थकबाकी व त्यावरील शास्तीची (दराची) रक्कम त्वरीत मनापाकडे जमा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती होण्यासाठी, अभय योजना सवलत इ. नागरिकांनी मनपाकडे भरणा करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे आवश्यक आहे. रेडिओ (Radio FM) हे एक चांगले माध्यम असून, रेडिओमार्फत केलेल्या जाहिरातीस मोठ्या प्रमाणावर नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. (Radio FM advertising)

रेडिओमार्फत प्रसारित करावयाचे संदेशाचे दर प्रती सेकंद असून प्रत्येक कंपनांच्या लिसनरशीप प्रमाणे वेगवेगळे दर आहेत. सध्या पुणे शहरात एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि., मिर्ची लब एफ एम १०४.२,
एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि., रेडिओ मिर्ची एफ एम ९८.३., म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम
९३.५, प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्या कार्यरत आहे.  विविध रेडिओ कंपनीकडून दर प्राप्त करुन खात्याच्या आवश्यकतेनुसार व योजनेनुसार रेडिओ कंपनीकडून काम करून घेतले जाते. नागरिकांपर्यंत पोहचण्याकरीता रेडिओ हे उत्तम माध्यम असून सर्वसामान्य नागरिकापर्यत जाहिरातीद्वारे पोहचण्यासाठी वारंवार मान्यता न घेता निवेदन मान्य झालेनंतर कार्यादेशाच्या दिनाकापासून पुढील एक वर्षापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बिल आदा करेपर्यंत काम करुन घेण्यात येते. (PMC Pune Marathi News)
सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता जाहिरातीच्या अनुषंगाने विविध ७ रेडिओ कंपन्यानी दिलेल्या दरानुसार साधारणतः मागील वर्षी २० सेकंद, ३० सेंकद विविध स्पाटकरीता (उदा दिवसातून ४, ६, किवा ८ वेळा यासाठी सुमारे ३७ लाखापर्यंत खर्च करण्यात आला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देखील अशाच पद्धतीने जाहिरात केली जाणार आहे. मात्र यासाठी निविदा न मागवता 5(2) 2 नुसार काम करून घेतले जाणार आहे. त्यासाठी 35 लाखापर्यंत खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. (Pune PMC Property tax)
News Title | PMC Pune Property Tax | Pune Municipality will advertise on FM radio about property tax concessions and bills

New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

Categories
Breaking News cultural देश/विदेश पुणे महाराष्ट्र

New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

| स्मार्ट पुणे फौंडेशनच्या वतीने ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ कार्यक्रमाचे आयोजन

New Parliament Building  | Vinayak Deshpande | भारताच्या नव्या संसद भवनाचे (New Parliament building) नुकतेच २८ मे २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुमारे ६,२०,००० चौ. फुटाचे अद्वितीय बांधकाम २१ महिन्यात पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचे नेतृत्व टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) चे प्रमुख सल्लागार आणि कोथरुडचे सुपुत्र  विनायकजी देशपांडे (Vinayak Deshpande)यांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार समारंभ स्मार्ट पुणे फौंडेशन (Smart Pune Foundation) यांच्या आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, ४ जून २०२३ ला हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला (Dr Sandip Butala) यांनी दिली. (New Parliament building | Vinayak Deshpande)

कोथरुड, मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. देशपांडे यांचा सत्कार पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil), राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javdekar) यांच्या हस्ते होणार आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात विनायक देशपांडे यांची मुलाखत प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ हे घेणार आहेत. यामध्ये हा प्रकल्प उभारताना आलेली आव्हाने, त्यावर केलेली मात, विविध अडीअडचणी यावर सविस्तर चर्चा करून याची माहिती देणार आहेत. ‘ नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा’ असे याचे स्वरूप असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि स्मार्ट पुणे फौंडेशनचे अधक्ष डॉ. बुटाला यांनी सांगितले. नवीन संसद भवनाच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आणि कोथरुडकर असलेल्या विनायक देशपांडे यांच्या कौतुक समारंभाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील डॉ. बुटाला यांनी केले आहे.


News Title | Pune’s son Vinayak Deshpande, who led the construction of the new Parliament building, was felicitated on Sunday

PMC Pune RRR Centre’s | पुणे महापालिकेकडे जमा झाल्या 30 टन जुन्या वस्तू

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune RRR Centre’s | पुणे महापालिकेकडे जमा झाल्या 30 टन जुन्या वस्तू

| महापालिकेच्या RRR केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद

PMC Pune RRR centre’s| पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने RRR केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 30 टन जुन्या वस्तू जमा झाल्या आहेत. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC solid waste management department) वतीने देण्यात आली. (PMC Pune RRR centre’s)
 पुणे शहरातील (Pune City) नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर  वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स (Reduce, Reuse, Recycle centers) म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा RRR केंद्रे उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. (PMC Pune Marathi News)

ही RRR केंद्रे ०५ जून २०२३ पर्यंत रोज स.७.०० ते दु.१.०० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. डॉ. हेगडेवार क्रीडांगण, गणपती मंदिराशेजारी, कल्याणीनगर, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक व शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे RRR सेंटर्स हे कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुले असणार आहेत. (Pune Municipal Corporation)

दिनांक ३१ मे रोजीपर्यंत १२०० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला असून आत्तापर्यंत एकूण ३० टन जुन्या वस्तू नागरिकांनी पुनःवापर व पुनःचक्रीकरणासाठी दिल्या आहेत. यामध्ये ५६% कपडे, ८% ई-वेस्ट, ९% पुस्तके व २७% खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या इतर वस्तू गोळा केल्या आहेत. तसेच एकूण १७४९ पुस्तके व ४६०८ पादत्राणांचे जोड संकलित करण्यात आलेले आहेत. (PMC solid waste management department)
सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्थापित RRR केंद्रांचे परीक्षण करणेकरीता तज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून शहरपातळीवर तीन उत्कृष्ट RRR केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. या उत्कृष्ट RRR केंद्रांना जागतिक पर्यावरण दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. असे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
News title | PMC Pune RRR Centers |  30 tons of old items have been deposited with Pune Municipal Corporation
 |  Good response from the citizens to the RRR centers of the Municipal Corporation

PMC Pune Property tax | 184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Property tax |  184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax

 |  Citizens will get all the bills by tomorrow

 PMC Pune Property tax |  Pune Municipal Corporation has received an income of Rs 184 crores till May 31 through property tax.  40% discount for Pune residents to pay Property tax bills late.  Therefore, tax payment has started on May 15.  Accordingly, the Municipal Corporation has received this income.  The largest share in this is online.  Meanwhile, the 5-10 discount for citizens will continue till 31st July.  An appeal has been made on behalf of the Municipal Taxation and Tax Collection (PMC Property tax department) to take advantage of this.  (PMC Pune Property tax)
 According to the information given by the property tax department (PMC Property tax department) since April 1, 1 lakh 38 thousand 866 propertyholders have deposited property tax of 184 crores.  (PMC Pune  News)
 Collection Since 1-04-2023
 CASH – 27940(20%)-25.92 Cr (14%)
 CHECK – 11312(8%)-32.42 Cr (18%)
 ONLINE – 99614(72%)-125.99 Cr (68%)
 Total amount – 138866 – 184.35 Cr”
 It was said on behalf of the Income Tax Department that out of 12 lakh bills, eleven and a 11.50 lakh bills have been uploaded online.  (PMC Property tax bills) Nearly 8 lakh printed bills have been sent to citizens.  Also SMS has been sent to 10 lakh people.  All the bills will reach the citizens by tomorrow.  This was said by the property tax department (PMC Property tax department).  (PMC Property tax bills)
 ——
 News title |  PMC Pune Property tax |  184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax

PMC Pune Hindi News | | पुणे महापालिका की सीमाएं और बढ़ेंगी | पार्षदों की संख्या भी बढ़ेगी!

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

PMC Pune Hindi News | |  पुणे महापालिका की सीमाएं और बढ़ेंगी |  पार्षदों की संख्या भी बढ़ेगी!

 PMC Pune Hindi News | |  पुणे महानगरपालिका (PMC Pune limits) की सीमा और बढ़ने जा रही है।  शामिल गांवों के कारण यह सीमा बढ़ा दी गई थी।  अब पुणे नगर निगम (PMC) में पुणे और खड़की छावनी बोर्ड (Pune Cantonment Board and Khadaki Cantonment Board) के विलय की प्रक्रिया शुरू हो गई है।  छावनी सीमा में आवासीय क्षेत्रों को सैन्य संस्थानों और केंद्रीय संस्थानों को छोड़कर पुणे नगर निगम में शामिल किया जाएगा।  इसे पुणे म्युनिसिपल कमिश्नर (PMC commissioner) और कैंटोनमेंट बोर्ड के प्रतिनिधियो (Cantonment board representative) के बीच हुई बैठक में मंजूरी दे दी गई है।  इससे लाखों की आबादी पुणे महापालिका में शामिल होगी और पार्षदों की संख्या भी बढ़ेगी।(PMC Pune Hindi News)
 देश के विभिन्न राज्यों में सेना के 62 छावनी बोर्ड हैं।  अब केंद्र सरकार छावनी बोर्ड को समाप्त करने और महानगर पालिकाओं में नागरिक बस्तियों को शामिल करने और विशेष सैन्य स्टेशनों के रूप में सेना के नियंत्रण वाले क्षेत्रों को रखने के बारे में सोच रही है।  इसके लिए केंद्र और संबंधित राज्य सरकारों ने प्रक्रिया शुरू कर दी है।  इससे सेना के नियंत्रण वाली लाखों हेक्टेयर जमीन नगर निगम के कब्जे में ले ली जाएगी और उसे विकास के लिए खोल दिया जाएगा।  लेफ्टिनेंट जनरल दत्तात्रेय शेखतकर की अध्यक्षता वाली एक समिति ने इस बदलाव का सुझाव दिया है।  (Cantonment Board)

 महाराष्ट्र में कितने छावनी बोर्ड?

 महाराष्ट्र में सात छावनी बोर्ड हैं, जिनके नाम पुणे, खड़की, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देओलाली (नासिक) और नागपुर हैं।  इन सभी सात छावनी बोर्डों को स्थानीय नगर पालिकाओं की सीमा में शामिल करने की प्रक्रिया चरणबद्ध तरीके से शुरू की जाएगी।  (Maharashtra Cantonment Board)
 62 छावनी बोर्ड और लाखों हेक्टेयर जमीन
 देश के विभिन्न राज्यों में 62 छावनी बोर्ड हैं।  इन छावनी बोर्डों के पास एक लाख साठ हजार एकड़ जमीन है।  इन छावनी बोर्डों में 50 लाख से ज्यादा आबादी रहती है।  छावनी सीमा के भीतर निजी संपत्ति भी सेना के नियंत्रण में है।  हर कुछ वर्षों में मूल मालिकों के साथ सेना द्वारा एक पट्टा भी दर्ज किया जाता है।  सैन्य कार्यालयों की सुरक्षा चिंताओं के कारण छावनी सीमा के भीतर विकास कार्यों और निर्माण के लिए एफएसआई को प्रतिबंधित कर दिया गया है।  (Pune Hindi News)

 महापालिका में जाने से विकास को बढ़ावा मिलेगा क्या?

 छावनी बोर्ड क्षेत्र में रहने वाले कुछ नागरिकों को लगता है कि अगर वे नगर निगम में जाएंगे तो उन्हें मेयर से सड़क, पानी, साफ-सफाई जैसी सुविधाएं मिलेंगी।  इस फैसले के अमल में आने पर चर्चा हो रही है कि छावनी क्षेत्र की लाखों एकड़ जमीन विकास के लिए खुली रहेगी.  हालांकि इससे सैन्य संगठनों की सुरक्षा का मुद्दा चर्चा में आ सकता है।  दूसरी ओर, शामिल गांव नगर निगम की सीमा में आने के बावजूद भी नगर निगम आधारभूत सुविधाएं उपलब्ध नहीं करा सका।  अब लिमिट बढ़ने से नगर निगम पर बोझ बढ़ेगा।  देखना यह होगा कि नगर पालिका इसकी योजना कैसे बनाती है।  (PMC Pune News)
—-
News title | PMC Pune Hindi News | The boundaries of Pune Municipal Corporation will increase further.  The number of councilors will also increase!

Pune Municipal Corporation | भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या फेरीवाल्यांची खैर नाही! येत्या शनिवार पर्यंत चालवली जाणार मोहीम

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या फेरीवाल्यांची खैर नाही! येत्या शनिवार पर्यंत चालवली जाणार मोहीम  

Pune Municipal Corporation | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडे तत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawker’s) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (PMC encroachment Department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. येत्या शनिवार पर्यंत ही मोहीम चालवली जाणार आहे. अतिक्रमण विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (Pune Municipal Corporation) 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Pune encroachment Department) शहरातील फेरीवाल्यांना (Hawker’s) व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट (certificate) देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. असे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Marathi News)

| अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ठपका

पुणे शहरातील रस्ता पद पथांवर मान्य हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन झालेल्या अथवा झिरो झोन कन्सेप्ट अन्वये व्यवसाय करत असलेल्या नोंदणीकृत पथ विक्रेत्यांपैकी बरेचसे व्यवसयिक स्वतः व्यवसाय न करता त्यांचा परवाना अनधिकृतपणे इतरांना मासिक/दैनिक भाड्याने अथवा कामगार ठेऊन व्यवसाय करत असल्याचे वारंवार आढळून येत असल्याचे त्या बाबत नागरिकांच्या तसेच लोकप्रतीनिधींच्या तक्रारी देखील येत आहेत. ही बाब गंभीर असून क्षेत्रिय कार्यालयाकडे प्रभाग निहाय नेमणुकीस असलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांचे कडून याबाबत योग्य ती दखल घेतली जात नसल्याचे वारंवार आढळून येत आहे. (Pune Municipal Corporation News)

 त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली अशा स्वतःचे परवाने इतरांना चालवण्यास देणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी मोहीम सोमवार २९/०५/२०२३ पासून ते शनिवार दिनांक ०३/०६/२०२३ पर्यंत राबवणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.  या मोहिमे अंतर्गत सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे स्तरावर नेमणुकीस असलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांनी त्यांना नेमून देलेल्या कार्य क्षेत्रातील पुनर्वसन झालेल्या व दैनंदिन शुल्क आकारणी झालेल्या सर्व नोंदणीकृत पथ विक्रेत्यांची वरील दिलेल्या कालावधीत प्रभागनिहाय पथके नेमून दररोज तपासणी करावयाची आहे. तपासणीमध्ये ज्या व्यवसायिकांनी परवाने इतरांना चालवण्यास दिलेले आहेत, अशा परवाना धारकांना तपासणी करतेवेळीच online (यापूर्वी नोटीस दिलेली नसल्यास) व सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये लेखी स्वरुपाची नोटीस देऊन संबंधितांची पोच घेऊन संबंधित व्यवसाय धारकासह त्यांचे व्यवसाय साधनाचा फोटो संबंधित निरीक्षकांनी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे वरील देलेल्या मुदतीत आपल्या हद्दीतील सर्व पुनर्वसन झालेल्या पथ विक्रेत्यांची तपासणी करून केलेल्या कारवाईची अहवाल रोजचेरोज कार्यालयीन whatsapp ग्रुप वर तसेच उप आयुक्त, संबंधित परिमंडळ व मा.उप आयुक्त अतिक्रमण विभाग, मुख्य कार्यालय यांचे मार्फत आमचे कार्यालयाकडे दररोज सादर करण्यात यावा. असे ही आदेशात म्हटले आहे. (Pune PMC News)
—-
News Title | Pune Municipal Corporation |  It is not good for the hawkers who pay on the basis of rent!  The campaign will be conducted till next Saturday

Pune Municipal Corporation | No drainage cleaning in your area? Then call these officials of Pune Municipal Corporation

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation |  No drainage cleaning in your area?  Then call these officials of Pune Municipal Corporation

 |  Municipal Commissioner Vikram Kumar’s appeal

  Pune Municipal Corporation |  Drainage cleaning is done every year on behalf of Pune Municipal Corporation (PMC Pune).  The works must be done before the onset of monsoon.  Therefore, the Municipal Commissioner (PMC commissioner) has taken this matter very seriously.  If the drains have not been cleaned in your area, PMC Commissioner Vikram Kumar has appealed to directly call the Deputy Commissioner of Municipal Corporation (PMC Deputy Commissioner).  (Pune Municipal Corporation)
 To the Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Mahesh Patil (Disaster Management Department) for the completion of the works of drains, drainage lines etc.  9689930531 (PMC deputy commissioner Mahesh patil) and disaster management officer Ganesh sonune (Disaster Management officer Ganesh sonune) no no. 9689935462 has been requested by Pune Municipal Corporation administrator and Pune Municipal Commissioner Vikram Kumar to send the mobile number. (PMC Pune news)
 Rain will start soon in Pune Municipal Corporation area.  As part of the preparation, pre-monsoon cleaning work of various natural streams / drains and streams, sewage channels, rainy lines and chambers etc. flowing through the limits of Pune Municipal Corporation is going on by the Sewerage Department of Pune Municipal Corporation.  There are total 433 drains in Pune city and their length is 625 km.  The monsoon line is 260 kilometers and the number of monsoon chambers is 58 thousand 859.  The said drain cleaning and monsoon line/chamber pre-monsoon work is expected to be completed by June 5, 2023.  An appeal has been made by the Pune Municipality on that background.  (PMC Pune News )
 —-
 News Title |  Pune Municipal Corporation |  No drainage cleaning in your area?  Then call these officials of Pune Municipality

PMC Pune Water Supply Department |   action will be taken against the builder and the contractor | Important decision of Pune Municipal Corporation

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Water Supply Department |   action will be taken against the builder and the contractor | Important decision of Pune Municipal Corporation

 |  It is mandatory to use treated water from STP for construction in Pune city

 PMC Pune Water Supply Department |  For various constructions going on in Pune city, it has been made mandatory to use only treated water from STP instead of drinking water as well as water from borewells and wells.  Appropriate action will be taken against the builders who will not use the said water.  Also, for the ongoing concretization work in various departments of Pune Municipal Corporation, it has also been made mandatory for the contractors to use treated water from STP.  This decision has been taken by the water supply department of the pune municipal corporation (PMC water supply department) in the background of water shortage.  This information was given by the water supply department.  (PMC Pune water supply department)
 Pune Municipal Corporation (PMC )has made it compulsory for builders to use treated water from sewage treatment plants of Pune Municipal Corporation (PMC Pune) in various constructions in Pune city.  In order to provide treated water from STP to these developers, Pune Municipal Corporation has developed pmcstpwatertanker App, which is currently developed for Android Phone.  Developers have to register their construction site wise in the said App.  Tanker owners who are interested in supplying treated water of STP have registered on the said App, and according to the site where the developers need treated water from STP, they have to register their demand through the said App.  The said charges are to be paid to the said tanker in accordance with the delivery of the tanker to the site.
 App was inaugurated today by Municipal Commissioner.  Additional Municipal Commissioner (General), Ravindra Binwade, Chief Engineer of Electricity Department Srinivas Kandul and Chief Engineer of Water Supply Department Anirudh Pavaskar were present on this occasion.

PMC Pune Water Supply Department | … नाहीतर बिल्डरवर आणि ठेकेदारावर होणार कारवाई | पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Water Supply Department | … नाहीतर बिल्डरवर आणि ठेकेदारावर होणार कारवाई | पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय

| पुणे शहरातील बांधकामासाठी STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकार

PMC Pune Water Supply Department | पुणे शहरात (Pune city) चालणाऱ्या विविध बांधकामांसाठी (Construction) यापुढे पिण्याचे पाणी तसेच बोअरवेल, विहिरींचे पाणी न वापरता फक्त STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विकसकांमार्फत (Builder) सदरचे पाणी वापरले जाणार नाही, त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध खात्यामध्ये (PMC Departments) चालू असलेल्या कॉक्रिटीकरणाचे कामाकरीता देखील संबंधित ठेकेदारांनी (contractor) STP मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (PMC water supply department) हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune water supply department) 

विकसकांकडून (Builder) पुणे शहरात (Pune city) विविध ठिकाणी चालणाऱ्या बांधकामांमध्ये पुणे महानगरपालिकेचे (PMC Pune) सिवेज ट्रिटमेंन्ट प्लॅन्टस् (Sewage Treatment plant) मधून प्रक्रिया केलेले पाणी वापरणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) बंधनकारक केलेले आहे. या विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने pmcstpwatertanker हे App विकसित केले असून, , हे सध्या Android Phone साठी विकसित करण्यात आलेले आहे. सदर App मध्ये विकसकांनी त्यांचे बांधकामाचे साईटनिहाय रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. STP चे प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या टँकर मालकांनी सदर App वर रजिस्ट्रेशन केलेले असून, ज्या साईटवर विकसकांना STP मधून प्रक्रिया केलेले पाणी आवश्यक आहे त्यानुसार सदर App चे माध्यमातून त्यांनी त्यांची मागणी नोंदवावयाची असून, उपलब्ध टँकर मालकांचे यादी मधील टँकरधारक नोंदवायचे असून, App मध्ये नमूद केलेले शुल्क सदर टँकरधारकाला टँकर साईटवर पोहचविण्याचे अनुषंगाने आदा करावयाचे आहे.

App चे उद्घाटन आज महापालिका आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), रविंद्र बिनवडे तसेच विदयुत विभागाचे मुख्य अभियंता  श्रीनिवास कंदुल व पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुध्द पावसकर उपस्थित होते.

——-

News Title | PMC Pune Water Supply Department | … otherwise action will be taken against the builder and the contractor Important decision of Pune Municipal Corporation

Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

Categories
Breaking News social पुणे

Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

| पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

Pune City Traffic Police | पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक समस्या आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न खूप गंभीरपणे घेतला आहे.  नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेल्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. त्यामुळे पुणे वाहतूक पोलीसांनी नो पार्किंगला गाड्या लावणाऱ्या वाहनचालकांवरील दंड वाढवला आहे. दुसऱ्यांदा गाडी नो पार्किंगला दिसल्यास  वाहनचालकास चांगलाच भुर्दंड बसणार आहे. (Pune city traffic police)

पुणे शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे (Pune City Traffic Police) दंडाच्या रकमेत वाढ केल्याचे सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्या पत्रानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून (Two Wheeler) पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आकारण्यात येतील. एकदा दंड भरल्यानंतर जर दुसऱ्यांदा वाहन नो पार्किंगमध्ये लावले तर दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोटारचालकांनाही (Four Wheeler) हे नवीन नियम लागू केले आहे. त्यानुसार पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये मोटारगाडी लावल्यास 1,071 रुपये दंड आकारण्यात येणार असून दुसऱ्यांदा लावल्यास 2,071 रुपये दंड भरावा लागणार आहे. (Pune Traffic police news)

शहरातील वाहन व मोटार चालक सर्रास नियम मोडताना दिसतात. सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या प्रकारांवर बंदी असताना चालक नियमांना धाब्यावर बसवून प्रवास करत असतात. यापुढे मात्र अशा सर्व बेशिस्त चालकांचे लगाम पुणे शहर वाहतूक पोलीसांकडे असणार आहेत.
सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभे असतात. त्यात अनेक दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात.
त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट (Helmet) न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आता नो पार्किंगला वाहन लावणाऱ्या चालकावर धडक कारवाई करण्यात येणार आहे. पार्किंग संदर्भात हे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic police Marathi news)

——-

News Title | Pune City Traffic Police |  If you see a car or two wheeler at No Parking for the second time, you will be very upset |  Decision of Pune Traffic Police