Tag: Pune corporation
Vikram Kumar PMC Commissioner gave Another 10 days extension for work order for development work
Vikram Kumar PMC Commissioner | The Municipal Commissioner had ordered all the department heads to issue work orders from 20th to 25th February in the background of Loksabha Election Code of conduct. However, this deadline has been extended by 10 days. Municipal Commissioner Vikram Kumar (Vikram Kumar IAS) has issued orders in this regard (PMC Circular). (Pune Municipal Corporation (PMC)
The financial year of the Municipal Corporation ends on March 31. Work orders for work or purchase are issued by about 25 March every year. So that the concerned contractors get time to submit the bills to the Municipal Corporation before the end of the financial year. But this year is the year of Lok Sabha elections. Anytime elections are announced, there is a possibility that things will get stuck in the code of conduct. Against this backdrop, Municipal Commissioner Vikram Kumar had ordered all departments to issue work orders for all works from 20 to 25 February three weeks ago.
Now the commissioner has extended this deadline by 10 days. The commissioner has warned that the department will be held responsible if the works are not completed within this period.
PMC Solid Waste Management | आता रविवारी देखील स्वच्छतेच्या कामांना सुट्टी नाही | उपायुक्त संदीप कदम यांचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
PMC Solid Waste Management | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (PMC Ward Office) आठवड्याचे सातही दिवस स्वच्छता विषयक कामकाजाचे नियोजन करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
कर्मचारी व मनपा कर्मचारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक यांचे संपूर्ण आठवड्याचे (सोमवार ते रविवार) स्वच्छताविषयक कामाचे व सुट्टीचे दिवशीचे नियोजन करण्यात यावे.
PMC 74th Anniversary Special | पुणे महानगरपालिका : पुण्याच्या वारशाची संरक्षक आणि पुण्याच्या आशादायक भविष्याची शिल्पकार!
पुणे महापालिका शहरासाठी काय करते?
पुणे महापालिके पुढील आव्हाने आणि नवकल्पना:
PMC Pune Employees | मृत आणि सेवानिवृत्त सेवकांना देखील प्रशासनाकडून दिल्या जातात ऑर्डर
| सेवकांची यादी अद्ययावत केली जात नसल्याची माहिती
PMC Power Purchase | Mahapreit | महाप्रीत कडून महापालिका 2.82 kwh दराने वीज खरेदी करणार | SPV केली जाणार स्थापन
: स्थायी समोर प्रस्ताव
त्यापोटी अदा करण्यात आलेल्या रक्कमेची माहिती सोबत देण्यात आलेली आहे. या यादीनुसार विद्युत विभागास सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी जवळपास 23 MW इतकी विजेची मागणी असून दर महीना अंदाजे 1,28,55,450 kwh युनिटचे म्हणजे
15,42,65,400 kwh युनिटचे दर वर्षी वापर होत आहे. यासाठी ओपन ॲक्सेसच्या द्वारे वीज खरेदी करावयाचे
झाल्यास MERC च्या नॉर्मनुसार 1 MW पेक्षा जास्त वीज वापर असलेल्या ठिकाणी ओपन ॲक्सेसमधून वीज खरेदी
करता येणे शक्य असून त्याद्वारे वीज खरेदी केल्यास महावितरणकडून मिळत असलेल्या सध्याच्या वीज दरापेक्षा किमान 1.83 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक ( प्रति युनिट ) बचत करणाऱ्या दरामध्ये बीज खरेदी होवून प्रति महीना वीज
वापरापोटी होणाऱ्या खर्चात अंदाजे रक्कम रु.2.35 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम प्रति महीना बचत करणे शक्य होईल म्हणजेच वार्षिक र.रु.28.23 कोटी पेक्षा जास्त रक्कम बचत होऊ शकेल.
50% युनिटचा वीज वापर दिवसा होत असुन यासाठी आपल्याला 80 MU ( 155 x 50% ) अपारंपारिक उर्जा
स्त्रोतामधुन उपलब्ध करावे लागणार आहेत. सदर 80 MU निर्माण करणेसाठी 50 MW (50x365x24x19%) क्षमतेचा पारंपारिक उर्जा स्त्रोत लागणार आहे.
यांचेशी चर्चा केली असून त्यांनी ओपन ॲक्सेसद्वारे वीज पुरवठा पुणे मनपास देण्याची तयारी दर्शवली आहे. सदर
महाप्रीत (MAHAPREIT ) ही संस्था महाराष्ट्र शामन यांचे नियंत्रणाखाली आहे.
खालील फायदे होणार आहेत.
1) बीज खरेदीची कमी किंमत वर्तमान ऊर्जा शुल्क र.रु. 6.17/kwh आहेत. उर्जा शुल्कापेक्षा 0.56 रुपये/kwh
हा वेगळा व्हीलिंग शुल्क आहे. मे. महाप्रीत (MAHAPREIT) विजेच्या किंमतीपेक्षा खूप कमी दर प्रदान करेल जे र.रु. 2.82/kwh + लागू व्हीलिंग / OA + transmission शुल्काच्या जवळपास उत्पादन खर्च आहे.
2) प्रस्तावित प्रकल्पानुसार, पंपिंग स्टेशनसाठी विश्वासार्ह वीज पुरवण्यासाठी ग्राउंड माउंट सौर प्रकल्पांची
उभारणी SPV कंपनीकडून केली जाईल. म.रा.वि.वि.कं.लि. च्या लाईट बिलातील ओपन अॅक्सेसद्वारे करण्यात येणारे बीज खरेदीचे युनिटनुसार बिल, SPV कंपनीस अदा केल्याने वीज खरेदीतील युनिटच्या परीमाणाबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही.
असल्याने कार्बन फुटप्रिंट कमी होते म्हणजेच GHG ( Green house gases ) उत्सर्जन कमी झाल्याने हवेचे प्रदूषण कमी करणेस मदत होते.
2. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)
3. मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका
4. महाप्रीत (MAHAPREIT) चे प्रतिनिधी
PMC Pune Employees | कर्मचारी मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका धोरण तयार करणार
| कर्मचारी एकजुटीने देणार लढा
PMC Solid Waste Management Department | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी संदीप कदम!
PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ
| पुणे महापालिका योजनेच्या लाभावरून समाधानी
शहरी गरीब योजना ऑनलाईन केल्यामुळे शहरातील खऱ्या गरिबांना लाभ घेता आला आहे. यामुळे योजनेत सुधारणा करण्याची संधी मिळाली. याचा लाभ झोपडीतील लोकांना मिळतंय हे लक्षात आलं आहे.
Ward Office Name and SGY
2. BHAVANI PETH – 1802
3. BIBVEWADI – 583
4. DHANKAWADI-SAHAKAR NAGAR – 1522
5. DHOLE PATIL ROAD – 294
6. HADPSAR-MUNDHAWA – 1021
7. KASBA -VISHRAMBAG WADA – 1017
8. KONDHAWA YEOLEWADI – 130
9. KOTHRUD-BAVDHAN – 837
10. NAGAR ROAD-VADGAON SHERI – 446
11. SHIVAJI NAGAR-GHOLE ROAD – 811
12. SINGHAD ROAD – 535
13. VANWADI-RAMTEKDI – 104
14. WARJE-KARVE NAGAR – 616
15. YERWADA-KALAS-DHANORI – 1177