PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | महापालिका आयुक्तांनी दुजाभाव केल्याने कर्मचारी नाराज!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | महापालिका आयुक्तांनी  दुजाभाव केल्याने कर्मचारी नाराज! PMC Accident Insurance | (Author – Ganesh Mule) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र यंदा रक्कम वाढवली आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी यात दुजाभाव केला असल्याची […]

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली!    | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव    PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे […]

Water budget submitted by Municipal Corporation to Water Resources Department | 20.90 TMC of water demanded for Pune city

Categories
Breaking News PMC social पुणे

Water budget submitted by Municipal Corporation to Water Resources Department | 20.90 TMC of water demanded for Pune city  PMC Water Budget |  Assuming the inclusion of 34 villages in the Pune Municipal Corporation and the population increasing every year, i.e. assuming a population of 72 lakh, the city will now require 20.90 TMC of […]

PMC Water Budget | महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर | 20.90 टीएमसी पाणी देण्याची केली मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Budget | महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर | 20.90 टीएमसी पाणी देण्याची केली मागणी PMC Water Budget | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता अर्थात 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी (20.90 TMC) पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक […]

Krantiguru Lahuji Vastad Salve Memorial | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Krantiguru Lahuji Vastad Salve Memorial | क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील Krantiguru Lahuji Vastad Salve Memorial |क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे (Krantiguru Lahuji Vastad Salve) यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा […]

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर (Abandoned vehicles) कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी […]

Finance Minister Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात | वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा

Categories
Breaking News Commerce Political महाराष्ट्र

Finance Minister Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात | वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा Finance Minister Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या (Finance and Planning Minister) मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तत्पूर्वी सकाळी त्यांनी दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक […]

Cabinet Minister | राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Cabinet Minister | राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर Cabinet Minister | राज्य मंत्रिमंडळातील (State Cabinet) नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. (Cabinet Minister) *मुख्यमंत्री […]

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्र परिसरावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे पाण्याचे हाल | जलकेंद्रावर पम्पिंग चे काम अजूनही सुरु असल्याने सकाळपासून पाणी नाही

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | वडगाव जलकेंद्र परिसरावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे पाण्याचे हाल | जलकेंद्रावर पम्पिंग चे काम अजूनही सुरु असल्याने सकाळपासून पाणी नाही Pune Water Cut Update  | गुरूवार १३ जुलै रोजी वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी  पंपींगचे अखत्यारीतील  सर्व […]

PMC Property Tax | थकबाकी असणाऱ्या 787 व्यायसायिक प्रॉपर्टी सील | 55 कोटी होती थकबाकी

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax | थकबाकी असणाऱ्या 787 व्यायसायिक प्रॉपर्टी सील | 55 कोटी होती थकबाकी PMC Property Tax | कर आकारणी व करसंकलन विभागाकडून (PMC Property Tax Department) मे महिन्यापासूनच थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकतीवर (Commercial Properties) सिलिंग कारवाई (Sealing Action) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून 787 बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. […]