NCP Pune latest news | Sharad pawar पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय चाललंय? सगळे पदाधिकारी राजीनामा देणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune latest news | Sharad pawar पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय चाललंय? सगळे पदाधिकारी राजीनामा देणार?  NCP pune Latest News |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी (sharad pawar quit) पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझा सांगाती’ (Lok Majhe Sangati Book) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही निवृत्तीची घोषणा केली. […]

7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा 7th Pay Commission Latest news |  महापालिका कर्मचारी (PMC Pune Employees and officers) आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. दुसरा हफ्ता बाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त (Audit […]

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 320 पदांसाठी 10171 अर्ज | अर्ज करण्याची मुदत संपली | लवकरच परीक्षा घेतली जाणार

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 320 पदांसाठी 10171 अर्ज | अर्ज करण्याची मुदत संपली | लवकरच परीक्षा घेतली जाणार Pune Mahanagarpalika Bharti 2023 :  (Author: Ganesh Mule) : पुणे महापालिकेत (PMC Pune Recruitment) एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात […]

“Hindu Hrudayasmarat Balasaheb Thackeray Aapla Davakhana” राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

“Hindu Hrudayasmarat Balasaheb Thackeray Aapla Davakhana | राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू | आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “Hindu Hrudayasmarat Balasaheb Thackeray Aapla Davakhana | ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, […]

Video | PMC Pune River Revival Project | पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

Categories
Breaking News PMC social पुणे

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची | पुणे मनपाकडून खुलासा करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित PMC Pune River Revival Project |  पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प (Mula Mutha River Revival Porject) हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष […]

Chipko Andolan | पुण्यातील चिपको आंदोलनात हजारों पुणेकरांचा सहभाग

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुण्यातील चिपको आंदोलनात हजारों पुणेकरांचा सहभाग  बंड गार्डनजवळील मुळा-मुठा नदीच्या काठावरील 7,500 हून अधिक झाडे आणि संबंधित परिसंस्था तोडण्याच्या पुणे महापालिकेच्या योजनेला विरोध करण्यासाठी 5,000 हून अधिक लोक चिपको आंदोलनामध्ये सामील झाले. (Chipko Andolan in pune)  जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज बागेपासून सायंकाळी ५ वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली, लोकांनी तोडल्या जाणाऱ्या झाडांबद्दल आपली […]

Supriya Sule | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही […]

journalist Nikhil Wagle | पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत पुणे – पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात आहे. गोदी मीडियाने पत्रकारितेचा घात केला आहे. पत्रकारितेला या गोदी मीडियापासून वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण […]

G 20 Conference | 15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! 

Categories
Breaking News PMC पुणे

15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! | G 20 साठी महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी पुणे | आगामी काही दिवसात पुणे शहरात G-20 परिषद (G 20 Conference) होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune Administration) जोरदार तयारी करण्यात येत आहे. शहर स्वच्छ दिसावे यासाठी 15 प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची (15 Main Road beutification) कामे करण्यात येणार […]

Bal Vikas Mandir School | बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिर संपन्न

Categories
Breaking News cultural Education social पुणे

बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिर संपन्न महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत ११ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत उन्हाळी क्रीडा शिबिर, छंद वर्गाचे आयोजन केले होते. यात लंगडी, गोल खो-खो , डॉजबॉल, एरोबिक्स व्यायाम प्रकार यासोबत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच छंद वर्गात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी […]