Dr. Milind Kamble | डॉ. मिलिंद कांबळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

डॉ. मिलिंद कांबळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार डॉ. मिलिंद कांबळे (Dr Milind Kamble) यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार (state level samajratna award) नुकताच बहाल करण्यात आला. ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन (Human social devlopment association) द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त (World Human Right Day) राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह […]

Old pension scheme | जुनी पेन्शन योजना लागू होईल का?  | केंद्राने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेत दिले अपडेट!

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

जुनी पेन्शन योजना लागू होईल का?  | केंद्राने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लोकसभेत दिले अपडेट!  OLD पेन्शन योजना पुनर्संचयित करण्यावर  केंद्र सरकारने (Central government) लोकसभेत (Loksabha) सांगितले की सरकारची जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करण्याची कोणतीही योजना नाही.  : भविष्यात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करू शकते का?  या प्रश्नाचे उत्तर सरकारने सभागृहात […]

Pune Closed | महत्वाची बातमी | उद्या पुणे बंद | विविध संघटना आणि राजकीय पक्ष होणार सहभागी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

महत्वाची बातमी | उद्या पुणे बंद | विविध संघटना आणि राजकीय पक्ष होणार सहभागी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat singh koshyari) यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटनांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) पाठिंबा दर्शविला […]

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेमार्फत जागतिक पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

 पुणे महानगरपालिकेमार्फत जागतिक पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन | २७३७ नागरीक, स्वयंसेवी संस्था व खाजगी संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal corporation) ११ डिसेंबर  रोजी पादचारी दिन (Pedestrian Day) साजरा करण्यात आला असून पादचा-यांच्या सुरक्षिततेसाठी आणि चालण्याच्या योग्यतेसाठी USDG मार्गदर्शक तत्वानुसार पादचारी सुधारणांची योजना आखली जाणार आहे. यामध्ये फुटपाथ […]

Ink Attack | पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात पुणे भाजपकडून निषेध आंदोलन !

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात निषेध आंदोलन ! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrkant patil) यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune president Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Aigation) केली. विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदरणीय दादांवर शाईहल्ला केला. दादांनी याबाबत दिलगिरी […]

PM Narendra Modi | हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन | नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन | नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी  दिली. स्थायी विकासाचे धोरण […]

NCP Vs Chandrakant patil | चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba phule) व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भीक मागून शाळा चालवल्या, अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य पुण्याचे वाचाळवीर पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pune Guardian Minister Chandrakant patil) यांनी केले आहे. अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील […]

MLA Balasaheb Thorat | भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन | १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप पुणे : “गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी […]

Winter session | PMC | प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार | खूप लोकांनी केल्या आहेत तक्रारी पुणे | महापालिकेची निवडणूक (PMC election) मुदतीत होऊ न शकल्याने महापालिकेवर प्रशासक (administrator) नेमण्यात आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात कामकाज होत आहे. मात्र या कामकाजाबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. खास करून प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती (standing committee) आणि मुख्य सभेबाबत […]

Maharashtra Kesari | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News Political Sport पुणे महाराष्ट्र

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला (sanskriti pratisthan) मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती […]