Contract Employees | PMC pune | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत | कामगारांच्या भवितव्यावरून आ. चेतन विठ्ठल तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट केला सवाल विधिमंडळात पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतांना हडपसरचे दमदार आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील (MLA chetan tupe) यांनी पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा (contract employees) मुद्दा उपस्थित केला. पुणे मनपाने मागील १५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या २०० सुरक्षारक्षकांना […]

Ring Road | Pune| रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार – मंत्री शंभूराज देसाई

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार – मंत्री शंभूराज देसाई नागपूर | “पुणे जिल्ह्यातील (pune district) प्रस्तावित रिंग रोडचे (Ring Road) काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी […]

MLA Sunil Tingre | पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन | आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन | आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा पुणे शहरातील अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मिळकतीला आकारण्यात येणारी तीन पट रक्कम रद्द करावी अशी मागणी, राष्ट्रवादीचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. त्यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत माहिती […]

Pimpri-Chinchwad Municipal Corporation | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर| पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) हद्दीतील अवैध बांधकामांवरील (Illegal construction) शास्ती कर (Penalty) रद्द करण्याचा निर्णय शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जाहीर करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) म्हणाले. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका 267 अ नुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना लावण्यात येणाऱ्या शास्ती […]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणी | पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा | पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर| पुणे येथील भिडे वाडा (Bhide wada, pune) याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक (Kranti Jyoti Savitribai Phule Memorial) करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी आढावा […]

Aam Aadmi Party | दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर | विविध प्रकल्पांची करणार पाहणी

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर | विविध प्रकल्पांची करणार पाहणी दिल्ली विधानसभा आणि महापालिकेवर (Delhi Legislative Assembly and Municipal Corporation) एकहाती सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार, नगरसेवक पुण्यातील कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प आणि उत्पन्न वाढीसाठी मिळकतकर याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी १४ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.२१) आणि गुरुवारी […]

Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या (fuel price hike) निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले. हात गाडीवर पेट्रोल […]

Bankrupt banks | MP Supriya Sule | बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी |खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश महाराष्ट्र

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी |खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी दिल्ली| बुडीत बॅंकांच्या (Bankrupt Banks) ठेवीदार आणि खातेदारांचे (Consumers) पैसे (Deposits) परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आज […]

The Maharashtra Lokayukta Bill | महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार |अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती | पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल | विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध नागपूर| महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा (The Maharashtra Lokayut Bill) झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (social worker Anna Hajare) सांगत होते. अण्णा हजारे समितीने […]

JOSH-2022 | बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Categories
Breaking News cultural Political आरोग्य पुणे

बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न काल बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचा जोश-२०२२ (JOSH-2022) हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली ६ वर्षे सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनच्या सर्व सभासदांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये डान्स, फॅशन शो, लहान मुलांसाठीच्या स्पर्धा असे विविध […]