रामदेवबाबा यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला | माजी आमदार मोहन जोशी | पतंजली दुकानासमोर काँग्रेसची तीव्र निदर्शने | रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा दाखल करा – माजी मंत्री रमेश बागवे पुणे : भारतीय संस्कृतीला (Indian culture) काळीमा फासणारी वक्तव्ये आणि महिलांचा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या रामदेवबाबा (Ramdevbaba) यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला, असे आवाहन माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन […]
Category: Political
भाजप करत आहे लोकशाहीचा खून | एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना का घाबरतात..? | प्रशांत जगताप यांचा सवाल लोकशाहीच्या (Democracy) रचनेत निवडणुकींना (Elections) विशेष महत्त्व असून नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून वंचित ठेवत लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) करत आहे. असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका पुणे शहरात गेली पाच वर्षे सुरू असलेली समान पाणीपुरवठा, उड्डाण पूल, रस्ते, पीएमपी बसेस खरेदी, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण आदी विकासकामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) पायाखालची वाळू घसरली असून, पराभूत मानसिकतेतून त्यांचे शहर अध्यक्ष न्यायालयात जाण्याची भाषा करीत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश […]
पुण्यासह सर्वच महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना | राज्य सरकारचे आदेश | महाविकास आघाडीला झटका पुणे महापालिकेसह (PMC Pune) राज्यातील २४ महापालिकांच्या निवडणुका (Municipal Elections) घेण्यासाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्याने करण्याची आदेश राज्य सरकारने काढले. निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये रखडलेल्या असताना राज्य सरकारने महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे […]
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh koshyari) भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (pune city president Arvind Shinde) यांच्य […]
काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर (NCP Pune) यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City president Prashant Jagtap) म्हणाले की,”राज्यपाल […]
पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल पुणे येथे नवले ब्रिजवर (Navale Bridge Pune) रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या […]
छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP Youth) कडून कोथरूड येथे थोरात उद्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्या शेजारी बॅनर लावून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी(Governor Bhagatsinh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विवादास्पद वक्तव्याचा निषेध दर्षाविण्यात आला. यावेळी बॅनर वर “छत्रपतींची बदनामी करणारा सडलेल्या मेंदूचा भाज्यापल” […]
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार | पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणे | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी सकाळी आळंदी (Alandi) येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील(devlopment plan) पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध […]
एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या | पाच हजार डिझेल बसगाड्यांचे होणार एलएनजीमध्ये रुपांतर | एसटीचा चेहरामोहरा बदलून प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या (Electric Bus) खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच […]