kasba By-Election | कसबा पोट निवडणुक| उमेदवारांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय समिती करणार | चंद्रकांत पाटील यांची माहिती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोट निवडणुक| उमेदवारांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय समिती करणार | चंद्रकांत पाटील यांची माहिती | भाजपा- शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांचा निर्धार आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व […]

Vyoshree, ADIP scheme | वयोश्री, ADIP योजनेसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

वयोश्री, ADIP योजनेसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट पुणे| दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ADIP आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पुण्यात आंदोलन केल्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र […]

Kasba By Election | कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आज बैठक तर शिंदे गट, भाजपची उद्या बैठक कसबा च्या जागेसाठी कॉंग्रेस च्या इच्छुकांनी मुलाखती दिल्यानंतर कॉंग्रेस ची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्याच्या जागेवर दावा केल्यानंतर त्यासंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बारामती हॉस्टेलवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या बैठकांमध्ये काय […]

Kasba By election | मतदारांना मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन

Categories
Breaking News Political पुणे

मतदारांना मतदार यादीतील नाव तपासून घेण्याचे आवाहन पुणे |भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २१५ कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२३ घोषित झाली असून मतदारांनी आपली व आपल्या कुटुंबियांची मतदार यादीतील नोंद ऑनलाईन पद्धतीने तपासून घ्यावी, असे आवाहन कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. मतदारांनी nvsp.in या संकेतस्थळावर ‘वोटर सर्च’ या पर्यायाचा वापर करावा. […]

Reaction | Union Budget | केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर

Categories
Breaking News Commerce Political पुणे

केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केंद्रीय बजेट सादर केले. याबाबत शहरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. तर विरोधी पक्षाकडून मात्र याला निवडणूक बजेट असे संबोधण्यात आले आहे.   1. मध्यम वर्गीय लोकांना अपेक्षित असलेली आयकरात सवलत मिळालेली […]

Union Budget 2023-24 | केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये

Categories
Breaking News Commerce cultural Education PMC Political social Sport आरोग्य देश/विदेश पुणे महाराष्ट्र लाइफस्टाइल शेती

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये   केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत: भाग अ सुमारे 9 वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होऊन ते ₹ 1.97 लाखांवर पोहोचले आहे. गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ झाली असून ती जगातील […]

Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त महापालिकेच्या कामगार कल्याण निधी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते संपन्न पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी तर्फे अधिकारी / सेवक यांचेसाठी विविध क्रीडा स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १ फेब्रुवारी रोजी पंडीत नेहरू स्टेडियम येथे विक्रम कुमार, प्रशासक व […]

Time Bounde Promotion | कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मागवली माहिती  | शिफारस फॉर्म भरून द्यावा लागणार 

Categories
Breaking News PMC पुणे

कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मागवली माहिती | शिफारस फॉर्म भरून द्यावा लागणार पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या मंजुरीकरिता शिफारस फॉर्म व बंधपत्र सादर करावे लागणार आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी / कर्मचारी यांना ७ व्या […]

Subways | PMC Pune | विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती पुणे : शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी राज्यशासनाच्या निधीतून शहरात सुमारे 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौका पर्यंत तीन भुयारी मार्ग (Underground road) प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यात […]

Cabinet Decision | मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय • महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. (सांस्कृतिक कार्य विभाग) • खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व […]