दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी

Categories
PMC पुणे

दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी पुणे: कोरोना महामारी ही आपत्ती नाही तर मिळालेली कमाईची सुवर्णसंधी मानून अतिक्रमण प्रमुख माधव जगतापांच्या माध्यमातून रोज 10 लाख  रुपये वसुलीचे टार्गेट देणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण ? पुणे मनपातील अधिकाऱ्याला पुणेकरांकडून […]

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र

Categories
PMC पुणे

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा    : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र  पुणे. पर्वती जलकेंद्र, लश्कर जलकेंद्र, वडगांव जलकेंद्र, एसएनडीटी, होळकर, भामा आसखेड जलकेंद्रामध्ये गुरुवारी 2 सप्टेंबर दिवशी दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात […]

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा

Categories
PMC पुणे

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे […]

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका : आता भाजप काय करणार याकडे लक्ष

Categories
PMC पुणे

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब!  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका  : आता भाजप काय करणार याकडे लक्ष  पुणे : गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहरात गाजलेल्या महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या […]

गणेश मंडळांना दोन स्वागत कमानीसाठी असेल परवानगी! : गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावणार! : मागच्या वर्षी स्वागत कमानीना घातली होती बंदी

Categories
PMC पुणे

गणेश मंडळांना दोन स्वागत कमानीसाठी असेल परवानगी! :  गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावणार! : मागच्या वर्षी स्वागत कमानीना घातली होती बंदी पुणे: शहरातील कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना अजून पूर्ण संपला नाही. त्यामुळे याचे सावट उत्सवावर पडलेले दिसून येते. यातून गणेश उत्सव देखील सुटलेला नाही. मागील वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी […]

दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागवला खुलासा : सर्वच स्तरांतून झाला विरोध

Categories
PMC पुणे

दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागवला खुलासा : सर्वच स्तरांतून झाला विरोध पुणे:   कोरोनाचे नियम न पाळल्यास महापालिकेच्या वतीने दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त […]

तुघलकी कारभार बंद करा! : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले

Categories
PMC पुणे

तुघलकी कारभार बंद करा! : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले पुणे. शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित केले होते.  याचे पडसाद […]

महापालिकेने तात्काळ बदलला आपला आदेश! : ‘कारभारी’ च्या बातमीचा परिणाम : कोरोनाचे नियम पाळण्याचे महापालिकेचे आवाहन

Categories
PMC पुणे

महापालिकेने तात्काळ बदलला आपला आदेश! : ‘कारभारी’ च्या बातमीचा परिणाम : कोरोनाचे नियम पाळण्याचे महापालिकेचे आवाहन पुणे:   शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित […]

‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण : वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

Categories
PMC पुणे

‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण : वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती पुणे.  पुणे महानगरपालिकेने सीएसआर अंतर्गत 15 युनिट्ससह व्हॅक्सीनेशन ऑन व्हील नावाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.  झोपडपट्टी एरियात लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे 10 संघ आणि सीएसआर चे 15 असे  एकूण 25 संघांनी 650 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. […]

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी : नगरसेविका अर्चना पाटील यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी : नगरसेविका अर्चना पाटील यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव पुणे.  पुणे महानगरपालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणून एक वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी भाजपची  नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे. तसा एक प्रस्ताव […]