LBT | PMC | २०० कोटींचे उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेल्या LBT विभागाकडे दुर्लक्ष का? | २०० कर्मचारी फक्त कागदोत्रीच! 

Categories
Breaking News PMC social पुणे

२०० कोटींचे उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेल्या LBT विभागाकडे दुर्लक्ष का? | २०० कर्मचारी फक्त कागदोत्रीच! | सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांचा महापालिका आयुक्तांना सवाल पुणे | LBT च्या प्रलंबित प्रकरणांमधून मिळू शकणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाकडे गेल्या सात वर्षांपासून दुर्लक्ष करण्याएवढी महापालिका श्रीमंत झाली आहे का? असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर […]

Standing committee | PMC | महापालिकेच्या मंडईतील गाळ्यांची भाडेवाढ | कोरोना काळातील भाडे माफ होणार

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेच्या मंडईतील गाळ्यांची भाडेवाढ | कोरोना काळातील भाडे माफ होणार पुणे – स्थायी समितीने सोमवारी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या महात्मा फुले मंडईसह शहरातील ३२ मंडईतील गाळ्यांची भाडेवाढ केली जाणार आहे. पूर्वी प्रति महिना ३२ रुपये भाडे होते, आता प्रति महिना ८४५ रुपये भाडे गाळेधारकांना द्यावे लागणार आहे. तसेच मंडईत ग्राहकांची गर्दी वाढावी यासाठी […]

Open Market | PMC | सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र शेती

सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनानंतर महापालिकेने घेतला हा निर्णय पुणे | वाहतुकीला अडथळा होतो म्हणून रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला त्रास देणे महापालिका अतिक्रमण विभागाला चांगलेच महागात पडले आहे. कारण या विरोधात शेतकरी आणि सदाभाऊ खोत यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. खोत यांच्या आंदोलनांतर महापालिकेने शहरात 50 ओपन मार्केट सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या जागेवर […]

Cabinet Meeting | 40% कर सवलत | सवलत कायम राहण्याबाबत उद्या अंतिम निर्णयाची शक्यता! | उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष

Categories
Breaking News PMC social पुणे

40% कर सवलत | सवलत कायम राहण्याबाबत उद्या अंतिम निर्णयाची शक्यता! | उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष पुणेकरांची 40% कर सवलत कायम ठेवण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरले होते. मात्र अद्यापही हा निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान उद्या म्हणजेच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक आहे. यामध्ये सवलत कायम करण्याबाबत अंतिम निर्णय […]

Prithviraj Sutar | डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही! | योजना सुरु नाही केल्यास आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही! | योजना सुरु नाही केल्यास आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा पुणे | पुणे मनपाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासणीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जाते.ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या काही मोफत तपासण्या केल्या जातात. या योजनेचा लाभ गरजू, गरीब, ज्यांना कसलाही अधार नाही, अशा ज्येष्ठ महिला-पुरुषांना होत होता. मात्र […]

Water Closure | पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी बंद! बुधवार  रोजी लष्कर पाणीपुरवठा पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत रामटेकडी मुख्य जलनलिके वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने लष्कर पंपिग येथील उपरोक्त पंपिगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे रामटेकडी टाकीवरील अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे. तसेच गुरुवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व […]

Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन पुणे |  वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागरी जनआंदोलन करण्यात आले. तसेच होर्डिंग नाही काढल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला. प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे […]

Education department | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा | माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा | माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी पुणे | नुकत्याच पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. लवकरच इतर कर्मचाऱ्यांच्या पण बदल्या करण्यात येणार आहेत  महानगरपालिकेत वर्ग एक ते तीन मधील अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या कराव्या असा नियम आहे. तोच नियम शिक्षण  विभागात पण लावण्यात यावा आणि […]

IGBC | PMC | हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर

Categories
Breaking News PMC social पुणे

हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर   इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत हरित विकासासाठी दिला जाणारे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले, तर भारतातील दुसरे शहर बनले आहे. यापूर्वी गुजरातमधील राजकोट शहरास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल […]

NCP | Balbharti-paud Fata Road | विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको | राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका

Categories
Breaking News PMC Political पुणे

विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको | राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे प्रस्तावित केलेल्या बालभारती ते वनाज या नव्या रस्त्याच्या कामास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून वेताळ टेकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन, पर्यावरणाची खूप मोठी हानी होणार आहे. […]