Khadakwasla – Kharadi Metro | खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित  | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर पुणे : महामेट्रोकडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे. या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि […]

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील १४ निर्णय | वाचा सविस्तर

Categories
Uncategorized

अन्न व नागरी पुरवठा विभाग फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक विभागाच्या पत्रान्वये तीन टप्प्यात ही योजना राबविण्यास मंजूरी दिलेली आहे. त्यातील […]

Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌

Categories
Breaking News PMC पुणे

कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌ कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचा इशारा देण्यासाठी ” इशारा सभेचे आयोजन‌ ” राष्ट्रीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे. ही सभा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी दुपारी २–००ते ६–०० या वेळेमध्ये पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष […]

DA hike : Good News  | केंद्रीय कर्मचार्‍यांची प्रतीक्षा संपली  |  महागाई भत्त्यावरील महत्त्वपूर्ण अपडेट

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

DA hike : Good News  | केंद्रीय कर्मचार्‍यांची प्रतीक्षा संपली  |  महागाई भत्त्यावरील महत्त्वपूर्ण अपडेट  DA Hike news: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  30 सप्टेंबरपासून नवीन महागाई भत्ता जोडल्यानंतर पगार मिळेल.  महागाई भत्त्यात ही वाढ जुलै 2022 पासून लागू होईल.  प्रतीक्षाची वेळ आता संपली आहे.  केंद्रीय […]

Satish Alekar | Plays | सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या संचाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या संचाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनातर्फे ज्येष्ठ नाटककार आणि रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या नव्या आवृत्त्यांच्या संचाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक रा. भालचंद्र नेमाडे यांचे हस्ते पु.ल.देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सतीश आळेकर यांनी त्यांच्या ठकीशी गप्पा, या नवीन नाटकाचे अभिवाचन केले. आळेकर यांच्या बेगम बर्वे, […]

Commercial Properties | PMC Pune | समाविष्ट ११ गावातील व्यावसायिक मिळकतीना दीड पट टैक्स लावता येणार नाही | तीन पटच टैक्स आकाराला जाणार | महापालिका प्रशासनाचा अभिप्राय

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट ११ गावातील व्यावसायिक मिळकतीना दीड पट टैक्स लावता येणार नाही | तीन पटच टैक्स आकाराला जाणार | महापालिका प्रशासनाचा अभिप्राय पुणे | देवाची उरुळी आणि फुरसुंगी सहित ११ गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला आहे. या गावातील अनधिकृत व्यावसायिक मिळकती ना महापालिका टैक्स विभागाकडून तीन पट टैक्स आकाराला जातो. मात्र गावातील लोकांची परिस्थिती पाहता त्यांना […]

Film Corporation election | Sharad Lonkar | चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. दोन गटात होणारे आरोप प्रत्यारोप गेली ७ वर्षे होत असून अजूनही त्याच त्याच आरोप प्र्त्यारोपांवर हि निवडणूक लढविली जाते कि काय ? अशी शक्यता दिसत असताना कला प्रसिद्धी विभागातून पुण्यातील पत्रकार आणि सलाम […]

MNS Vs PFI | हर हर महादेव च्या घोषणांनी मनसे ने पीएफआयला दिला इशारा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

हर हर महादेव च्या घोषणांनी मनसे ने पीएफआयला दिला इशारा इस्लामिक मूलतत्ववादी “पाकिस्तान जिंदाबाद ” च्या घोषणा देत असतील तर राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ “हर हर महादेव “म्हणत महाराष्ट्र सैनिक उद्या रस्त्यावर उतरून इशारा देईल असे मनसे ने सागितले होते.  त्या नुसार  मोठया संख्येने हिंदूस्थान जिंदाबाद हर हर महादेव च्या घोषणा देत […]

Traffic School | PMC Pune | पुणे महापालिकेच्या वाहतूक पाठशाळेत १७०० मुलांना प्रशिक्षण |महापालिका पथ विभागाची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेच्या वाहतूक पाठशाळेत १७०० मुलांना प्रशिक्षण |महापालिका पथ विभागाची माहिती पुणे महानरपालिकेच्या मुलांची वाहतूक पाठशाळा या ठिकाणी गेल्या तीन महिन्यात सुमारे १७०० मुलांना प्रशिक्षण देणेत आले आहे. सेफ किड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत या ठिकाणी प्रशिक्षण देणेची जबाबदारी घेतली आहे. पुणे शिक्षण मंडळाच्या प्राथमिक वर्गातील विविध शाळेतील मुलांना वाहतुकीचे नियमांचे प्रशिक्षण मिळावे यासाठी शिक्षण मंडळ […]