Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

Categories
Breaking News PMC पुणे

वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद | पाटबंधारेने मागितली आहे 435 कोटींची थकबाकी पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारे विभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये आज महापालिकेतच वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान महापालिकेने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी […]

Affidavit Hemant Rasane | हेमंत रासने यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती  | निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती 

Categories
Breaking News Political पुणे

हेमंत रासने यांच्याकडे 17 कोटींची संपत्ती  | निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातून त्यांच्याकडे जवळपास 17 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. त्यात जमीन विकत घेण्याकडे त्यांचा जास्त कल असल्याचे […]

Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती पुणे| भारत निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रीत निवडणूकांवर भर देण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक विषयक अधिकारी कर्मचारी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देत आहेत. सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक […]

Nana patole | congress | अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज र्चाक येथील LIC बिल्डींगच्या समोर अदानी समुहात केंद्र सरकारच्या आदेशावरून केलेल्या गुंतवणुकीच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश […]

Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश […]

kasbapeth Bypoll | कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर 

Categories
Breaking News PMC Political पुणे संपादकीय

कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर पुणे | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेस ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोटनिवडणुकीच्या ही लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर होईल. मुख्य लढत आता हीच असणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची असणार […]

Pune News | Road Devlopment | चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस 

Categories
Breaking News PMC पुणे

चार रस्त्यांचा होणार प्राधान्याने विकास | G 20 च्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस पुणे | महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या विकासावर चांगलेच लक्ष दिले आहे. येत्या काळात शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात  सोलापूर, नगर रोड, मगरपट्टा, राजभवन रोड या रस्त्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. G 20 च्या धर्तीवर या रस्त्याची […]

Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 

Categories
Breaking News Political पुणे

भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! पुणे | कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते आहे. मात्र भाजपने टिळक परिवार सोडून दुसरा उमेदवार का दिला, याचे कोडे मात्र भाजपच्या लोकांना सुटलेले दिसत नाही. कारण मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज आहेत. तसेच मतदार संघातील ब्राम्हण समाजाने देखील नाराजी दाखवली आहे. […]

cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी | ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations) जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ […]

Hemant Rasane | गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट

Categories
Breaking News Political पुणे

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | गणपती मंडळाना वंदन करणार कसबा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप शिवसेना बाळासाहेबांची महायुतीच्या वतीने मला मिळालेली उमेदवारी हा गणपती मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे असे मी मानतो म्हणून पुढील दोन दिवसात मतदारसंघातील सर्व गणपती मंडळांना भेट देणार असून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार असल्याची भावना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने […]